खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरी जिल्ह्यात स्थित नाही?
Anonymous Quiz
20%
उन्हावरे
34%
उन्हेरे
25%
कडे
21%
आसवली
🕊7🤔2
ऊस या पिकासाठी खालीलपैकी कोणते जैविक खत प्रामुख्याने वापरले जाते ?
Anonymous Quiz
14%
रायझोबियम
28%
एझेटोबॅक्टर
46%
असेटोबॅक्टर
13%
अझोस्पीरीलम
👍8
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti commemorates the birth of the brave and scholarly second ruler of the Maratha Empire, son of Chhatrapati Shivaji Maharaj. Known for his valor, leadership, and sacrifice, Sambhaji Maharaj resisted the Mughal Empire fiercely and upheld the pride of Swarajya. His life reflects unmatched courage and devotion to the motherland.
❤17
Forwarded from Step Up MPSC Descriptive 2025
🎯Jute Corporation of India and MSP
#MSP
#CurrentAffairs
#EconomicsbyBhushanSir
🎯Join: Step Up Academy MPSC Descriptive Pattern 2025
@mpscstepupdescriptive
https://www.tg-me.com/mpscstepupdescriptive
#MSP
#CurrentAffairs
#EconomicsbyBhushanSir
🎯Join: Step Up Academy MPSC Descriptive Pattern 2025
@mpscstepupdescriptive
https://www.tg-me.com/mpscstepupdescriptive
👍6
Forwarded from Step Up MPSC Descriptive 2025
image_2025-05-14_00-48-32.png
214.8 KB
देशातील प्रमुख बंदरांनी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ऐतिहासिक टप्पे गाठले, वाढ आणि जागतिक स्पर्धात्मकतेला चालना
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कार्गो थ्रूपुट आणि परिचालन कामगिरीमध्येही नवा उच्चांक
बंदर-प्रणित औद्योगिकीकरणासाठी 68,780 कोटी रुपये गुंतवणूक क्षमतेच्या 7565 कोटी रुपये किमतीच्या 962 एकर बंदर जमिनीची तरतूद
मालवाहतूक हाताळणीमध्ये वार्षिक 4.3% वाढ, आर्थिक वर्ष 2023-24 मधील 819 दशलक्ष टनांवरून 2024-25 मध्ये मालवाहतूक हाताळणी जवळपास 855 दशलक्ष टन
PIB : 13 MAY 2025 ( https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2128545 )
#MajorPorts
#Infrastructure

👍5
माती ऑर्डर्सनुसार मातीचे जे 11 प्रकार केले जातात; त्यात नैसर्गिक व सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असणाऱ्या मातीस ....... म्हणतात
Anonymous Quiz
9%
एन्टिसोल
45%
व्हर्टिसोल
17%
स्पोडोसोल
29%
हिस्टोसोल
👍7👏2
जनगणना 2011 प्रमाणे खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची घनता 200 पेक्षा जास्त होती ?
Anonymous Quiz
53%
यवतमाळ
16%
गडचिरोली
19%
चंद्रपूर
12%
सिंधूदुर्ग
👍6❤3
Debendranath Tagore Jayanti marks the birth anniversary of a great philosopher, religious reformer, and the father of Rabindranath Tagore. He was a key figure in the Brahmo Samaj and worked towards reforming Hindu society by promoting monotheism, rational thinking, and social justice. His efforts laid the foundation for modern Indian Renaissance.
👍4
🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 साठी उपयुक्त
🎯भारताच्या भुगोलासाठी one stop solution..
🎯भारताचा भूगोल (Gist of India) - तृतीय आवृत्ती
🎯लेखक - प्रेमराज चव्हाण सर (कृषी विस्तार अधिकारी)
🎯 आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांशी आजच संपर्क करा....!
🎯 ऑनलाईन मागविण्यासाठी Download करा -
Youth27 app on play Store

👍5❤1
Forwarded from Step Up MPSC Descriptive 2025
Loksatta
जगातील 'या' सर्वांत उंच धरणात पाण्याची साठवणूक सुरू; भारतातील पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होणार?
Worlds tallest dam in China चीनच्या सिचुआन प्रांतात शुआंगजियांगकोऊ जलविद्युत प्रकल्प विकसित होत असताना १ मे रोजीपासून या प्रकल्पात पाणी साठवणूक सुरू झाली आहे. पाणी साठवणूक सुरू होणे हा धरण कार्यान्वित होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. | Worlds tallest…
👍8