USB म्हणजे काय ?
Anonymous Quiz
23%
Universal Smart Bus
16%
United Smart Bus
19%
United Serial Bus
41%
Universal Serial Bus
पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला?
Anonymous Quiz
13%
केपलर
40%
गॅलिलीओ
40%
कोपर्निकस
7%
सर आयझंक न्यूटन
Forwarded from 🚔 फक्त खाकी 🚔
SET पेपर 15 JUN 2025.pdf
5.1 MB
बारी दोआब खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांदर्म्यान आहे
Anonymous Quiz
19%
सतलज व बियास
50%
बियास व रावी
27%
रावी व चिनाब
4%
चिनाब व झेलम
खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागुन नाही ?
Anonymous Quiz
8%
पंजाब
20%
राजस्थान
20%
गुजरात
52%
हरियाणा
कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे………. यांनी निश्चित केली आहे.
Anonymous Quiz
4%
अचरा ते दमणगंगा नदी पर्यंत
73%
दमणगंगा ते तेरेखोल नदी पर्यंत
11%
तानसा ते गाड नदी पर्यंत
12%
वैतरणा ते तेरेखोल नदी पर्यंत
राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरले होते ?
Anonymous Quiz
17%
मुंबई
16%
चेन्नई
61%
कोलकता
6%
सुरत
महाराष्ट्रातून वाहणाऱ्या खालील नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे?
Anonymous Quiz
11%
भीमा कृष्णा तापी गोदावरी
54%
कृष्णा भीमा गोदावरी तापी
25%
गोदावरी तापी भीमा कृष्णा
10%
तापी गोदावरी भीमा कृष्णा
_ _ _ _ हा सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे ?
Anonymous Quiz
9%
शुक्र
18%
मंगळ
13%
गुरु
60%
बुध
कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात ?
Anonymous Quiz
14%
90 अंश पूर्व रेखावृत्त
18%
100 अंश रेखावृत्त
58%
180 अंश रेखावृत्त
11%
0 अंश रेखावृत्त
छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी एकाचवेळी जिल्ह्यातील सर्व महसूल कार्यालयातील कर्मचारी वेळेवर येतात का? याची तपासणी केली तेव्हा जिल्ह्यातील १८८ पैकी १३४ कर्मचारी उशीरा आल्याचे आढळले. त्या सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापण्यात आला. जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलेले हे काम अत्यंत कौतुकास्पद व दिशादर्शक आहे. ते स्वतः एका ठिकाणी ऑफिस बाहेर खुर्ची टाकून बसले होते. यानिमित्ताने महाराष्ट्रातील गव्हर्नन्स किती ढिसाळ झाला आहे. हे समोर आले आहे.