Telegram Web Link
स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता ?
Anonymous Quiz
24%
26 जानेवारी 1949
54%
26 जानेवारी 1930
13%
26 जानेवारी 1931
9%
24 जानेवारी 1930
4
भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले?
Anonymous Quiz
17%
डच
13%
इंग्रज
12%
फ्रेंच
58%
पोर्तुगीज
5🔥1
शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला ?
Anonymous Quiz
15%
आर्य समाज
59%
सत्यशोधक समाज
15%
प्रार्थना समाज
11%
ब्राम्हो समाज
'सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक कोणी लिहिले?
Anonymous Quiz
17%
लोकहितवादी
16%
आगरकर
27%
विठ्ठल रामजी शिंदे
41%
महात्मा फुले
विधानसभा पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून
कभी कभी छोटी चीज भी बडा काम कर जाती है हे उद्गार कोणाचे आहे?
Anonymous Quiz
10%
नेहरू
15%
गांधी
66%
लालबहादूर शास्त्री
9%
इंदिरा गांधी
6
चले जाव ठराव कोणत्या अधिवेशन मंजूर करण्यात आला ?
Anonymous Quiz
35%
मुंबई
21%
पुणे
24%
वर्धा
20%
कलकत्ता
3
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच" ही प्रतिज्ञा टिळकांनी कोठे केली ?
Anonymous Quiz
4%
बिदर
24%
विजापूर
63%
बेळगाव
10%
हुबळी
🔥1
A) राजस्थान च्या मैदानी प्रदेशातील मृदा वालुकामय असून यात 90% रेती आहे.
B) ही मृदा सुपीक पण जलविरहित आहे.
Anonymous Quiz
22%
फक्त A बरोबर
28%
फक्त B बरोबर
16%
दोन्ही चूक
34%
दोन्ही बरोबर
1👍1
नागपूरच्या मजूर आंदोलनाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात ?
Anonymous Quiz
6%
ऍड मंडलेकर
58%
धोंडीराज पंत ठेंगडी
23%
स्वामी शंकरानंद
13%
डॉक्टर मुंजे
गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Anonymous Quiz
27%
विकार विलसित
26%
दिव्य जीवन
33%
ज्ञानप्रकाश
15%
विचार मीमांसा
👍3👏1
गांधींनी असहकार चळवळ अवेळी बंद केल्याने तरुण नेत्यांनी कोणता पक्ष काढला?
Anonymous Quiz
14%
युनियनिस्ट पार्टी
37%
समाजवादी पार्टी
45%
स्वराज्य पार्टी
5%
मंजूर पार्टी
2
Q.)योग्य विधाने ओळखा 
अ)वैतरणा नदी उगम सह्याद्री पर्वत रांगेत ब्रम्हगिरी टेकड्या येथे होतो.
ब) हि नदी दातिवरा खाडीजवळ अरबी समुद्रास जाऊन मिळते. क) वैतरणा नदीवर शिवसागर हा प्रकल्प आहे.
Anonymous Quiz
24%
१) फक्त अ व ब
34%
 २) फक्त ब व क
34%
३) फक्त अ व क    
8%
४) कोणतेही नाही
4
SSC_CGL_Bharti 2025_CGL_2025.pdf
2.5 MB
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती

शैक्षणिक पात्रता :
1) Junior Statistical Officer: 
कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

2) Statistical Investigator 
ग्रेड-II : सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

3) उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.


परीक्षा शुल्क
General/OBC: ₹100/-  
SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही


अर्ज करण्याची लिंक - https://ssc.gov.in/

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2025

परीक्षा (Tier I) : 13 ते 30 ऑगस्ट 2025

परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2025
3
⭕️त्रिपुरा हे अधिकृतपणे पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे तिसरे भारतीय राज्य बनले आहे.

➡️मिझोरम आणि गोव्यानंतर हा टप्पा गाठला आहे.

➡️ULLAS – नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत हे यश प्राप्त झाले आहे.

➡️ULLAS ही एक केंद्र प्रायोजित साक्षरता योजना आहे जी २०२२ ते २०२७ पर्यंत चालणार आहे.

➡️हे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी सुसंगत आहे.

➡️हा कार्यक्रम १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांना शिक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करतो.

➡️आगरतळा येथील रवींद्र शतवर्षीय भवनात ही घोषणा करण्यात आली.

➡️मुख्यमंत्री प्रा. (डॉ.) माणिक साहा यांनी या कार्यक्रमाला त्रिपुरासाठी ऐतिहासिक क्षण म्हटले.

➡️त्रिपुराचा साक्षरता दर ९५.६% पर्यंत पोहोचला आहे, असे त्यांनी नमूद केले.

➡️१९६१ मध्ये फक्त २०.२४% वरून ही नाट्यमय वाढ आहे.

➡️त्रिपुराने आता पूर्ण साक्षरतेसाठी राष्ट्रीय निकष पूर्ण केले आहेत. हा निकष १५ वर्षे आणि त्यावरील वयाच्या व्यक्तींना लागू होतो.

➡️मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र प्रदान करण्यासाठी २०२२ मध्ये ULLAS लाँच करण्यात आले.हे अशिक्षित प्रौढांना आवश्यक जीवन कौशल्ये देखील प्रदान करते.
3
2025/07/10 11:34:48
Back to Top
HTML Embed Code: