कोणत्या सशस्त्र दलाने दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी 'प्रोजेक्ट नमन' सुरू केला आहे?
Anonymous Quiz
15%
भारतीय हवाई दल
45%
भारतीय सैन्य
26%
भारतीय नौदल
14%
राष्ट्रीय सुरक्षा रक्षक
❤4👏1
कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने नुकतेच स्पॅनिश जहाज अटलायासोबत सागरी भागीदार सराव (MPE) मध्ये भाग घेतला?
Anonymous Quiz
14%
INS मुंबई
36%
INS तबर
46%
ISO अरिहंत
4%
INS कावेरी
❤5
पाणलोट क्षेत्राची सिमा......या नावाने ओळखतात.
Anonymous Quiz
8%
भूमी विभाजक
58%
सिंचन विभाजक
29%
निचरा विभाजक
5%
क्षेत्र विभाजक
❤3
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकर्शित जलविभाजक विकास कार्यक्रम सुरु करण्यात आला?
Anonymous Quiz
7%
१९५३
55%
१९७३
31%
१९६३
7%
१९८३
❤3
कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून _______ जिल्ह्यात आहे.
Anonymous Quiz
57%
सातारा
25%
कोल्हापूर
11%
नाशिक
7%
सोलापूर
❤2🥰1
कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous Quiz
61%
शिवसागर
17%
वसंत सागर
8%
शरद सागर
14%
नाथ सागर
❤3
आंतरराष्ट्रिय मातृभाषा दिवस कधी साजरा करण्यात येतो?
Anonymous Quiz
25%
२२ फेब्रुवारी
42%
२३ फेब्रुवारी
13%
२० फेब्रुवारी
20%
२१ फेब्रुवारी
❤2
मुल दत्तक घेणे हा मूलभूत अधिकार नाही असे कोणत्या उच्च न्यायालयाने म्हटले आहे?
Anonymous Quiz
21%
दिल्ली
38%
मुंबई
29%
पाटणा
11%
मद्रास
❤4
संपूर्ण DMER अभ्यासक्रम.pdf
2.3 MB
सर्व पदांचा DMER साठी अभ्यासक्रम
♦️#SSC - Combine Higher Secondary Level (12th) जाहिरात आज प्रसिद्ध होईल.
22 june.pdf
2.7 MB
◾️दिनांक - 22 जून 2025
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
5_6253337735751276098.pdf
677.5 KB
सहायक प्राध्यापक -इंग्रजी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ उच्च व तंत्र शिक्षण विभाग- अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोणत्या विषाणूला सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन आंतरराष्ट्रीय चिंता (PHEIC) घोषित केले?
Anonymous Quiz
7%
इबोला व्हायरस
25%
झिका व्हायरस
47%
मंकीपॉक्स व्हायरस
21%
OSARS-CoV-2 विषाणू
❤4
कोणत्या संस्थेने नुकताच पृथ्वी निरीक्षण उपग्रह 'EOS-08' प्रक्षेपित केला?
Anonymous Quiz
6%
CNSA
37%
JAXA
51%
इस्रो
5%
OESA
❤7
2024 च्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपतींनी किती शौर्य पुरस्कारांना मान्यता दिली?
Anonymous Quiz
12%
97
18%
100
63%
103
7%
110
❤4
काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभ्यारन्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
5%
पुणे
20%
नाशिक
29%
सोलापूर
46%
अहमदनगर
❤2👍1
........................येथील तुंगार्ली सरोवर प्रसिद्ध आहे.
Anonymous Quiz
15%
खंडाळा
36%
महाबळेश्वर
44%
लोणावळा
6%
वरीलपैकी नाही
❤3
महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नेऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो?
Anonymous Quiz
10%
मराठवाडा
36%
कोकण
19%
खानदेश
36%
विदर्भ
👍3❤2😁2