डॉ.जयंत नारळीकर हे कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ?
Anonymous Quiz
13%
91 व्या
33%
92 व्या
32%
93 व्या
22%
94 व्या
❤5
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
202506201516580107.pdf
453.6 KB
महा-आस्था (Maha-AASTHA) (ई-एचआरएमएस)
प्रणाली राबविण्याची पूर्वतयारीबाबत - सूचना
गट अ, ब , क पदे यासाठी जाहिरात येईल.
प्रणाली राबविण्याची पूर्वतयारीबाबत - सूचना
गट अ, ब , क पदे यासाठी जाहिरात येईल.
❤2
स्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला
Anonymous Quiz
14%
सावित्रीबाई फुले
20%
रमाबाई रानडे
58%
ताराबाई शिंदे
9%
पंडिता रमाबाई
😁1
माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट हे नाव खालीलपैकी कोणाचे आहे
Anonymous Quiz
6%
संत नामदेव
26%
संत रामदास
63%
संत तुकडोजी
5%
संत तुकाराम
भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोनत्या जिल्ह्यात आहे
Anonymous Quiz
3%
रायगड
12%
कोल्हापूर
72%
पुणे
13%
नाशिक
❤4
महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती
Anonymous Quiz
6%
मुंबई
13%
नागपूर
32%
कोल्हापूर
49%
पुणे
❤2
कॉलरा रोगाच्या जिवाणूंचा आकार कसा असतो ?
Anonymous Quiz
31%
स्वल्पविराम सारखा
24%
पूर्णविरामासारखा
41%
उद्गारवाचक चिन्हा सारखा
4%
यांपैकी काहीही नाही
❤6
१८५७ च्या उठावास स्वातंत्र्ययुद्ध असे कोणी संबोधले?
Anonymous Quiz
10%
प्रा. न. र. फाटक
19%
पी. ई. रॉबर्टस्
21%
आर.सी.मुजुमदार
50%
वि. दा. सावरकर
❤1
प्रॉपर्टी अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला?
Anonymous Quiz
57%
दादाभाई नौरोजी
23%
लाला लजपत राय
15%
लोकमान्य टिळक
5%
वि. दा. सावरकर
❤4
5_6311961913332863427 (1).pdf
514.7 KB
◾️ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण गट अ ते गट क पदभरती
◾️सेवा प्रवेश नियमपाहून घ्या.
◾️एकूण रिक्त:- 576 पदे.🔥
◾️सेवा प्रवेश नियमपाहून घ्या.
◾️एकूण रिक्त:- 576 पदे.🔥
❤1
TCS & IBPS स्पर्धा परीक्षा
...... इटलीची राजधानी होय.
रोम -
पॅरीस ही फ्रान्सची राजधानी आहे. लीमा ही पेरू ची राजधानी आहे ओटावा ही कॅनडाची राजधानी आहे.
पॅरीस ही फ्रान्सची राजधानी आहे. लीमा ही पेरू ची राजधानी आहे ओटावा ही कॅनडाची राजधानी आहे.
❤1