पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे...?
Anonymous Quiz
15%
०.६
59%
०.३
18%
०.५
8%
०.४
❤4
रक्तातील... पेशींना सैनिक पेशी म्हणतात..?
Anonymous Quiz
43%
श्वेत रक्तकणिका
35%
लोहित रक्तकणिका
13%
रक्तबिंबिका
9%
रक्त पट्टीका
❤6😁1
👏4❤2
कोयना धरणातील जलाशय ___ या नावाने ओळखला जातो.
Anonymous Quiz
29%
नाथसागर
9%
शरदसागर
17%
वसंत सागर
45%
शिवसागर
❤7
वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता ?
Anonymous Quiz
19%
जीनस
23%
कुळ
20%
ऑर्डर
38%
स्पीशीज
❤7
जाहिरात क्रमांक १०६/२०२५ - महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा २०२४ - प्रवेश प्रमाणपत्रांबाबत घोषणा
लिंक:-👇
https://mpsconline.gov.in/candidate/login
लिंक:-👇
https://mpsconline.gov.in/candidate/login
❤2
जाहिरात क्रमांक ०५१/२०२४ - सहाय्यक नगररचनाकार, गट ब - प्रवेश प्रमाणपत्रांबाबत
घोषणा.
लिंक:-👇
https://mpsconline.gov.in/candidate/login
घोषणा.
लिंक:-👇
https://mpsconline.gov.in/candidate/login
❤1
20 june.pdf
1.7 MB
◾️दिनांक - 20 जून 2025
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from 🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯
16 प्रश्न आले = 1 जून 2025 रोजी झालेल्या MPSC संयुक्त गट क , मंत्रालय लिपिक, कर सहाय्यक, दारूबंदी निरिक्षक पूर्व परीक्षेत 16 प्रश्न लक्ष्यवेध चालू घडामोडी पुस्तकातून आले होते.
❤1
’चार नगरातले माझे विश्व’ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे. ?
Anonymous Quiz
6%
भारत सासणे
41%
नरेंद्र चपळगावकर
17%
रवींद्र शोभणे
36%
जयंत नारळीकर
❤7
डॉ.जयंत नारळीकर हे कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ?
Anonymous Quiz
13%
91 व्या
33%
92 व्या
32%
93 व्या
22%
94 व्या
❤5