State_Board_इयत्ता_5_वी_Old_भूगोल_Notes.pdf
625 KB
State_Board_इयत्ता_5_वी_Old_भूगोल_Notes.pdf
कोणाच्या नेतृत्वाखालील अकाली दलाचे सरकार 1983 मध्ये बरखास्त करून पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली?
Anonymous Quiz
21%
गुरुचरणसिंग तोहरा
60%
प्रकाशसिंग बादल
15%
हरचंद सिंग
4%
दरबार सिंग
1927 साली डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये दलित व दलितेतरांमध्ये सहभोजनांचा समावेश होता.
Anonymous Quiz
38%
अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद
21%
समाज समता संघ
25%
अस्पृश्योद्धारक मंडळी
15%
बहिष्कृत हितकारिणी सभा
नक्षलबाडी चळवळीच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Anonymous Quiz
20%
दार्जिलिंग जिल्हयातील नक्षलबाडी येथे जमिनीवरून झालेल्या संघर्षातून तिची सुरूवात झाली.
50%
जमीनदारांच्या विरोधात गरीब गावकऱ्यांना जागृत करण्याचे काम किसान परिषदेने केले.
20%
नक्षलबाडीमधील शेतकरी संघर्षाचे नेते कनू सन्याल हे होते.
10%
जून 1967 मध्ये पेकिंग रेडिओने या संघर्षाची प्रशंसा केली.
DOC-20250315-WA0002..pdf
2.2 MB
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची 2019 चा जाहिरातीची परीक्षा 2020 मधे झाली त्याची प्रश्नपत्रिका
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
DOC-20240202-WA0003..pdf
1.5 MB
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाचा डिसेंबर 2021 चा जाहिरातीची लेखी परीक्षा फेब्रुवारी 2023 मधे झाली त्याची प्रश्नपत्रिका.
.....खोऱ्यात तांबडी व पिवळसर मृदा आढळते.
Anonymous Quiz
21%
तापी व नर्मदा
33%
कृष्णा व भीमा
27%
गोदावरी व पूर्णा
19%
वर्धा व वैनगंगा
महाराष्ट्रात भूमी उपाययोजना नुसार सर्वात जास्त अरण्ये ......जिल्ह्यात आहेत.
Anonymous Quiz
10%
चंद्रपूर
79%
गडचिरोली
9%
गोंदिया
1%
भंडारा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राज्यात महाराष्ट्र कृषी दिवस केव्हा साजरा केला जातो. ?
Anonymous Quiz
81%
1 जुलै
9%
3 जुलै
8%
5 जुलै
2%
7 जुलै
राष्ट्रीय डॉक्टर दिवस केव्हा साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
76%
1 जुलै
12%
3 जुलै
10%
5 जुलै
2%
9 जुलै
भारतात जी.एस.टी दिवस केव्हा साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
72%
1 जुलै
14%
5 जुलै
10%
9 जुलै
3%
11 जुलै
चार्टर्ड अकाउंटंट दिवस केव्हा साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
72%
1 जुलै
16%
7 जुलै
10%
15 जुलै
2%
21 जुलै