Telegram Web Link
डॉ. जयंत नारळीकर हे मूळचे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे आहेत. ?
Anonymous Quiz
9%
नागपूर
49%
कोल्हापूर
33%
सोलापूर
9%
परभणी
’चार नगरातले माझे विश्व’ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे. ?
Anonymous Quiz
5%
भारत सासणे
39%
नरेंद्र चपळगावकर
11%
रवींद्र शोभणे
46%
जयंत नारळीकर
डॉ.जयंत नारळीकर हे कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ?
Anonymous Quiz
13%
91 व्या
37%
92 व्या
29%
93 व्या
21%
94 व्या
डॉ. जयंत नारळीकर यांना खालीलपैकी कोणते पुरस्कार मिळालेले आहे. ?

🎯 अत्यंत महत्त्वाचा प्रश्न...👆
Anonymous Quiz
7%
पद्मभूषण पुरस्कार
26%
पद्मविभूषण पुरस्कार
18%
महाराष्ट्र भूषण पुरस्कार
48%
वरीलपैकी सर्व
पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे. ?
Anonymous Quiz
13%
अरुणाचल प्रदेश
64%
मिझोराम
20%
उत्तराखंड
3%
उत्तर प्रदेश
इंटेलिजेंस ब्युरो (IB) च्या प्रमुख पदी पुन्हा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. ?
Anonymous Quiz
26%
तपन कुमार डेगा
38%
दिनकर गुप्ता
26%
अनुप शर्मा
10%
बी श्रीनिवास
◾️ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे काय ?
महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता.
Anonymous Quiz
2%
वारघर
88%
पालघर
7%
नवघर
3%
यापैकी नाही
विरुद्धार्थी शब्दांचा पर्याय ओळखा.- उन्नत
Anonymous Quiz
7%
उत्कर्ष
22%
प्रगत
52%
अवनत
19%
अधोगत
समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखा - तनया
Anonymous Quiz
13%
तनु
61%
कन्या
18%
कुलीन
8%
आत्मा
'फील्ड मेडल' (Fields Medal) पुरस्कार कोणत्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो?
Anonymous Quiz
9%
1) विज्ञान
41%
2) पर्यावरण
45%
3) भौतिकशास्त्र
6%
4) गणित
नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट कोठे आहे ?
Anonymous Quiz
5%
पंजाब
24%
दिल्ली
68%
कोलकाता
2%
मुंबई
मूलभूत हक्कांच्या सरंक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे?
Anonymous Quiz
23%
कायदेमंडळ
33%
कार्यकारी मंडळ
42%
न्यायमंडळ
1%
राजकीय पक्ष
भारतीय घटनेनी प्रदान केलेल्या हक्कांमधील "धर्मस्वातंत्र्याचा हक्क" यामधे खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही?
Anonymous Quiz
13%
एखाद्या धर्माविषयी प्रवचन करण्याचा हक्क
28%
एखाद्या धर्माचे पालन करण्याचा हक्क
21%
एखाद्या धर्माचा प्रसार करणेविषयी हक्क
39%
सक्तीचे धर्मांतर करण्याचा हक्क
TCS & IBPS स्पर्धा परीक्षा
भारतीय घटनेनी प्रदान केलेल्या हक्कांमधील "धर्मस्वातंत्र्याचा हक्क" यामधे खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही?
कलम 25 :-
यानुसार प्रत्येक व्यक्तीस आपले इच्छेनुसार कोणत्याही धर्माचे आचरण, पालन आणि प्रचार करण्याचा स्वतंत्र आहे.
अपवाद : - लोकव्यवस्था, नैतिकता, परंपरेच्या अनुसार स्त्रियांचा अपमान अशी रूढी परंपरा जशी सती - प्रणाली, नरबळी, दासप्रथा, अस्पृश्यतेच्या आधारावर जातीयता श्रेष्ठ तसेच कोणत्याही व्यक्तीवर दबाव टाकून धर्मांतरण करता येणार नाही. धर्माच्या नावाखाली वस्त्रत्याग, शस्त्राचा वापर, गौहत्या करता येणार नाही, बहुपत्नीत्वाला यामध्ये चालना देता येणार नाही.
अपवाद : -
१) शीख अनुयायी परंतु यांनाही केवळ एकच किरपान (छोटा चाकू ) धारण करता येईल.
२) जैन दिगंबर पंथी यांना सतत समाजात येता येणार नाही.
३) बकरी ईद च्या दिवशी गौहत्या करता येणार नाही.
2025/07/05 19:43:50
Back to Top
HTML Embed Code: