Telegram Web Link
चिखलदरा' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
7%
रायगड
9%
नाशिक
10%
औरंगाबाद
73%
अमरावती
2
---------------- येथे शिवाजी महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजीराजे हा राज्य करीत होता.
Anonymous Quiz
14%
सुपे
68%
तंजावर
11%
पुणे
7%
कोल्हापूर
3
शिवाजी महाराजांच्या काळात ----------------- यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे .
Anonymous Quiz
2%
लोकसभा
8%
राज्यसभा
16%
मंत्रिमंडळ
75%
अष्टप्रधान मंडळ
4🥰1
शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती ?
Anonymous Quiz
22%
रायगड
62%
राजगड
12%
प्रतापगड
4%
सज्जनगड
1
कोणता पोर्तुगिज प्रवासी 1498 मध्ये भारतात जलमार्गे आला ?
Anonymous Quiz
6%
कोलंबस
89%
वास्को-द-गामा
4%
मार्टिनेज
0%
यापैकी नाही.
3
महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ?
Anonymous Quiz
12%
कुंती
13%
माद्री
72%
गांधारी
2%
हिडींबा
3
नांदूर मधमेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे
Anonymous Quiz
36%
पक्षी निरीक्षण
58%
माळढोक
5%
सिंह
1%
वाघ
लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय?
Anonymous Quiz
10%
गरम
71%
खारे
17%
गोड
2%
थंड
3👏1
UPSC मोफत प्रशिक्षण साठी
SIAC CET 2025-26
आजपासून अर्ज सुरू
अंतिम दिनांक 30 जून 2025
1
महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
3%
वारघर
86%
पालघर
8%
नवघर
3%
यापैकी नाही
4😁1
मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे?
Anonymous Quiz
69%
पेट्रोलियम
10%
मीठ
12%
कोळसा
8%
मँगनीज
👏31👍1
खुदा-इ-खिदमतदार ही संस्था कोणी स्थापन केली?
Anonymous Quiz
2%
महात्मा गांधी
13%
अब्दुल करीम
83%
खान अब्दुल गफार खान
3%
इक्बाल
3
मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहे ?
Anonymous Quiz
17%
विश्वास पाटील
9%
आनंद यादव
23%
रणजित देसाई
51%
शिवाजी सावंत
4
शोक, झास्कर आणि गिलगिट........नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत
Anonymous Quiz
6%
गंगा
37%
कोसी
32%
महानंदा
25%
सिंधू
2
खालीलपैकी कोणती खिंड श्रीनगर ल कारगील व लेह शी जोडते
Anonymous Quiz
3%
टिफु खिंड
63%
जोझिला खिंड
25%
लिखापाणी खिंड
8%
बनिहाल खिंड
4
दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्र मागाचे प्रमुख केंद्र आहे..
Anonymous Quiz
4%
बार्शी
82%
इचलकरंजी
12%
मिरज
2%
सांगली
2👍2
91bc1026-6da9-4417-8e3c-fe57130d0499.pdf
672.4 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

भाषा पेपर 2

मराठी-इंग्रजी

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

प्रथम उत्तरतालिका
2025/07/12 01:41:56
Back to Top
HTML Embed Code: