Telegram Web Link
भारताच्या अभय शर्मा यांची कोणत्या देशाच्या क्रिकेट संघांच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
15%
नेपाळ
31%
श्रीलंका
44%
नामिबिया
10%
युगांडा
1
पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून येणे व भावे यांची निवड झाली तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण.
Anonymous Quiz
7%
डॉ राजेंद्र प्रसाद
38%
पंडित जवाहरलाल नेहरू
41%
सरदार वल्लभभाई पटेल
13%
सिराज गोपालचारी
3
पावरटी अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला.
Anonymous Quiz
9%
न्यायमूर्ती रानडे
74%
दादाभाई नौरोजी
11%
पुरुषाशहा मेहता
6%
स्वतंत्रविर सावरकर
1
असहकार चळवळ ____________साली सुरु झाली.
Anonymous Quiz
8%
1916
29%
1930
55%
1920
8%
1927
1👏1
कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला ?
Anonymous Quiz
13%
चार्टर अॅक्ट 1813
33%
चार्टर अॅक्ट 1793
37%
चार्टर अॅक्ट 1833
17%
चार्टर अॅक्ट 1853
6🔥1
MPSC परीक्षार्थ्यांसाठी 'KYC' प्रक्रिया बंधनकारक
1
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक
5_6233360343913993559_250311_091321.pdf
759.1 KB
तलाठी पदभरती प्रतिक्षा यादी 6 महिने मुदतवाढ

अखेर दिनांक - 13 सप्टेंबर 2025 पर्यंत

13 सप्टेंबर नंतर किती पदे रिक्त होतील याची सविस्तर माहिती मिळेल.

बाकी रिक्त 3000 पर्यंत होऊ शकतात.

तलाठी परीक्षा आता MPSC च घेणार
7👍1🥰1
राज्यात 15 सप्टेंबर पासून होणार 10 हजार पोलिसांची भरती.

उन्हाळा, पावसाळ्यामुळे भरती लांबली; एकच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणारा अपात्र‌.

भरतीचे संभाव्य नियोजन:-👇

एकूण पदभरती:- 10,000

मैदानी चाचणीला सुरुवात:- 15 सप्टेंबर नंतर..

अंदाजित अर्ज अपेक्षित:- 11 लाख.

भरतीसाठी एकूण कालावधी:- 4 महीने.
2
राज्यात 15 सप्टेंबर पासून होणार 10 हजार पोलिसांची भरती.

उन्हाळा, पावसाळ्यामुळे भरती लांबली; एकच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणारा अपात्र‌.

भरतीचे संभाव्य नियोजन:-👇

एकूण पदभरती:- 10,000

मैदानी चाचणीला सुरुवात:- 15 सप्टेंबर नंतर..

अंदाजित अर्ज अपेक्षित:- 11 लाख.

भरतीसाठी एकूण कालावधी:- 4 महीने.


Join :- @Faktkhaki
5
लोकशाही विकेंद्रीकरणाची योजना पुढीलपैकी कोणत्या समितीने केली होती?
Anonymous Quiz
14%
राष्ट्रीय विकास परिषद
17%
योजना आयोग
25%
सादिक अली समिती
43%
बलवंतराय मेहता समिती
4
भारतीय राज्यघटनेतील जिल्हापरिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत संबंधीच्या तरतुदी या केंद्रशासित प्रदेशांना सुध्दा लागू आहे. हे वाक्य आहे.
Anonymous Quiz
16%
चूक
40%
बरोबर
41%
अंशत: चूक व अंशत: बरोबर
3%
सांगू शकत नाही
2
▶️ पॅरिस डायमंड लीग 2025

पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये, भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने पहिले स्थान मिळवले.

88.16 मीटर भालाफेक करून जर्मनीच्या ज्युलियन वेबरला हरवले.

2025 च्या पॅरिस डायमंड लीगमध्ये, नीरज चोप्राने 88.16 मीटर भालाफेक करून पहिले स्थान मिळवले.

पॅरिस डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा हा पहिला विजय आहे.
12
शैक्षणिक कागदपत्रे अडवल्यास 'अट्रोसिटी''
🔥2
आदिवासी विद्यार्थ्यांना दुप्पट भत्ता
👍3
'शिवाजी सागर' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?
Anonymous Quiz
9%
पानशेत
24%
तोतलाडोह
65%
कोयना
2%
यापैकी नाही
2
शेतीची अवजारे व ऑईल इंजिन्स यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे
Anonymous Quiz
20%
सातारा
55%
सांगली
21%
पुणे
4%
रायगड
5
उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील खालीलपैकी जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
17%
सातारा
24%
सांगली
23%
औरंगाबाद
37%
सोलापूर
2
2025/07/08 22:41:46
Back to Top
HTML Embed Code: