Telegram Web Link
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती शेवटच्या टप्प्यात काय करावे
पन्ना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
9%
उत्तरप्रदेश
25%
गुजरात
22%
ओडिशा
45%
मध्यप्रदेश
महाराष्ट्र राज्यात............ या जिल्ह्यांमध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे.
Anonymous Quiz
8%
सिंधुदुर्ग
82%
गडचिरोली
9%
औरंगाबाद
1%
सोलापूर
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते ?
Anonymous Quiz
2%
नांदेड
70%
यवतमाळ
13%
रत्नागिरी
15%
चंद्रपूर
भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य .......... आहे .
Anonymous Quiz
11%
कर्नाटक
72%
झारखंड
15%
आंध्र प्रदेश
2%
उत्तर प्रदेश
सांगली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
Anonymous Quiz
63%
कृष्णा
19%
नर्मदा
12%
गोदावरी
6%
वर्धा
पांझरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
Anonymous Quiz
11%
कृष्णा
33%
भीमा
30%
गोदावरी
25%
तापी
भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
16%
नाशिक
70%
पुणे
6%
ठाणे
7%
अहमदनगर
इराण-इस्रायल - संघर्षाचे मूळ नेमके काय?
नगरपरिषद गट क व गट ड पदभरती साठी काल कंपनीसोबत करार करण्याची तारीख होती

कोणती कंपनी निवडली हे लवकरच समजेल

जाहिरात - 15 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.
हत्तीपाय हे लक्षण कोणत्या रोगामध्ये आढळते?
Anonymous Quiz
3%
कावीळ
16%
मलेरिया
13%
कॉलरा
68%
फायलेरियासिस
ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात?
Anonymous Quiz
54%
क्लाऊड सिडिंग
17%
क्लाऊड कंट्रोल
25%
क्लाऊड कॉम्प्युटिंग
3%
क्लाऊड इंजीनियरिंग
आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संमत केला.
Anonymous Quiz
15%
1999
38%
2008
40%
2005
7%
2011
पेशवे काळात मामलेदारांच्या कचेरीत कोन अधिकार असे?
Anonymous Quiz
12%
दिवाण
39%
चिटणीस
38%
मुजुमदार
11%
फडणवीस
आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हणतात?
Anonymous Quiz
27%
सुश्रुत
40%
चाणक्य
30%
चरक
4%
यापैकी नाही
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
◾️नवी मुंबई महापालिका(NMMC) परीक्षा दिनांक जाहीर.

◾️15 जुलै ते 21 जुलै 2025
2025/07/07 12:40:39
Back to Top
HTML Embed Code: