भारतातील नद्यांचा लांबिनुसार उतरता क्रम लावा...?
अ) महानदी ब) गोदावरी क) कृष्णा ड) नर्मदा
अ) महानदी ब) गोदावरी क) कृष्णा ड) नर्मदा
Anonymous Quiz
12%
अ ब क ड
35%
ब अ ड क
49%
ब क ड अ
4%
क ब ड अ
भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था आहे...?
Anonymous Quiz
16%
बेंगलोर (कर्नाटक)
41%
पणजी (गोवा)
25%
मुंबई (महाराष्ट्र)
18%
कोची (केरळ)
डॉ होमी भाभा यांना भारताच्या कोणत्या कार्यक्रमाचे जनक म्हणतात..?
Anonymous Quiz
17%
अवकाश
65%
अणू
16%
जैवंत्रज्ञान
2%
यापैकी नाही
शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केले.
Anonymous Quiz
7%
छत्रपती शाहू महाराज
7%
महात्मा फुले
85%
पंडिता रमाबाई
1%
सावित्रीबाई फुले
Forwarded from महाराष्ट्र तलाठी भरती™
आपल्या ग्रुपचे admin गजानन घोडके सर यांची यवतमाळ तलाठी पदी निवड झाल्याबद्दल आपल्या ग्रुपतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐
जॉईन :- @Mhtalathi
जॉईन :- @Mhtalathi
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Group B Mains Paper 1 spardhaweb 2024.pdf
8.5 MB
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 1
➡️मराठी व इंग्रजी
जॉईन :- @SpardhaParikshaKranti
➡️मराठी व इंग्रजी
जॉईन :- @SpardhaParikshaKranti
🏵️अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवी दिल्ली येथे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (PSBs) उच्च अधिकाऱ्यांसोबत वार्षिक आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले.
➡️ही चर्चा आर्थिक आरोग्य, सर्वसमावेशक कर्जपुरवठा, सायबर सुरक्षा आणि ग्राहक-केंद्रित नवोपक्रम यावर केंद्रित होती.
➡️आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १.७८ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी निव्वळ नफ्यासह, उत्कृष्ट आर्थिक निकालांसाठी तिने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कौतुक केले.
➡️आर्थिक वर्ष २०२२-२३ आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एकूण व्यवसाय ₹२०३ लाख कोटींवरून ₹२५१ लाख कोटींवर पोहोचला.
➡️निव्वळ अनुत्पादक मालमत्ता (NNPAs) ०.५२% या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरल्या, ज्यामुळे मालमत्ता गुणवत्ता आणि जोखीम व्यवस्थापनात सुधारणा दिसून येते.
➡️लाभांश देयके ₹२०,९६४ कोटींवरून ₹३४,९९० कोटींपर्यंत लक्षणीयरीत्या वाढली.
➡️मार्च २०२५ पर्यंत भांडवल ते जोखीम-भारित मालमत्ता गुणोत्तर (CRAR) १६.१५% इतके मजबूत होते.
➡️येत्या दशकात नफा वाढवण्यासाठी बँकांना नवीन वाढीचे क्षेत्र ओळखण्याचे निर्देश देयायान थाले

कोणत्या सशस्त्र दलाने दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी 'प्रोजेक्ट नमन' सुरू केला आहे?
Anonymous Quiz
14%
भारतीय हवाई दल
52%
भारतीय सैन्य
25%
भारतीय नौदल
9%
राष्ट्रीय सुरक्षा रक्षक
कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने नुकतेच स्पॅनिश जहाज अटलायासोबत सागरी भागीदार सराव (MPE) मध्ये भाग घेतला?
Anonymous Quiz
11%
INS मुंबई
44%
INS तबर
41%
ISO अरिहंत
3%
INS कावेरी
भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला?
Anonymous Quiz
7%
नोबेल पुरस्कार
69%
ग्रॅमी पुरस्कार
20%
रॅमन पुरस्कार
4%
अबोला पुरस्कार
ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
5%
विज्ञान
25%
चित्रपट
22%
साहित्य
49%
संगीत
'आंतरराष्ट्रीय सहकार' परिषदेचे आयोजन महाराष्ट्रात कोठे करण्यात आले आहे ?
Anonymous Quiz
15%
पनवेल
41%
शिर्डी
32%
लोहगाव
12%
कणकवली
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
5_6271593541487564541.pdf
14.6 MB
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 2
सामान्य अध्ययन (GS)
Join https://www.tg-me.com/SpardhaParikshaKranti
सामान्य अध्ययन (GS)
Join https://www.tg-me.com/SpardhaParikshaKranti
🎯 लोकसंख्येबाबत भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो??
Anonymous Quiz
9%
पहिला
60%
दुसरा
27%
तिसरा
4%
चौथा
🎯 जगात फक्त .........देशांची लोकसंख्या ही महाराष्ट्र पेक्षा अधिक आहे??
Anonymous Quiz
21%
22
39%
10
36%
11
4%
15
🎯 भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी... टक्के इतकी लोकसंख्या महाराष्ट्रात राहते??
Anonymous Quiz
51%
9.29%
31%
9.10%
14%
8.64%
4%
7.8%
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ची स्थापना केव्हा झाली ?
Anonymous Quiz
11%
1969
65%
1962
20%
1956
4%
1977