Telegram Web Link
महाराष्ट्रात भूमी उपाययोजना नुसार सर्वात जास्त अरण्ये ......जिल्ह्यात आहेत.
Anonymous Quiz
11%
चंद्रपूर
78%
गडचिरोली
9%
गोंदिया
1%
भंडारा
जलसंधारण विभाग 8,767 पदांचा आकृतीबंध तसेच राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका आकृतीबंधाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात येईल.

आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे आगामी नगरपरिषद परीक्षा एमपीएससी मार्फत होईल 👍
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा.सदस्य म्हणून श्री.राजीव निवतकर व श्री.महेंद्र वारभुवन यांना आयोगाचे मा.अध्यक्ष श्री.रजनिश सेठ यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मा.सदस्य डॉ.अभय वाघ, डॉ. सतिश देशपांडे, मा.सचिव डॉ.सुवर्णा खरात व आयोगाच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
राज्यात महाराष्ट्र कृषी दिवस केव्हा साजरा केला जातो. ?
Anonymous Quiz
82%
1 जुलै
9%
3 जुलै
7%
5 जुलै
2%
7 जुलै
राष्ट्रीय डॉक्टर दिवस केव्हा साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
77%
1 जुलै
12%
3 जुलै
9%
5 जुलै
2%
9 जुलै
भारतात जी.एस.टी दिवस केव्हा साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
73%
1 जुलै
14%
5 जुलै
10%
9 जुलै
3%
11 जुलै
चार्टर्ड अकाउंटंट दिवस केव्हा साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
72%
1 जुलै
15%
7 जुलै
10%
15 जुलै
2%
21 जुलै
हे सगळे दिवस एकाच दिवशी साजरे केले जातात...😜
All MPSC one words 2025-2011.pdf
2.1 MB
🔥All One Word Substitution (2025- 2011)

👉गट क, TCS/ IBPS परीक्षा, तुमची परीक्षा कोणतीही असूद्या एवढी लीस्ट वाचून जा.

🔻- दिलीप मुसळे सर
Group B Mains Paper 1 .pdf
8.5 MB
🔹आज झालेला Group-B मुख्य परीक्षा
पेपर क्रमांक 1 (मराठी - इंग्लिश
)
281) कोणत्या वर्षाला संयुक्त राष्ट्राने 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष ' म्हणून घोषित केले आहे?
Anonymous Quiz
9%
2024
42%
2025
46%
2026
3%
2027
♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या
सद्यस्थितीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक
282) महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
12%
सुजाता सौनिक
68%
राजेश कुमार
18%
प्रवीण शुक्ला
1%
स्वरा गोपीनाथ
283) 9 june 2025 la झालेल्या ICC 'hall of fame' मध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आलेला आहे?
Anonymous Quiz
7%
युवराज सिंग
35%
विराट कोहली
14%
सुरेश रैना
43%
एमएस धोनी
2025/07/04 09:57:28
Back to Top
HTML Embed Code: