Telegram Web Link
🚨इथूनपुढे येणारी प्रत्येक जाहिरात कधी येईल,कोणती येईल?
याबद्दल सर्वप्रथम Authentic माहिती आपल्या चॅनेल ला टाकली जाईल...

विश्वासाने जॉईन व्हा

👇👇👇👇👇👇👇

https://www.tg-me.com/udaybookaurangabad
https://www.tg-me.com/udaybookaurangabad
💯42🏆2🤡1
SSC_CGL_Bharti 2025_CGL_2025.pdf
2.5 MB
♦️ स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती..

🎯 शैक्षणिक पात्रता :

☑️ ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर : 
कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

🎯 स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर

☑️ ग्रेड-II : सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

🔖 उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.

💵 Fee : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

🗓 Online अर्ज करण्याची शेवटची

📩 तारीख : 04 जुलै 2025 (11:00 PM)

📩 परीक्षा (Tier I) : 13 ते 30 ऑगस्ट 2025

📩 परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2025

📱 Apply Link :
https://ssc.gov.in/
join Megabharti_750000.pdf
24.1 MB
संपूर्ण लेखापाल पेपर्स

Save करा
जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा

▱▱▱▱▱▱▱▱▱▱▱
📱 MPSC चे सर्व official अपडेट्स खालील चॅनेलवर मिळवा👇
8301241047_250610_075323.pdf
4.6 MB
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती जाहिरात ..

परीक्षा TCS घेणार आहे..

अर्ज करण्याची लिंक
👇👇👇👇
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Index.html

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै
जाहिरात-2025-18.6.2025.pdf
1.1 MB
#DMER

आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष सरळसेवा भरती जाहिरात 2025 [परीक्षा TCS घेणार आहे]

एकूण पदे :-
1107
अर्ज कालावधी :-
19 जून ते 09 जुलै 2025

Apply Link 👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/93591/Index.html
11🏆2🔥1🤡1
...आजचे पाच GK चे प्रश्न...👇

अरे तयार आहात का...👍
6👍6
101 ) रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली. ?

( नवी मुंबई पेपर 2023. )
Anonymous Quiz
6%
1945
19%
1949
12%
1950
64%
1935
👍113
102 ) नाबार्डचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे. ?

( सोलापूर शहर पेपर 2023 )
Anonymous Quiz
16%
दिल्ली
70%
मुंबई
10%
सुरत
4%
पुणे
👍103
103 ) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला. ?

( परभणी जिल्हा पेपर 2024 )
Anonymous Quiz
60%
1674
12%
1677
21%
1665
7%
1656
👍93🤡1
🔷 चालू घडामोडी :- 05 जुलै 2025

◆ दूरसंचार विभागाचे डिजिटल इंटेलिजेंस युनिट (DOT-DIU) संस्थेने आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशक (FRI) सुरू केला आहे.

◆ C-FLOOD प्लॅटफॉर्म सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (C-DAC) पुणे आणि सेंट्रल वॉटर कमिशन (CWC) या दोन संस्थांनी संयुक्तपणे विकसित केला आहे.

◆ मध्य प्रदेशातील इंदूर महानगरपालिकेने भारतातील पहिला डिजिटल घर पत्ता प्रकल्प सुरू केला आहे.

◆ पंतप्रधान मित्र योजना वस्त्रोद्योगगाशी संबंधित आहे. [केंद्रीय वस्त्रोद्योग :- मंत्री गिरीराज सिंह]

◆ शहरी स्थानिक संस्थांची पहिली राष्ट्रीय परिषद गुरुग्राम, हरियाणा येथे आयोजित करण्यात आली होती. [उद्घाटन :- लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्ला]

◆ बेकायदेशीर औषध व्यापार रोखण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव "ऑपरेशन मेड मॅक्स" आहे.

◆ लखनौ हे उत्तर प्रदेशातील पहिले "Zero Dump City" बनले आहे.

◆ बिहार सरकारने मुख्यमंत्री गुरु-शिष्य परंपरा योजना सुरू केली आहे.

◆ मेघालाय राज्यातील एरी सिल्कला भौगोलिक निर्देशक (GI) टॅग मिळाला आहे.

◆ मणिपुरी शास्त्रीय नृत्यांगना आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या थियाम सूर्यमुखी देवी यांचे निधन झाले.

◆ अंतरिम सरकारच्या वर्धापन दिनानिमित्त 08 ऑगस्ट दिवस "नवीन बांगलादेश दिन" म्हणून घोषित करण्यात आला आहे.

◆ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने केशवन रामचंद्रन यांची कार्यकारी संचालक (ED) म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ आसामच्या वुलाह टीला भारतातील पहिल्या बॅगलेस चहाचे पेटंट मिळाले आहे.
14
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️नीरजने पुन्हा जिंकले सुवर्णपदक

👉भालाफेकपटू नीरज चोप्राने बंगळुरु येथे आयोजित करण्यात आलेल्या एनसी क्लासिक टुर्नामेंटमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने 86.18 मीटर लांब भाला फेकत ही कामगिरी केली आहे.

👉 तर दुसऱ्या स्थानावर जुलियस येगो होता. त्याने 84.51 मीटर अंतरावर भाला फेकत रौप्यपदक जिंकले आहे. तर श्रीलंकेच्या रमेश पथिरागने 80.10 मीटर थ्रो करत कांस्य पदकावर नाव कोरले आहे. दरम्यान गेल्याच महिन्यात नीरजने दोन पदके जिंकली आहेत.


जॉईन https://www.tg-me.com/udaybookaurangabad
15
2025/07/08 12:43:34
Back to Top
HTML Embed Code: