फक्त 10 तारीख पर्यंत
सर्वात कमी फीस असलेली संभाजीनगर मधील एकमेव अभ्यासिका
* आजची ऑफर* सर्व विद्यार्थ्यांना
*फिस फक्त फुल टाईम -
🏡 उदय, अभ्यासिका 🏡
-------------------------------
" स्वच्छता, शांतता व शिस्त* "
⭐ संभाजीनगर मधील सर्वात जास्त अधिकारी घडवणारी एकमेव अभ्यासिका
💁♀ सुविधा-
✅आमूलाग्र बदलासह...Fully Updated
◾️ जून /जुलै महिना चे ऍडमिशन सुरू
◾️ राखीव सीट लिमिटेड सीट बाकी
◾️ छ.संभाजीनगर मधील सर्वात मोठा कॅम्पस
◾️ CCTV कॅमेरा
◾️ रजिस्ट्रेशन ची फी नाही
◾️ मिनरल वॉटर
◾️ लॅपटॉप व मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था
◾️जेवणासाठी स्वतंत्र हॉल ची व्यवस्था
◾️ ग्रुप डिस्कशन साठी सोय
◾️ सर्व वर्तमानपत्रे उपलब्ध
◾️ High speed Wi-Fi
◾️पार्किंग साठी 15000 स्क्वेअर फुट जागा
◾️ मुलांसाठी व मुलींसाठी सेप्रेट वॉशरूम व रिडिग हॉल
◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा मगच आपला प्रवेश निश्चित करा.
⏰ वेळ : सकाळी 7 ते रात्री 11 वा पर्यंत.
🏡 पत्ता : *अंजली टॉकीज च्या बाजूस, खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर*
📞 संपर्क :- 📞9420309520
https://wa.me/c/919420309520
लोकेशन 👇
https://maps.app.goo.gl/ePVqRYUMQWEpd3Lu5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
शासकीय नोकरीच्या जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 छत्रपती संभाजीनगर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
71. भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या कसोटी मालिकेच्या ट्रॉफीला कोणाचे नाव देण्यात आले आहे?
Anonymous Quiz
11%
(1) गावसकर - बोथम ट्रॉफी
17%
(2) द्रविड - ब्रॉड ट्रॉफी
66%
(3) तेंडुलकर - ॲंडरसन ट्रॉफी
6%
(4) पतौडी - हॉब्स ट्रॉफी
❤9
72. प्रत्यक्ष शेतातील छायाचित्रे आणि 'एआय'चा वापर करून कृषी मंत्रालयाकडून कोणती विशेष यंत्रणा सुरू केली आहे?
Anonymous Quiz
9%
(1) फार्मइझी
40%
(2) ईक्रॉप
39%
(3) क्रॉपिक
11%
(4) ॲग्रोटेक
❤10👍1
73. खालीलपैकी कोणता दिवस 'श्री श्री रविशंकर शांतता आणि आरोग्य श्री श्री रविशंकर दिन' म्हणून फ्लोरिडातील जॅक्सनव्हिल शहराच्या महापौराने घोषित केला आहे?
Anonymous Quiz
9%
(1) 16 जून
43%
(2) 18 जून
36%
(3) 20 जून
12%
(4) 21 जून
❤7👍6
74. इस्त्रायलच्या गुप्तचर संस्थेचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
6%
(1) केजीबी
48%
(2) मोसाद
43%
(3) एनआय 6
4%
(4) सावाक
❤5👍2
75. अलीकडेच पाणबुडीविरोधी युद्धासाठी कमी खोलीतील पाण्यात वापरल्या जाणाऱ्या युद्धनौका मालिकेतील (अँटी सबमरिन वॉरफेअर - रॉलो वॉटर क्राफ्ट) पहिली युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली, तिचे नाव काय?
Anonymous Quiz
18%
(1) आयएनएस अर्नाळा
31%
(2) आयएनएस देवगिरी
45%
(3) आयएनएस विक्रमादित्य
5%
(4) आयएनएस विक्रांत
❤9👍3
🔰वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्प उभारणारी ........... महानगरपालिका ही देशातील' पहिली महानगरपालिका ठरली आहे.
Anonymous Quiz
8%
पुणे महानगरपालिका
33%
बृहन्मुंबई महानगरपालिका
56%
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
3%
कोल्हापूर महानगरपालिका
❤10
🔰खालीलपैकी कोणते राज्य हे एलपीजी सक्षम करणारे, तसेच धुरमुक्त होणारे देशातील पहिले राज्य बनले आहे ?
Anonymous Quiz
12%
केरळ
64%
हिमाचल प्रदेश
17%
तेलंगणा
6%
नागालँड
❤10
📌तलाठी;आकडेवारी 🔥
📌मंजूर:- 16,549
📌सरळसेवा/ पदोन्नती:- 14,078
📌एकूण रिक्त पदे:- 2477
📌मंजूर:- 16,549
📌सरळसेवा/ पदोन्नती:- 14,078
📌एकूण रिक्त पदे:- 2477
❤10👍3
📌एक जाहिरात येनार आहे 700+ आहेत जागा🔥
Mpsc घेनार आहे पन थोडा वेळ लागनार आहे...👍
Mpsc घेनार आहे पन थोडा वेळ लागनार आहे...👍
🏆10❤5👍4
267) संघ लोकसेवा आयोगाने युपीएससीतील अपयशी उमेदवारांना नोकरी मिळण्यासाठी कोणती योजना काढली आहे?
Anonymous Quiz
5%
समग्र शिक्षा
64%
श्रेयस (SHREYAS)अभियान
30%
प्रतिभा सेतू
2%
यापैकी नाही
❤11🤡4
268) युवा साहित्य अकादमी 2025 चे विजेतेपद कोणाला प्रदान करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
28%
प्रदीप कोकरे
35%
सुरेश सावंत
33%
राजकिशोर नवले
4%
सुरेंद्र मोहन दास
❤9
269) चांद्रयान–5 (Lunar Polar Exploration LUPEX) ही मोहीम कोणत्या देशांची संयुक्त चांद्र मोहीम आहे?
Anonymous Quiz
16%
ISRO-NASA
39%
ISRO-JAXA
43%
ISRO-SpaceX
2%
यापैकी नाही
❤9