कोणत्या संस्थेने नुकताच पृथ्वी निरीक्षण उपग्रह 'EOS-08' प्रक्षेपित केला?
Anonymous Quiz
6%
CNSA
37%
JAXA
51%
इस्रो
5%
OESA
2024 च्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपतींनी किती शौर्य पुरस्कारांना मान्यता दिली?
Anonymous Quiz
12%
97
18%
100
62%
103
7%
110
काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभ्यारन्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
5%
पुणे
20%
नाशिक
29%
सोलापूर
46%
अहमदनगर
........................येथील तुंगार्ली सरोवर प्रसिद्ध आहे.
Anonymous Quiz
15%
खंडाळा
36%
महाबळेश्वर
44%
लोणावळा
6%
वरीलपैकी नाही
महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नेऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो?
Anonymous Quiz
10%
मराठवाडा
35%
कोकण
19%
खानदेश
36%
विदर्भ
भारताच्या अभय शर्मा यांची कोणत्या देशाच्या क्रिकेट संघांच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
15%
नेपाळ
31%
श्रीलंका
45%
नामिबिया
10%
युगांडा
पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून येणे व भावे यांची निवड झाली तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण.
Anonymous Quiz
7%
डॉ राजेंद्र प्रसाद
39%
पंडित जवाहरलाल नेहरू
42%
सरदार वल्लभभाई पटेल
13%
सिराज गोपालचारी
शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली.
Anonymous Quiz
7%
छत्रपती शाहू महाराज
9%
महात्मा फुले
81%
पंडिता रमाबाई
3%
सावित्रीबाई फुले
पावरटी अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला.
Anonymous Quiz
9%
न्यायमूर्ती रानडे
74%
दादाभाई नौरोजी
11%
पुरुषाशहा मेहता
6%
स्वतंत्रविर सावरकर
Q : कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Anonymous Quiz
21%
(अ) चिंतामण द्वारकानाथ देशमुख
71%
(ब) अप्पासाहेब पटवर्धन
6%
(क) जानकी अम्माल
2%
(ड) यापैकी नाही
कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला ?
Anonymous Quiz
14%
चार्टर अॅक्ट 1813
33%
चार्टर अॅक्ट 1793
37%
चार्टर अॅक्ट 1833
17%
चार्टर अॅक्ट 1853
5_6233360343913993559_250311_091321.pdf
759.1 KB
तलाठी पदभरती प्रतिक्षा यादी 6 महिने मुदतवाढ
अखेर दिनांक - 13 सप्टेंबर 2025 पर्यंत
13 सप्टेंबर नंतर किती पदे रिक्त होतील याची सविस्तर माहिती मिळेल.
बाकी रिक्त 3000 पर्यंत होऊ शकतात.
तलाठी परीक्षा आता MPSC च घेणार
अखेर दिनांक - 13 सप्टेंबर 2025 पर्यंत
13 सप्टेंबर नंतर किती पदे रिक्त होतील याची सविस्तर माहिती मिळेल.
बाकी रिक्त 3000 पर्यंत होऊ शकतात.
तलाठी परीक्षा आता MPSC च घेणार
Forwarded from 🚔 फक्त खाकी 🚔
राज्यात 15 सप्टेंबर पासून होणार 10 हजार पोलिसांची भरती.
उन्हाळा, पावसाळ्यामुळे भरती लांबली; एकच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणारा अपात्र.
भरतीचे संभाव्य नियोजन:-👇
एकूण पदभरती:- 10,000
मैदानी चाचणीला सुरुवात:- 15 सप्टेंबर नंतर..
अंदाजित अर्ज अपेक्षित:- 11 लाख.
भरतीसाठी एकूण कालावधी:- 4 महीने.
Join :- @Faktkhaki
उन्हाळा, पावसाळ्यामुळे भरती लांबली; एकच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणारा अपात्र.
भरतीचे संभाव्य नियोजन:-👇
एकूण पदभरती:- 10,000
मैदानी चाचणीला सुरुवात:- 15 सप्टेंबर नंतर..
अंदाजित अर्ज अपेक्षित:- 11 लाख.
भरतीसाठी एकूण कालावधी:- 4 महीने.
Join :- @Faktkhaki
लोकशाही विकेंद्रीकरणाची योजना पुढीलपैकी कोणत्या समितीने केली होती?
Anonymous Quiz
14%
राष्ट्रीय विकास परिषद
17%
योजना आयोग
26%
सादिक अली समिती
43%
बलवंतराय मेहता समिती
भारतीय राज्यघटनेतील जिल्हापरिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत संबंधीच्या तरतुदी या केंद्रशासित प्रदेशांना सुध्दा लागू आहे. हे वाक्य आहे.
Anonymous Quiz
16%
चूक
40%
बरोबर
41%
अंशत: चूक व अंशत: बरोबर
3%
सांगू शकत नाही
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
▶️ पॅरिस डायमंड लीग 2025
✅ पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये, भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने पहिले स्थान मिळवले.
✅ 88.16 मीटर भालाफेक करून जर्मनीच्या ज्युलियन वेबरला हरवले.
✅ 2025 च्या पॅरिस डायमंड लीगमध्ये, नीरज चोप्राने 88.16 मीटर भालाफेक करून पहिले स्थान मिळवले.
✅ पॅरिस डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा हा पहिला विजय आहे.
✅ पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये, भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने पहिले स्थान मिळवले.
✅ 88.16 मीटर भालाफेक करून जर्मनीच्या ज्युलियन वेबरला हरवले.
✅ 2025 च्या पॅरिस डायमंड लीगमध्ये, नीरज चोप्राने 88.16 मीटर भालाफेक करून पहिले स्थान मिळवले.
✅ पॅरिस डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा हा पहिला विजय आहे.