Telegram Web Link
नागरी संरचना संबंधित सकेंद्रीय कटिबंध सिद्धांत (1923) .......... या तज्ञाने मांडला.
Anonymous Quiz
48%
इ. ड्ब्ल्यू. बर्गेस
23%
होमर हॉयट
28%
सी. डी. हॅरिस
1%
यापैकी नाही
👍9
रेणू वस्तुमान (वजन) नुसार पुढीलपैकी हवेतील सर्वात जड वायू कोणता ?
Anonymous Quiz
12%
ऑक्सिजन
30%
नायट्रोजन
29%
अरगॉन
29%
कार्बन डायॉक्साईड
👍121🤔1
🎓 MPSC / UPSC Descriptive Batch 2025-26
📚 State Board & NCERT आधारित नवीन बॅच सुरू
🚀 Batch Starts: 26 मे 2025
💡 INSPIRE 2.0 Scholarship Test: 8 जून 2025
🕙 वेळ: सकाळी 10:00 वाजता

📍 पत्ता: पहिला मजला, श्री साई नारायण प्लाझा,
(पत्रकार भवन जवळ), गांजवे चौक, नवी पेठ, पुणे – 30

📞 अधिक माहिती साठी संपर्क: 9503908354 / 8623908354
👍9🏆3
🚅 कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण.

🎯कोकण रेल्वे :
- स्थापना: 1990

- सुरू: January 1998.

#Infrastructure
#CurrentAffairs
#EconomicsbyBhushanSir

🎯Join: Step Up Academy MPSC Descriptive Pattern 2025
@mpscstepupdescriptive
https://www.tg-me.com/mpscstepupdescriptive
👍134
चालू घडामोडी MPSC 2025 - श्रीकांत तायडे सर यांच्यासोबत उजळणी करा!

📺 चालू घडामोडी सहज आणि प्रभावीपणे समजून घेण्यासाठी आणि रिवाइज करण्यासाठी हे व्हिडिओ पहा!
लवकर रिव्हिजन करण्यासाठी परिपूर्ण
संपूर्ण स्पष्टीकरण
MPSC विद्यार्थीनी अवश्य पहा!

लेक्चर -1 [वन लाइनर घडामोडी]
https://youtu.be/Dwog6gfJYN0?si=d8LouUjKX7x-iIxd

लेक्चर - 2 [महत्त्वाचे पुरस्कार]
https://youtu.be/f0JROf-ygcE?si=EcDVL4uJE3-yu5FU

लेक्चर - 3 [राष्ट्रीय घडामोडी]
https://youtu.be/0r0o5aWLyTc?si=95_F0tfha8RUYNuY

लेक्चर - 4 [व्यक्ती विशेष]
https://youtu.be/zd1tqGEQMEc?si=mLO7sjLzHknp0UhJ
👍8
मानवी वस्त्यांचे शास्त्र ज्याला एकीस्टिक्स (ekistiks) असे म्हटले जाते ते ...... या तत्त्ववेत्याने सांगितले आहे.
Anonymous Quiz
11%
जीन गोटमन
27%
पेट्रिक गिड्डुस
33%
अल्बर्ट डेमोजियान
28%
सी. ए. डॉक्सीएडीस
👍6
ग्रिफिथ टेलर यांनी नगर विकासाच्या किती अवस्था सांगितल्या आहेत ?
Anonymous Quiz
32%
पाच
40%
चार
21%
सहा
7%
सात
🤔7👍6
KALYAN BRANCH

🛑 एक दिवसीय POLITY Revision सत्र 🛑
🎯 गट ब मुख्य आणि गट क पूर्व 2024 साठी
📚 दिलीप खाटेकर सरांसह - सर्वांसाठी खुले

🗓 तारीख: 25 मे 2025
🕙 वेळ: सकाळी 10:00 वाजता
📍 स्थळ: 6 वा मजला, चंदुलाल जोशी प्लाझा,
रेल्वे आरक्षण केंद्रासमोर , व्होडाफोन-आयडिया गॅलरी शेजारी,
कल्याण (प.) – 421301

📞 अधिक माहिती: 9004940886 / 9004940667
👍101
............. ही संज्ञा सर्वप्रथम भूगोलतज्ञ लेवीस ममफोर्ड याने सांगितली.
Anonymous Quiz
24%
प्रमहानगर
34%
महानगर
18%
नगर
24%
सन्नगर
👍6
On the birth anniversary of Ras Bihari Bose, we salute the revolutionary spirit who laid the foundation of India's freedom movement overseas.
His courage, vision, and dedication continue to inspire every aspirant walking the path of civil service.

Let’s honor the legacy – Learn, Lead, Serve!
📚 STEP UP ACADEMY – MPSC | UPSC | BANKING
👍161
1975 च्या आणीबाणी वेळी संजय गांधींनी राबवलेल्या पाच कलमी कार्यक्रमात पुढीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश नव्हता ? (Which of the following was not included in the five-point programme implemented by Sanjay Gandhi during the Emergency of 1975? )
Anonymous Quiz
23%
स्वच्छता (Cleanliness)
40%
हुंडा निर्मूलन (Dowry abolition)
22%
साक्षरता प्रसार (Literacy promotion)
14%
झोपडपट्टी निर्मूलन (Slum eradication )
👍10
2025/07/12 19:24:04
Back to Top
HTML Embed Code: