Telegram Web Link
संयुक्त राष्ट्रांने 2026 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित केले
💥स्पर्धा परीक्षा करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या  यशातील मोलाचा वाटा ठरणारे समाधान महाजन सर यांच्या 'आधुनिक भारत' आणि 'आधुनिक महाराष्ट्र' या पुस्तकांच्या घवघवीत यशानंतर  
आता समाधान सरांचे
'प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास' हॆ पुस्तक एस एम पब्लिकेशन कडून प्रकाशित झालेले आहे

🔴पुस्तकाचे वैशिष्ट्ये:
👉 आयोगाच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित.
👉  2013 ते 2025 या कालावधीतील upsc व   mpsc परीक्षेतील प्रश्नांचे विश्लेषण करून त्या आधारावर केलेली पुस्तकाची रचना.
👉 सोप्या, सुटसुटीत व विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत पुस्तकाची मांडणी
👉 सर्व सरळ सेवा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.  
👉महत्वाचे नकाशे, चित्र, चार्ट व बॉक्सचा वापर करून विविध आकर्षक रंगातील विद्यार्थीभिमुख पुस्तक.

🔸अधिक माहितीसाठी व्हाट्सअप करा.
https://wa.me/919405174814

👉telegram link:
https://www.tg-me.com/historysamadhanmahajan

🔶सरांसोबत पर्सनल कॉन्टॅक्ट करण्यासाठी या आयडीवर मेसेज करा
@SRMAHAJAN
Prachin & Madhyayugin Bhartcha Itihas sample copy 2025 -.pdf
5.1 MB
समाधान महाजन सर लिखित प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास' हॆ पुस्तक एस एम पब्लिकेशन कडून प्रकाशित झालेले आहे.

Sample Copy
पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मकदर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला ?
Anonymous Quiz
24%
42वी घटनादुरुस्ती
17%
47वी घटनादुरुस्ती
52%
73वी घटनादुरुस्ती
7%
74वी घटनादुरुस्ती
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 चे कोणते कलम अपील प्राधिकाऱ्याच्या नियुक्तीशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
11%
कलम 7
44%
कलम 8
38%
कलम 9
7%
कलम 10
"राज्यपाल हे संविधानाचे औचित्यपूर्वक रखवालदार असून ते एका शृंखलेसमान आहेत ज्याद्वारे राज्याला केंद्राबरोबर जोडून भारताच्या एकात्मतेचे उद्दिष्ट प्राप्त करतात" हे विधान कोणाचे ?
Anonymous Quiz
8%
बी. जी. खेर
64%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
20%
एम. व्ही. पायली
8%
के. एम. मुन्शी.
💐💐 खुशखबर.... अभिनंदन..

🔴 तलाठी भरती संपूर्ण माहितीसाठी 👇

✔️https://www.tg-me.com/+TalathiBharti2026
✔️https://www.tg-me.com/+TalathiBharti2026


🔴 तलाठी भरती अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका.
       वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा
भारताच्या ग्रेट निकोबार बेटतील......... हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून ते 6'45 उत्तर अक्षवृत्तावर आहे.
Anonymous Quiz
9%
वीर सावरकर पॉईंट
36%
सुभाष चंद्र बोस पॉईंट
53%
इंदिरा पॉईंट
2%
जवहर पॉइंट
⚡️⚡️⚡️⚡️. ⚡️⚡️⚡️⚡️


⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

खालील प्रकाशन ची सर्व विषयाची  पुस्तके होलसेल दरात उपलब्ध.......👍

📚 सचिन भस्के सर शारदा प्रकाशन
📚लोकसेवा प्रकाशन
📚 भगीरथ प्रकाशन
📚सचिन ढवळे सर प्रकाशन
📚 प्रवीण चोरमले सर प्रकाशन
📚 प्राईम प्रकाशन
📚 simplified publication
📚दिलिप खाटेकर सर प्रकाशन
📚परिवर्तन प्रकाशन
📚आशोक पवार सर प्रकाशन
📚अभिनव प्रकाशन
📚Dnyandeep
📚सह्यद्री प्रकाशन
📚Smart study publication
📚नोबेल प्रकाशन
📚future publication
📚Saimkatta publication
📚GK publication
📚unique publications
📚 bee Publication
📚mpsc, upsc, banking, पोलिस भरती तलाठी भरती आरोग्य भरती 
वरील सर्व पुस्तके होलसेल दरात मिळतील.....

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

                  ⭕️💥उदय बुक सेंटर.  👍

अंजली टॉकीज समोर खडकेश्र्वर छत्रपती संभाजीनगर
9762178178

लोकेशन 👇👇👇👇👇
https://maps.app.goo.gl/UKpDpSxBeQCZrvXr6?g_st=atm
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2025/07/08 00:22:57
Back to Top
HTML Embed Code: