Telegram Web Link
😁25🕊53👏1
जनगणना 2011 प्रमाणे खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची घनता 200 पेक्षा जास्त होती ? (As per Census 2011, which of the following districts had a population dens of more than 200? )
Anonymous Quiz
47%
यवतमाळ (Yavatmal )
18%
गडचिरोली (Gadchiroli)
22%
चंद्रपूर (Chandrapur)
13%
सिंधूदुर्ग ( Sindhudurg)
13🔥2👍1😁1
महाराष्ट्र राज्यातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोह खनिजाचे साठे आढळत नाहीत ? (In which of following places of Maharashtra state are there no iron ore deposits? )
Anonymous Quiz
13%
सुरजागड ( Surjagad )
19%
लोहारा ( Lohara )
47%
औसा (Ausa)
20%
भिवापूर (Bhiwapur)
11🔥3
📘 महाराष्ट्र (राजपत्रित) नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - POLITY विशेष Batch
🧠 दिलीप खाटेकर सर यांच्याकडून सखोल आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून POLITY विषयाचे मार्गदर्शन आता ONLINE BATCH मध्ये उपलब्ध!

🔸 POLITY Batch बॅचमध्ये काय मिळेल?

✔️संपूर्ण POLITY अभ्यासक्रमाचे सविस्तर विश्लेषण
✔️परीक्षा दृष्टिकोनातून महत्वाचे टॉपिक्स
✔️PYQs (पुढील वर्षांचे प्रश्न) सोबत चर्चा
✔️अभ्यास टिप्स आणि स्ट्रॅटेजी

🔥 स्पेशल ऑफर: ONLINE BATCH वर मिळवा १०% सूट !
📌BATCH लिंक : https://bfwyu.on-app.in/app/oc/676407/bfwyu

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 9503908354 / 8623908354
7
Flood Affected Areas_Maharashtra.png
162.5 KB
#Rajyaseva Mains 2024

#GS Paper 4


Flood Affected Areas in Maharashtra (District Wise)
11🏆2
वाऱ्यामुळे घर्षण होऊन भूपृष्ठावर कठीण व मृदू खडकाची एकमेकांवर होणाऱ्या क्षितिजसमांतर रचनेस …………..भूरूप म्हणतात. (The formation of hard and soft rocks on the surface of the earth parallel to each other due to wind erosion is called ........ landform. )
Anonymous Quiz
33%
यारदांग ( Yardang )
33%
इयुजेन (Zeugen )
27%
मेसा व बुटे ( Mesa and Bute )
6%
भूस्तंभ (Earth Pillar)
5👍1
अरेबियन वाळवंटातून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना…………..असे म्हणतात. (The hot winds blowing from the Arabian desert are called………….)
Anonymous Quiz
40%
सिमूम (Simoom )
32%
बुरान (Buran )
17%
बर्ग (Burg)
12%
काराबुरान (Karaburan)
8
"A queen with a vision, a ruler with compassion – Ahilya Bai Holkar redefined leadership through justice and public welfare. Learn from her legacy."
— Step Up Academy
26🙏2
🚨 UPSC वर्णनात्मक बॅच 2025-26 🚨

📅 बॅच सुरू: 16 जून 2025 पासून
🕗 वेळ: सकाळी 08:00
📍 स्थळ: मजला, श्री साई नारायण प्लाझा, (पत्रकार भवन), गांजवे चौक, नवी पेठ, पुणे - 30
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9503908354 / 8623908354

🎓 ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही बॅचसाठी प्रवेश खुला आहे
माध्यम: मराठी आणि इंग्रजी

तज्ञांच्या मार्गदर्शनासह तुमची MPSC तयारी सुरू करण्याची संधी गमावू नका! 🚀

#UPSC2025 #UPSCMarathi #UPSCBatch2025 #UPSCPreparation #UPSCMains #UPSCDescriptive #UPSCPune #UPSCClasses #StepUpAcademy #ShrikantTaydeSir #OnlineUPSC #OfflineUPSC #MarathiMediumUPSC #EnglishMediumUPSC #UPSCमराठी #UPSCतयारी #UPSCबॅच2025 #UPSCमार्गदर्शन
5
🎯 MPSC 2025 संयुक्त गट ब आणि क Integrated Batch सुरू होत आहे – (पूर्व + मुख्य + मुलाखत)
📢 मुफ्त कार्यशाळा – एक सुवर्णसंधी!
🗓 सोमवार, 9 जून 2025
🕔 सायं. 5:00 वाजता

📚 नवीन बॅच सुरू:
📅 16 जून 2025 पासून
🕒 वेळ: दुपारी 3 ते संध्या. 8

🎓 प्रवेश प्रक्रिया सुरू आहे – MPSC 2025 मध्ये यश मिळवायचं असेल तर ही बॅच चुकवू नका!
3
🛑 YouTube Video
https://youtu.be/-oh2dzgAc5o?si=HmM2GhCCusIbB0WH

केवळ 5 दिवसांत 40,000 विद्यार्थ्यांनी पाहिलेला चालू घडामोडी २०२५ "महासंग्राम" व्हिडिओ –
हा व्हिडिओ म्हणजे 1 जूनच्या पूर्व परीक्षेसाठी एक अंतिम शस्त्र!
फक्त 5 तासात संपूर्ण विषयाचा अभ्यास !

महत्वाच्या Topics चा झटपट आढावा
MPSC/UPSC परिक्षेसाठी फायनल तयारी
श्रीकांत तायडे सर यांचे मार्गदर्शन

पूर्व परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा तरी नक्की बघा!
तुमचं यश आमचं ध्येय!

🎯 Step Up Academy – तुमच्या यशाची खरी दिशा
Forwarded from Sociology by GUNJAN MESHRAM ( UPSC and MPSC 2025) (Gunjan)
Today 29/05
Caste- domont, Beteille, gandhi, babasaheb
Forwarded from Gunjan
 When Satva dominates and Rajas is secondary in one's nature, person is Brahmana by guna.
 When Rajas is dominant and Satva is secondary , that person is a Kshatriya by guna.
 When Rajas is dominant and Tamas is secondary , that person is a Vaishya by guna.
 When Tamas is predominant and Rajas is secondary , that person is a Shudra by guna. Since every human being is a combination of all these qualities, it is only the predominant-secondary combination that defines the varnas by guna.
2
2025/07/12 03:11:35
Back to Top
HTML Embed Code: