फोन पे चा सर्वाधिक वाटा
💐💐💐💐💐
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
स्वराज्याचे पहिले युवराज दुसरे छत्रपती स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर परमप्रतापी परमपराक्रमी *शाक्तवीर बुध्दभुषणकार युगंधर* *अजिंक्य सर्जा मृत्युंजय शिवपुत्र छत्रपती संभाजीराजेंचरणी कोटी*
*कोटी मानाचा मुजरा*
💐💐💐
PSI
आपत्ती व्यवस्थापन
पुढील दहा वर्षात कोणत्या नोकऱ्या आहे सर्वाधिक असतील
रोबोटचा सर्वाधिक वापर करणारे देश
तंत्रज्ञान
सौर ऊर्जेपासून सर्वाधिक वीज निर्मिती करणारे देश ज्यामध्ये चीन अमेरिकेनंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
संपूर्ण अर्थव्यवस्था

पूर्व आणि मुख्य साठी

बॅच क्र. @ 97
पाहिजे ... हरितक्रांतीच्या पुढचा टप्पा
सायरस सिलिंडर आणि मूलभूत हक्क
डेटा सेंटरमध्ये आशियात भारत प्रथम स्थानी
J 20 परिषद ब्राझील येथे भरली होती
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 

लिपिक टंकलेखक निकाल

कट ऑफ - 242 (प्रश्न - 121 )
8909.pdf
1.4 MB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 

लिपिक टंकलेखक निकाल

कट ऑफ - 242 (प्रश्न - 121 )
खरंतर ज्यांचे झाले नाही त्यांनी मनाला वाईट वाटून घेऊ नका.आयुष्यात यापेक्षाही  चढ उतार येत असतात ..परंतु या ठिकाणी न थांबता जर अभ्यास करत असणार स्वतःला  Continue करा. पुढील परीक्षा जोरदार तयारी करा...
आणि जर यापेक्षा दुसऱ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगलं काही मिळत असेल नक्कीच त्या क्षेत्राचा विचार करा ...
परंतु आज जर रिझल्ट आला नाही हे मनात दीर्घकाळ ठेवू नका यापेक्षाही तुम्ही चांगलं करू शकता कारण तुम्ही इथपर्यंत पोहोचले आहे...
5_6210996406254047077.pdf
55.1 KB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022
लिपिक टंकलेखक
प्रतिक्षा यादी जाहीर
...🔥🔥
2024/05/17 01:24:38
Back to Top
HTML Embed Code: