कोणत्या देशांकडे अण्वस्त्रे आहेत?
◾️ ICAN संस्थेच्या अहवालानुसार
◾️रशियाकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत, त्यांची संख्या 5500 हून अधिक आहे.
◾️ अमेरिका 5044 अण्वस्त्रांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, जी अमेरिका आणि इतर 5 देशांमध्ये आहेत: तुर्की, इटली, बेल्जियम, जर्मनी आणि नेदरलँड्स. या दोन देशांच्या मालकीच्या एकूण अण्वस्त्रांमध्ये जगातील जवळजवळ 90% अण्वस्त्रे आहेत.
◾️उत्तर कोरिया आणि इस्रायलकडे असलेल्या एकूण अण्वस्त्रांची संख्या निश्चित नाही. तथापि, असा अंदाज आहे की उत्तर कोरियाकडे 40-50 वैयक्तिक शस्त्रे विकसित करण्यासाठी पुरेसे विखंडन साहित्य आहे, तर इस्रायलकडे 200 पर्यंतचे साहित्य आहे, ज्यामध्ये अंदाजे 90 अण्वस्त्रे आहेत.

शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केले.
Anonymous Quiz
7%
छत्रपती शाहू महाराज
8%
महात्मा फुले
82%
पंडिता रमाबाई
3%
सावित्रीबाई फुले
भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण कोठे आहे?
Anonymous Quiz
23%
दिवेअगार
49%
गुहागर
23%
चेन्नई
5%
चांदीपूर
शानचे पठार ------------------- या देशात आहे .
Anonymous Quiz
24%
म्यानमार
54%
तिबेट
19%
नेपाळ
2%
पाकिस्तान
कोणत्या देशाच्या संशोधकांनी हे शोधून काढले आहे की शेंगांच्या नायट्रोजन स्थिरीकरण प्रक्रियेत जस्त महत्त्वपूर्ण भूमिका बजावते?
Anonymous Quiz
21%
भारत
32%
चीन
40%
जपान
7%
फ्रान्स
कोणत्या संस्थेने मृदावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत नवीन जागतिक मृदा आरोग्य निर्देशांक जाहीर केला?
Anonymous Quiz
15%
युनेस्को
52%
युनिसेफ
24%
UNEP
9%
UNDP
कोणत्या राज्याने 'NTR भरोसा पेन्शन योजना' सुरू केली?
Anonymous Quiz
10%
केरळा
56%
तामिळनाडू
31%
आंध्र प्रदेश
4%
गुजरात
कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच नवी दिल्ली येथे 'AgriSURE फंड' आणि 'कृषी निवेश पोर्टल' सुरू केले?
Anonymous Quiz
37%
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयान
45%
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
17%
ग्रामीण विकास मंत्रालय
2%
उर्जा मंत्रालय
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या शहरात तीन दिवसीय सशस्त्र सेना महोत्सवाचे उद्घाटन केले?
Anonymous Quiz
11%
कानपूर
54%
वाराणसी
30%
लखनौ
6%
अयोध्या
पंचायती राज मंत्रालय कोणत्या संस्थेसोबत पाच दिवसीय निवासी व्यवस्थापन विकास कार्यक्रम (MDP) आयोजित करत आहे?
Anonymous Quiz
17%
IIM अहमदाबाद
46%
IIT दिल्ली
30%
IIM अमृतसर
7%
IIT कानपूर
भारतातील खालील पैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे..?
Anonymous Quiz
21%
वेरूळ
18%
कार्ले भाजे
55%
पितळखोरा
6%
घारापुरी
भारतातील नद्यांचा लांबिनुसार उतरता क्रम लावा...?
अ) महानदी ब) गोदावरी क) कृष्णा ड) नर्मदा
अ) महानदी ब) गोदावरी क) कृष्णा ड) नर्मदा
Anonymous Quiz
12%
अ ब क ड
34%
ब अ ड क
49%
ब क ड अ
5%
क ब ड अ
भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था आहे...?
Anonymous Quiz
16%
बेंगलोर (कर्नाटक)
40%
पणजी (गोवा)
26%
मुंबई (महाराष्ट्र)
18%
कोची (केरळ)
डॉ होमी भाभा यांना भारताच्या कोणत्या कार्यक्रमाचे जनक म्हणतात..?
Anonymous Quiz
16%
अवकाश
65%
अणू
17%
जैवंत्रज्ञान
2%
यापैकी नाही
शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केले.
Anonymous Quiz
7%
छत्रपती शाहू महाराज
7%
महात्मा फुले
84%
पंडिता रमाबाई
2%
सावित्रीबाई फुले