Telegram Web Link
Forwarded from Gunjan
 When Satva dominates and Rajas is secondary in one's nature, person is Brahmana by guna.
 When Rajas is dominant and Satva is secondary , that person is a Kshatriya by guna.
 When Rajas is dominant and Tamas is secondary , that person is a Vaishya by guna.
 When Tamas is predominant and Rajas is secondary , that person is a Shudra by guna. Since every human being is a combination of all these qualities, it is only the predominant-secondary combination that defines the varnas by guna.
2
ए अरे ऐका ना...

झाला ना आता अभ्यास, बस झाला.

काही लोक राज्यसेवा मुख्य देऊन आले,
काही combine गट ब पण देणार असतील...

पण उद्या अश्या काही मुलांचा गट असेल ते लई काळजीत असतील की यावर्षी हाती राज्यसेवा पण नाही आली आणि गट ब पण नाही आली.

मला मास्तर म्हणून काय वाटत ते सांगतो. जे मुलं उद्याच्या exam ला pressure मध्ये असतील त्यांना पेपर उरकणार नाही.

तुमच्यापैकी बरेचशे लोक फक्त गट क करायची म्हणून पुण्यात आलेले नाही किंवा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली नव्हती, त्यामुळे उद्याच्या परीक्षेला आपण एक अशी संधी बघा की जिथून खूप जास्त आपल्याला अपेक्षा नाही. खूप अपेक्षा ठेवल्या की आपण Desperate होतो. आणि मला तुमची तीच काळजी वाटते की तुम्हाला या स्थितीमध्ये मला नाही बघायचं.


त्यामुळे उद्याची एक्झाम आपण जेवढं अभ्यास केलाय त्याला न्याय देण्याची आहे. ते एक्झाम मधून पास झालंच पाहिजे असा विचार न करता एक्झाम ला जा.


आपण कम्बाईन चा पेपर सर्वांनी दिलाय काय चुका झाल्या.....

1) बऱ्याच लोकांना गणित आणि बुद्धिमापन ला तेवढा वेळ देता नाही आला.

2) बऱ्याच लोकांनी करंट वर खूप जास्त विश्वास ठेवला परंतु करंटने धोका दिला.

3) असा एक विषय दरवेळी surprise element असणार आहे हे लक्षात घ्या.

4) कम्बाईन मध्ये झालेल्या चुका avoid केल्या की तुमचा गट क चा रिझल्ट येतो, हे लक्षात घ्या.


5) आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा, ही परीक्षा आहे यात पास होऊच, पण नाही झालं तर आयुष्यात काहीतरी चांगलं करूनच घेऊ एवढा कॉन्फिडन्स ठेवा.



काळजी घ्या. उद्या वेळेवर पोहचा. एक तास तुमचा आहे, तो छान खेळा. ✌️

From -दिलीप शिला लक्ष्मण खाटेकर
STEP UP Academy
213🙏20🔥14👍7
............ या शास्त्रज्ञाने 1930 साली अभिसरण प्रवाह सिद्धांताची मांडणी केली. (…………………..scientist formulated the theory of convection currents in 1930. )
Anonymous Quiz
29%
अल्फ्रेड वेगनर (Alfred Wegener)
20%
हॅरी हेस (Harry Hayes )
41%
अर्थर होल्मस (Arthur Holmes)
10%
डब्ल्यू. एम. डेवीस (W. M. Davis)
7🤔2
हिमालयातून वाहत येणारे जलप्रवाह पायथ्यालगतच्या प्रदेशात दगड, गोटे, वाळू यांचे संचयन करतात त्यामुळे पायथ्याशी गाळाचे पंखे तयार होतात त्यांना म्हणतात. (The water streams flowing from the Himalayas accumulate stones, gravels, sand in the foothills, due to wh
Anonymous Quiz
53%
भाबर मैदान (Bhabar plain )
23%
तराई मैदान (Terai plain )
20%
भांगर मैदान (Bhangar plain)
5%
खादर मैदान (Khadar plain)
13
भारताचे खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र अंटार्क्टिकावर स्थित नाही ? (Which of the following research stations of India is not located in Antarctica? )
Anonymous Quiz
14%
दक्षिण गंगोत्री (Dakshin Gangotri )
25%
मैत्री(Maitri)
43%
हिमाद्री (Himadri )
19%
भारती (Bharati)
4
आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासासाठी निर्मित भारतीय आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? (In which year was International Airport Authority of India established for the development of international airports? )
Anonymous Quiz
14%
1971
56%
1972
24%
1975
6%
1980
नागरी संरचना संबंधित सकेंद्रीय कटिबंध सिद्धांत (1923)…………. या तज्ञाने मांडला. (The concentric zone theory of urban structure (1923) was proposed by …………)
Anonymous Quiz
51%
इ. डुब्ल्यू. बर्गेस (E. W. Burgess )
25%
होमर हॉयट (Homer Hyott )
22%
सी. डी. हॅरिस (C. D. Harris )
1%
यापैकी नाही (None of these)
12👍1
ग्रिफिथ टेलर यांनी नगर विकासाच्या किती अवस्था सांगितल्या आहेत ? (How many stages of urban development did Griffith Taylor mention? )
Anonymous Quiz
25%
पाच (Five)
53%
चार (Four)
16%
सहा (Six)
6%
सात (Seven)
2025/07/10 23:18:55
Back to Top
HTML Embed Code: