Telegram Web Link
♦️शैक्षणिक अर्हता.

👉व्यवस्थित पाहून घ्या.

जॉईन:@spardhaparikshakranti
LLB 3 वर्षे CET 2025 - निकाल 20 जून 2025 ला लागेल
upload_syllabus1606.pdf
980.5 KB
◾️कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC)

◾️सुधारित अभ्यासक्रम
427.pdf
4 MB
🚨 मुंबई पोलीस शिपाई (चालक) 🚨

निवड यादीतील 158 उमेदवारांना वैद्यकिय चाचणीसह नियुक्ती आदेश देणेबाबत

21/06/2025 सकाळी 7 वाजता

सशस्त्र पोलीस, प्रशिक्षण व क्रीडा कालिना, सांताकृज ( पूर्व) मुंबई

➡️ JOIN TELEGRAM :-
https://www.tg-me.com/FaktKhaki
नर्मदेच्या दक्षिणेला असलेल्या त्रिकोणी प्रदेशाला.... पठार म्हणतात
Anonymous Quiz
7%
माळवा
30%
बुलेदखंड
34%
छोटा नागपूर
29%
दख्खन पठार
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले गेले.
Anonymous Quiz
79%
भारतरत्न
8%
ज्ञानपीठ
9%
पद्मभूषण
4%
पद्मविभूषण
वि स खांडेकर यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
Anonymous Quiz
8%
क्रोचवध
14%
अश्रू
16%
दोन ध्रुव
62%
यायाती
लोकमान्य टिळकांनी कोणत्या वृत्तपत्रातून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले.
Anonymous Quiz
4%
लोकमत व लोकसत्ता
15%
नवाकाळ व महाराष्ट्र टाइम्स
80%
केसरी व मराठा
2%
नवनीत व प्रभात
लोकमान्य टिळक यांचा गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ कोणता आहे.
Anonymous Quiz
12%
गीताई
9%
ज्ञानेश्वरी
74%
गीतारहस्य
5%
ययाती
ब्रायोफायटा ...........या बाबतीत टेरिडोफायटा पेक्षा वेगळे असतात.
Anonymous Quiz
8%
वहिनीयुक्त
24%
बीजे
61%
बिगर-वहिनीयुक्त
7%
बिजुकझारी
महाराष्ट्र राज्य भारताच्या............ भागात आहे?
Anonymous Quiz
10%
पूर्व
66%
पश्चिम
12%
उत्तर
12%
दक्षिण
फियोर्ड हे भूरूप खालीलपैकी कशामुळे निर्माण होते?
Anonymous Quiz
4%
नदी
60%
हिमनदी
18%
वारे
18%
सागरी लाटा
19 एप्रिल 1975 रोजी भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट कोणत्या देशाच्या सहकार्याने प्रक्षेपित करण्यात आला.
Anonymous Quiz
44%
सोवियत रशिया
32%
अमेरिका
16%
जपान
8%
युरोपीय युनियन
कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ?
Anonymous Quiz
6%
तांबे
8%
चांदी
38%
अल्युमिनियम
48%
जस्त
रक्तातील साखरेचे नियंत्रण या अवयवा द्वारे केले जाते?
Anonymous Quiz
53%
स्वादुपिंड
7%
हिंदू
19%
मुत्रपिंड
21%
यकृत
गोमित,पारधी,भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
Anonymous Quiz
9%
अकोला
37%
बुलढाणा
42%
धुळे
12%
ठाणे
नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
57%
अकोला
25%
बुलढाणा
14%
वाशिम
4%
हिंगोली
2025/07/06 00:15:30
Back to Top
HTML Embed Code: