Telegram Web Link
         ⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

💥 *ऑफर! ऑफर!! ऑफर!!!*

     फक्त 10 तारीख पर्यंत

सर्वात कमी फीस असलेली संभाजीनगर मधील एकमेव अभ्यासिका

* आजची ऑफर*  सर्व विद्यार्थ्यांना
*फिस फक्त फुल टाईम - ⚡️⚡️⚡️/₹ .* (न्यू उदय हॉल- क्र ०२-)
             
🏡 उदय, अभ्यासिका 🏡
-------------------------------

" स्वच्छता, शांतता व शिस्त* "

संभाजीनगर मधील सर्वात जास्त अधिकारी घडवणारी एकमेव अभ्यासिका

💁‍♀ सुविधा-

आमूलाग्र बदलासह...Fully Updated

Combine परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना राखीव बैठक व्यवस्था

◾️ जून /जुलै महिना चे ऍडमिशन सुरू
◾️ राखीव सीट  लिमिटेड सीट बाकी
◾️ छ.संभाजीनगर मधील सर्वात मोठा कॅम्पस
◾️ CCTV कॅमेरा
◾️ रजिस्ट्रेशन ची फी नाही
◾️ मिनरल वॉटर
◾️ लॅपटॉप व मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था
◾️जेवणासाठी स्वतंत्र  हॉल ची व्यवस्था
◾️ ग्रुप डिस्कशन साठी सोय
◾️ सर्व वर्तमानपत्रे उपलब्ध
◾️ High speed Wi-Fi 
◾️पार्किंग साठी 15000 स्क्वेअर फुट जागा
◾️ मुलांसाठी व मुलींसाठी सेप्रेट वॉशरूम व रिडिग हॉल
◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा मगच आपला प्रवेश निश्चित करा.

वेळ : सकाळी 7 ते रात्री 11 वा पर्यंत.

🏡 पत्ता : *अंजली टॉकीज च्या बाजूस, खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर* 

📞 संपर्क :-  📞9420309520

https://wa.me/c/919420309520


लोकेशन 👇
https://maps.app.goo.gl/ePVqRYUMQWEpd3Lu5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8
🔷 चालू घडामोडी :- 23 जून 2025

आंध्र प्रदेश राज्यात योगांध्र मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

ऋषभ पंत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा यष्टिरक्षक (विकेटकीपर) ठरला आहे.


पाकिस्तान देशाने 2026 चा शांतता नोबेल पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना देण्याची शिफारस केली आहे.

अमेरिकेतील MIT विद्यापीठाच्या प्रोवोस्टपदी (Provost) अनंथा चंद्रकासन यांची नियुक्ती झाली आहे. [ते या पदावर नियुक्त होणारे पहिले भारतीय-अमेरिकन आहेत.]

भारत देशाच्या महिला मल्लांनी 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सांघिक विजेतेपद पटकावले आहे.

23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघाने 4 सुवर्ण पदके जिंकली आहेत.

23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025, व्हिएतनाम येथे आयोजित करण्यात आली होती.

SENA देशांमध्ये सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा आशियाई गोलंदाज जसप्रीत बुमराह ठरला आहे.

कॅनडा देशाचा पुरुष क्रिकेट संघ T20 वर्ल्ड कप 2026 साठी पात्र ठरला आहे.

ICC पुरुष T20 World Cup 2026 भारत आणि श्रीलंका देशात होणार आहे.

दिल्ली युनिव्हर्सिटी ने अनुसूचित जमातीच्या(ST) विद्यार्थीसाठी JAYHIND योजना सुरू केली आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ला 2024-25 साठी Digital Payments Award मिळाला आहे.

जागतिक वर्षावन दिन दरवर्षी 22 जून रोजी साजरा केला जातो.

उत्तराखंड राज्याने देशातील पहिली योगनीती जाहीर केली आहे.

माहिती संकलन :- Avinash Chumble
12
202506231650065927.pdf
735.4 KB
♦️ धरण सुरक्षा कायदा-२०२१ नुसार निर्दिष्ट धरणांच्या सर्वसमावेशक धरण सुरक्षितता मुल्यमापनाकरीता सर्व समावेशक धरण सुरक्षितता पुर्नविलोकन मंडळाचे गठण.
पर्सेंटाईल कसे calculate केले जातात ....

उदाहरण दिले आहे 👆👆

अर्थ – 75 % लोकांना तुमच्यापेक्षा कमी मार्क्स आहेत म्हणजेच तुम्ही टॉप 25 लोकात आहेत...
👍81
🔰नुकतीच झालेली महत्त्वाची ऑपरेशन्स

🔹" जून 2025 पासून सर्व ऑपरेशन्स "
7
2025/07/10 20:46:20
Back to Top
HTML Embed Code: