Telegram Web Link
🔥 RTI Reply

ASO रिक्त पदे - 173

578 जणांचे प्रमोशन झाले आहे‌ त्यामुळे या ॲड होतील 👍

173+578
📌SET EXAM उत्तरतालिका उदया येणार🔥
⭕️ शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक
◾️'ॲक्सिऑम-4' ◾️

◾️ भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी 'ॲक्सिऑम-4' मोहिमेअंतर्गत अन्य तिघा अंतराळवीरांबरोबर 25 जून 2025 रोजी अवकाशात उड्डाण केले.
◾️ 1984 साली अंतराळात गेलेले भारताचे पहिले 'गगनवीर' राकेश शर्मा यांच्यानंतर ही कामगिरी करणारे शुक्ला हे दुसरेच भारतीय आहेत.
◾️ 'नासा' आणि 'इस्रो'च्या सहकार्याने 'ॲक्सिऑम-4' मोहीम होत आहे. फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी अवकाश केंद्रातून 'स्पेस-एक्स'च्या 'फाल्कन-9' या प्रक्षेपणयानातून प्रक्षेपण झाले.

⚫️ ॲक्सिऑम-4चे अंतराळवीर
👉 ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, भारत (इस्रो) हे मोहिमेचे सारथ्य करतील.
👉 स्लावोझ उइनान्स्की, पोलंड, (युरोपीय अवकाश संस्था)
👉 टिबर कापू, हंगेरी
👉 पेगी व्हिटसन, अमेरिका
41 वर्षानंतर शुभांशू शुक्ला यांची अंतराळ ल भेट..! 🇮🇳
2025/07/06 17:24:24
Back to Top
HTML Embed Code: