कोणत्या ठिकाणी नॅशनल फॉरेन्सिचची 44 वी अखिल भारतीय गुन्हेगारी परिषद विज्ञान विद्यापीठ (NFSU) आयोजित होती?
Anonymous Quiz
6%
जयपूर
54%
गांधीनगर
34%
लखनौ
5%
इंदूर
❤15👍6
जागतिक स्तरावर भारताने कोणत्या देशाला मागे टाकून चौथ्या क्रमांकाचा इक्विटी बाजार बनला आहे ?
Anonymous Quiz
18%
हाँगकाँग
54%
सिंगापूर
18%
श्रीलंका
9%
ऑस्ट्रेलिया
❤10
कोणत्या देशाने आपली पहिली अंतराळ संस्था सुरू केली आहे आणि 2045 पर्यंत मंगळावर उतरण्याची योजना आखली आहे?
Anonymous Quiz
12%
मॉरिशस
64%
दक्षिण कोरिया
20%
सिंगापूर
4%
मलेशिया
👍9❤5💯1
व्हिजन खाकी...
🍀हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री
वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त..
सर्व बॅचेसवर विशेष ऑफर...
जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki
पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -
Ankush_Pawar
रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
https://youtube.com/@visionkhaki
अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548
✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..
संघर्ष अटळ आहे..🎯🎯
🍀हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री
वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त..
सर्व बॅचेसवर विशेष ऑफर...
जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki
पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -
Ankush_Pawar
रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
https://youtube.com/@visionkhaki
अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548
✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..
संघर्ष अटळ आहे..🎯🎯
❤6
सातारा पोलीस दलात किमान पहिल्या टप्प्यात 4000 नव्या पोलिसांची भरती करणे गरजेचे होणार आहे.
❤6
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
❤️ यशस्वी मार्गदर्शकांकडून शिका आणि यशस्वी व्हा.
https://wa.me/919158585909
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
❤9👍4
ताशी ३० किमी वेगाने जाणारी एक आगगाडी सिग्नलच्या खांबास ४२ सेकंदात ओलांडून गेली. तर आगगाडीची लांबी किती मीटर असावी?
Anonymous Quiz
8%
३४० मी
49%
३६० मी
40%
३५० मी
3%
३२० मी
❤5💯1
एक भिंत बांधण्याचे काम १२ मजूर ८ दिवसात करतात. जर ४ मजूर वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
Anonymous Quiz
27%
6 दिवस
28%
5 दिवस
41%
24 दिवस
4%
12 दिवस
❤5
हवामानाचे खालीलपैकी प्रमुख घटक कोणते?
Anonymous Quiz
6%
तापमान
10%
पर्जन्य
79%
वरीलपैकी दोन्ही
5%
वरीलपैकी कोणतेही नाहि
❤11
भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते ?
Anonymous Quiz
11%
सिक्कीम
81%
झारखंड
7%
गोवा
2%
हरयाणा
❤10
❤13👍1
खालीलपैकी कोणत्या बंदरास 'अरबी समुद्राची राणी' असे म्हणतात ?
Anonymous Quiz
3%
अलेप्पी
27%
कालिकत
63%
कोची
7%
कांडला
❤9👍2🔥1