मानव विकास निर्देशांक कोणती संस्था जाहीर करते?
Anonymous Quiz
16%
world Bank
29%
IMF
45%
UNDP
9%
UNOUNO
जागतिक ग्राहक दिन कधी साजरा करण्यात येतो?
Anonymous Quiz
39%
15 मार्च
31%
13 मार्च
23%
14 मार्च
8%
18 मार्च
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
नोंदणी व मुद्रांक : Group D शिपाई paper [01 July - Shift 2]
मराठी (सोपे) :
काळ
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
वाक्य रचना
उतारा
इंग्लिश (moderate to easy) :
Find error
Idiom phrases
Passege
Synonyms
सामान्य ज्ञान (थोडे अवघड) चालू घडामोडी
Current फेब्रुवारी 2025, March 2025
वनमंत्री कोण आहेत?
पहिले गव्हर्नर जनरल कोण?
शीतपेय मधील बुडबुडे यातूनकोणता वायू बाहेर पडतो? (CO2)
अकबर नामा कोणी लिहिले?
प्राचीन इतिहास वर प्रश्न होता
FDI वर प्रश्न होता
विज्ञान वर 3,4 प्रश्न होते
गणित & बुद्धिमत्ता :
बुद्धिमत्ता जास्त प्रश्न
दिशा ज्ञान 4 प्रश्न
इमारतीवरील प्रश्न 4
सरळ रूप देणे 3 प्रश्न
चक्रवाढ व्याज
वयवारी
बाकी पेपर सोपा होता.

Descriptive Pattern...
म्हणजे के सागरच...
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग मराठी माध्यम या परीक्षांतील लोकप्रशासन या वैकल्पिक विषयासाठी विद्यार्थी प्रिय अनेक अधिकाऱ्यांच्या बुकलिस्ट मधील तसेच अनेक नामांकित मार्गदर्शकांनी सुचवलेला संदर्भ याचा मराठी अनुवाद
न्यू होरायझन्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन
मूळ लेखक मोहित भट्टाचार्य
अनुवाद वासंती फडके
https://ksagar.com/product/new-horizons-of-public-administration/
Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810
Ksagar house of book
02024483166 / 9923906500
Ksagar book centre
02024453065 / 9823121395

New Horizons 8 colour pages.pdf
12.4 MB
🔰न्यू होरायझन्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन
मूळ लेखक मोहित भट्टाचार्य
अनुवाद वासंती फडके
मूळ लेखक मोहित भट्टाचार्य
अनुवाद वासंती फडके
आधार पूर्ण होणाऱ्या स्वप्नांना..
उंच भरारी घेणाऱ्या पंखांना!
UPSC|MPSC व इतर स्पर्धा परीक्षा
.
✌️दुसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण✌️
.
शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा -२०२५
मा. ना. श्री. संजयभाऊ राठोड मंत्री, मृद व जलसंधारण, पालकमंत्री यवतमाळ यांच्या संकल्पनेतून वाढदिवसानिमित्त दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना - 2.0 जाहीर.
समाजातील सर्व घटक पुढे जावा, त्यांच्या मेहनतीला यश मिळावे यासाठी एक छोटासा प्रयत्न | महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विदर्भ IAS अकॅडमी, मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन व मोठ्या शहरात राहणे व जेवणाची उत्तम सोय देण्यात येत आहे . तरी सर्व समाजातील विविध घटकातील विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
👉नोंदणी दिनांक: ३० जून २०२५ ते १० जुलै २०२५
👉परीक्षा दिनांक: रविवार, दिनांक २० जुलै २०२५
👉परीक्षेचा निकाल - २५ जुलै, २०२५
👉शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी यादी जाहीर - २७ जुलै, २०२५
👉 शिकवणीची सुरवात: ४ ऑगस्ट २०२५,
विदर्भ IAS अकॅडमी, गाडगे नगर , अमरावती.
✅नोंदणी कशी करावी : खाली दिलेल्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच खाली दिलेल्या गूगल लिंक 🔗 वर क्लिक करा 👇👇
https://forms.gle/zXTPN4rrG5fAK2eA7
.
.
✅योजनेविषयी सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी खालील टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.
https://www.tg-me.com/+Z-V8tzEe82lhZjU1

🔰पश्चिम बंगाल मधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे?
Anonymous Quiz
7%
सिंगभूत
73%
राणीगंज
14%
खेत्री
6%
झरिया
🔰सन १९६९ मध्ये ३२० मे. घै. क्षमतेचे पहिले अणुउर्जा केंद्र---- येथे स्थापन झाले.
Anonymous Quiz
4%
नरोरा
42%
रावत भाटा
50%
तारापूर
4%
कल्पकम
🔰भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते?
Anonymous Quiz
42%
६७%
37%
५०%
17%
२०%
4%
१७%
🔰कोरडवाहू शेतीमध्ये खोल काळ्या जमिनी व्यतिरिक्त पावसाच्या पाणी साठ्याच्या व्यवस्थापनेसाठी कोणती पद्धत योग्य आहे?
🔥(राज्यसेवा मुख्य २०१२)🔥
🔥(राज्यसेवा मुख्य २०१२)🔥
Anonymous Quiz
12%
सरी आणि वरंबा पद्धत
64%
रूंद सरी आणि वरंबा पद्धत
10%
खोलवर आच्छादन
14%
शेततळे
🔰महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे?
🔥(Asst मुख्य २०१२)🔥
🔥(Asst मुख्य २०१२)🔥
Anonymous Quiz
27%
जांभी
34%
रेगूर
29%
गाळाची
10%
वरीलपैकी कोणतीही नाही
🔰महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन-चतुर्थांश भागात.........मृदा आढळते.
🔥(PSI पूर्व २०१२)🔥
🔥(PSI पूर्व २०१२)🔥
Anonymous Quiz
27%
गाळाची मृदा
18%
वन मृदा
35%
जांभी मृदा
21%
रेगुर मृदा
Forwarded from 🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯
📕 लक्ष्यवेध सामान्यज्ञान /GK वनलायनर आवृत्ती 4 थी प्रकाशित झाले आहे
✍🏻 लेखक:- प्रा. बळीराम हावळे सर
👉🏻 विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भूक शमविणारे एकमेव पुस्तक
विषय👇👇👇
इतिहास
भूगोल
अर्थशास्त्र
सामान्य विज्ञान
पंचायतराज
राज्यघटना
समाजसुधारक
शैक्षणिक तंत्रज्ञान
पोलिस प्रशासन
आंतरराष्ट्रीय संबंध
पुरस्कार
क्रीडा
कृषी
३६ जिल्हे
२८ राज्ये
संभाव्य वनलायनर 15200 प्रश्न
MPSC
राज्यसेवा पूर्व,
◆D.PSI, PSI, STI, ASO, BSF, SSC
करसहाय्यक, अग्निवीर, पोलीस भरती, बँकींग
तलाठी, उत्पादन शुल्क निरीक्षक, ग्रामसेवक
कृषी सेवक, आरोग्य सेवक, वनरक्षक, CRPF
नगरपरीषद, जिल्हा परीषद, रेल्वे, लिपीक
महानगरपालिका, सर्व शालेय व सरकारी
स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त GK ठोकळा
★ विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भूक शमविणारे एकमेव पुस्तक
-: लक्ष्यवेध पुस्तकाची वैशिष्ट्ये :-
👉 gk चे सर्व विषयाचे प्रश्नांचा समावेश
👉 प्रत्येक परीक्षेत हमखास प्रश्न
👉 अचुकतेवर विशेष लक्ष
👉 समस्या निराकरणासाठी प्रत्यक्ष लेखकाशी संपर्क
👉🏻 100 टक्के अचूक व परिपुर्ण चालू घडामोडींचा लक्ष्यवेध
मो. 9970414060
Join https://www.tg-me.com/Lakshyvedh

GK One Liner.2.pdf
2.2 MB
लक्ष्यवेध सामान्यज्ञान /GK वनलायनर सॅम्पल pdf
1897 साली ब्युबोनिक नावाच्या विषाणूमुळे बॉंबे प्रांतात कोणता रोग आला होता?
Anonymous Quiz
4%
मलेरिया
41%
कुष्टरोग
48%
प्लेग
6%
कॉलरा
1896 च्या दुष्काळादरम्यान कोठून अन्नधान्य मागवले होते?
Anonymous Quiz
16%
ब्रिटन
44%
अफगाणिस्तान
29%
हॉंगकॉंग
12%
सिंगापूर
महर्षी कर्वे ना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली ❓
Anonymous Quiz
45%
ठाकरसी
27%
टाटा
22%
रिलायन्स
6%
बिर्ला
सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा
1) पंतप्रतिनिधी
2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
1) पंतप्रतिनिधी
2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
Anonymous Quiz
4%
1, 3
40%
1, 3, 4
30%
1, 2, 3
26%
1, 2, 3, 4
Q. खालील पैकी कोणत्या संघर्ष मध्ये गांधींनी 'जान किंवा जमीन' असा ठराव स्वतः मंजूर करून घेतला?
Anonymous Quiz
19%
1) मुळशी सत्याग्रह
26%
2) दांडी मार्च
21%
3) भोरचा सत्याग्रह
33%
4) वरील सर्व 1,2 आणि 3