'शिवाजी सागर' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?
Anonymous Quiz
9%
पानशेत
24%
तोतलाडोह
65%
कोयना
3%
यापैकी नाही
शेतीची अवजारे व ऑईल इंजिन्स यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे
Anonymous Quiz
21%
सातारा
55%
सांगली
21%
पुणे
3%
रायगड
उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील खालीलपैकी जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
17%
सातारा
24%
सांगली
23%
औरंगाबाद
37%
सोलापूर
महात्मा फुले यांनी मुलींची तिसरी शाळा कुठे काढली ?
Anonymous Quiz
27%
बुधवार पेठ
25%
नाना पेठ
42%
वेताळ पेठ
6%
रास्ता पेठ
बॉम्बे स्पिनिंग अँड विव्हींग कंपनी 1854 मध्ये कोणी स्थापन केली?
Anonymous Quiz
36%
नारायण मे. लोखंडे
36%
सी. एन दावर
25%
डी.जी.पोतदार
3%
यापैकी नाही
हैद्राबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे?
Anonymous Quiz
13%
घटप्रभा
23%
पालेरु
42%
मुशी
22%
तुंगभद्रा
Forwarded from 🚔 फक्त खाकी 🚔
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
🔰देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव मुंबई येथे होत आहे.
🔹स्थळ: मुंबई, महाराष्ट्र.
🔸कालावधी: २० ते २६ मे २०२५.
🔹आयोजक: युनिसेफ आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशन.
🔸मुख्य उद्देश: बालविवाहासारख्या सामाजिक समस्यांबद्दल रेडिओद्वारे जनजागृती करणे.
🔰इतर फायदे:
▪️समुदाय रेडिओ स्टेशन्सना अनुभव आणि कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ मिळाले.
▪️रेडिओच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवण्यासाठी नवीन कल्पनांना प्रोत्साहन मिळाले.
▪️रेडिओ व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना नेटवर्किंगची संधी मिळाली.

◾️ *'ॲक्सिऑम-4'* ◾️
◾️ भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी 'ॲक्सिऑम-4' मोहिमेअंतर्गत अन्य तिघा अंतराळवीरांबरोबर 25 जून 2025 रोजी अवकाशात उड्डाण केले.
◾️ 1984 साली अंतराळात गेलेले भारताचे पहिले 'गगनवीर' राकेश शर्मा यांच्यानंतर ही कामगिरी करणारे *शुक्ला हे दुसरेच भारतीय आहेत.*
◾️ *'नासा' आणि 'इस्रो'च्या सहकार्याने 'ॲक्सिऑम-4' मोहीम होत आहे.* फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी अवकाश केंद्रातून 'स्पेस-एक्स'च्या 'फाल्कन-9' या प्रक्षेपणयानातून प्रक्षेपण झाले.
⚫️ *ॲक्सिऑम-4चे अंतराळवीर*
👉 ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, भारत (इस्रो) हे मोहिमेचे सारथ्य करतील.
👉 स्लावोझ उइनान्स्की, पोलंड, (युरोपीय अवकाश संस्था)
👉 टिबर कापू, हंगेरी
👉 पेगी व्हिटसन, अमेरिका

11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ❓️
Anonymous Quiz
51%
डॉ. राजेंद्र प्रसाद
31%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
17%
डॉ. सचिदानंद सिन्हा
1%
पुरुषोत्तन दास टंडन
Q.) डॉ. आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत ________ मागणी केली.
Anonymous Quiz
62%
A. स्वतंत्र मतदारसंघ
21%
B. आरक्षण
12%
C. स्त्री शिक्षण
5%
D. मंदिर प्रवेश