Telegram Web Link
भारतातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या वर्षी मतदारांचे वय 21 वरुन 18 वर्षे करण्यात आले?
Anonymous Quiz
12%
वर्ष - 1984
48%
वर्ष - 1989
21%
वर्ष - 1980
19%
वर्ष - 1991
5💯4👍1
राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात ?
Anonymous Quiz
28%
महापौर
35%
आयुक्त
32%
गट विकास अधिकारी
5%
जिल्हाधिकारी
6👍1
MES 2025

मागणीपत्र अजून आयोगाला पाठवले नाही
6
recruitbom20250625152324 (1).pdf
1.9 MB
♦️मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील "लिपिक" पदासाठी स्क्रीनिंग परीक्षा, मुंबई येथील परीक्षा शुल्क भरलेल्या आणि पात्र असलेल्या २७,०९१ उमेदवारांची यादी..
4
🚨वनरक्षक भरती वाले विद्यार्थी....

आपला खालील टेलिग्राम चॅनेल तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला आहे...⤵️⤵️

https://www.tg-me.com/+8hp2nW5hnm85NzZl
https://www.tg-me.com/+8hp2nW5hnm85NzZl
https://www.tg-me.com/+8hp2nW5hnm85NzZl

⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️

🤩वनरक्षक स्वप्न असणारे विद्यार्थी लगेच जॉईन करून ठेवा.

सर्व पेपर अपलोड केले आहेत.🚨🚨
1
🔥 RTI Reply

ASO रिक्त पदे - 173

578 जणांचे प्रमोशन झाले आहे‌ त्यामुळे या ॲड होतील 👍

173+578
10
📌SET EXAM उत्तरतालिका उदया येणार🔥
⭕️ शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक
5
◾️'ॲक्सिऑम-4' ◾️

◾️ भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी 'ॲक्सिऑम-4' मोहिमेअंतर्गत अन्य तिघा अंतराळवीरांबरोबर 25 जून 2025 रोजी अवकाशात उड्डाण केले.
◾️ 1984 साली अंतराळात गेलेले भारताचे पहिले 'गगनवीर' राकेश शर्मा यांच्यानंतर ही कामगिरी करणारे शुक्ला हे दुसरेच भारतीय आहेत.
◾️ 'नासा' आणि 'इस्रो'च्या सहकार्याने 'ॲक्सिऑम-4' मोहीम होत आहे. फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी अवकाश केंद्रातून 'स्पेस-एक्स'च्या 'फाल्कन-9' या प्रक्षेपणयानातून प्रक्षेपण झाले.

⚫️ ॲक्सिऑम-4चे अंतराळवीर
👉 ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, भारत (इस्रो) हे मोहिमेचे सारथ्य करतील.
👉 स्लावोझ उइनान्स्की, पोलंड, (युरोपीय अवकाश संस्था)
👉 टिबर कापू, हंगेरी
👉 पेगी व्हिटसन, अमेरिका
9
41 वर्षानंतर शुभांशू शुक्ला यांची अंतराळ ल भेट..! 🇮🇳
6
2025/07/09 08:19:23
Back to Top
HTML Embed Code: