Telegram Web Link
recruitbom20250630131313.PDF
272.1 KB
🗞🗞मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ

👉निम्म श्रेणी लघुलेखक जाहिरात प्रसिद्ध.

👉Stenographer (Lower Grade)


https://www.tg-me.com/udaybookaurangabad
फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous Quiz
21%
कलकत्ता
57%
मद्रास
15%
पुणे
8%
बॉम्बे
'स्वप्नवासवदत्त' हे प्रसिद्ध संस्कृत नाटक ________ यांनी लिहिले होते.
Anonymous Quiz
11%
(1) अश्वघोष
59%
(2) भरतमुनी
21%
(3) भास
9%
(4) कालिदास
#Update

नगरपरिषद भरती

◾️गट क - 2151
◾️गट ड पदे - 978

एकूण पदे - 3129 जागा

जाहिरात - 15 जुलै 2025 पर्यंत येणे अपेक्षित आहे
👨‍⚕️ पिंपरी चिंचवड महानगरपालिका डॉक्टरांची पदे भरण्याबाबत प्रसिद्धिपत्रक

🤩 नेमणुक "फक्त 6 महिने कालावधी" साठी असेल

🍊 पगार - 75000/-

◾️अर्ज करणे लिंक▫️
www.pcmcindia.gov.in
♦️#Update

नगरपरिषद भरती

◾️गट क - 2151
◾️गट ड पदे - 978

एकूण पदे - 3129 जागा

जाहिरात - 15 जुलै 2025 पर्यंत येणे अपेक्षित आहे
उद्याचा विधानसभेतील तारांकित प्रश्न

⬇️

राज्यातील बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत
उद्याचा विधानसभेतील तारांकित प्रश्न

⬇️

राज्यातील बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत
कृषीचे 87 जागांचे मागणीपत्र आयोगाला पाठवण्यासाठी कार्यवाही सुरू

215 पदांचे पण मागणीपत्र आयोगाला  पाठवण्यासाठी कार्यवाही सुरू
कोणाच्या नेतृत्वाखालील अकाली दलाचे सरकार 1983 मध्ये बरखास्त करून पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली?
Anonymous Quiz
21%
गुरुचरणसिंग तोहरा
61%
प्रकाशसिंग बादल
15%
हरचंद सिंग
4%
दरबार सिंग
1927 साली डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये दलित व दलितेतरांमध्ये सहभोजनांचा समावेश होता.
Anonymous Quiz
39%
अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद
21%
समाज समता संघ
25%
अस्पृश्योद्धारक मंडळी
15%
बहिष्कृत हितकारिणी सभा
DOC-20250315-WA0002..pdf
2.2 MB
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची 2019 चा जाहिरातीची परीक्षा 2020 मधे झाली त्याची प्रश्नपत्रिका
DOC-20240202-WA0003..pdf
1.5 MB
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाचा डिसेंबर 2021 चा जाहिरातीची लेखी परीक्षा फेब्रुवारी 2023 मधे झाली त्याची प्रश्नपत्रिका.
महाराष्ट्रात भूमी उपाययोजना नुसार सर्वात जास्त अरण्ये ......जिल्ह्यात आहेत.
Anonymous Quiz
11%
चंद्रपूर
79%
गडचिरोली
9%
गोंदिया
1%
भंडारा
2025/07/05 11:45:30
Back to Top
HTML Embed Code: