Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
तुम्ही हा विचार करु नका की हा प्रश्न सर्वच Current च्या Book मध्ये आहे...👆👆
मी पूर्ण ऑक्टोबर 2023 या month मध्ये....हा एकच अहवाल आणि निर्देशांक चा प्रश्न घेतला आहे.... आणि तूम्ही 100 अहवाल निर्देशांक करता.... मग वेळेवर कस काय आठवणार आहे...??
काय वाचायचं ???...काय Skip करायचं?? हे खूप imp आहे...🙏
मी पूर्ण ऑक्टोबर 2023 या month मध्ये....हा एकच अहवाल आणि निर्देशांक चा प्रश्न घेतला आहे.... आणि तूम्ही 100 अहवाल निर्देशांक करता.... मग वेळेवर कस काय आठवणार आहे...??
काय वाचायचं ???...काय Skip करायचं?? हे खूप imp आहे...🙏
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
असे प्रश्न आयोग बऱ्याच दिवसांपासून विचारत आहे..... खुप जास्त महत्वाच्या परिषदा न विचारता... ज्यावर आपल लक्ष जाणार नाही अशांवर पण प्रश्न वाढले आहेत.... काही जणांचा चुकला काही जणांचा बरोबर...50-50✅
आपण Sept 2023 या month मधील राष्ट्रीय घडामोडी मध्ये 6 इतर महत्वाचे Points दिलेले आहेत... त्यामध्ये हे cover केलं आहे.🙏
आपण Sept 2023 या month मधील राष्ट्रीय घडामोडी मध्ये 6 इतर महत्वाचे Points दिलेले आहेत... त्यामध्ये हे cover केलं आहे.🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
पुन्हा एकदा... काय वाचायचं .. काय सोडायचं...👆👆
सर्वांचा Ques बरोबर आला असेल.... पण Asian Games वर भरपूर Data Available आहे... प्रश्न कशावर येवू शकतो... हे Predict करता आल पाहिजे...✅ ✅
एक Ques Sept 2023 pdf मधील आहे ...एक oct 2023 pdf मधील..🙏
सर्वांचा Ques बरोबर आला असेल.... पण Asian Games वर भरपूर Data Available आहे... प्रश्न कशावर येवू शकतो... हे Predict करता आल पाहिजे...
एक Ques Sept 2023 pdf मधील आहे ...एक oct 2023 pdf मधील..🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
यापेक्षा मोठा आनंद आयुष्यात कोणताच नाही....🙏👆
प्रश्न पहा कोणत्या Catagory चा आहे... आणि Sept 2023 या PDF मध्ये अंतरीक्ष आणि इस्रो चे मी फक्त 8 प्रश्न काढून दिले होते... त्यामधला एक..🙏
प्रश्न पहा कोणत्या Catagory चा आहे... आणि Sept 2023 या PDF मध्ये अंतरीक्ष आणि इस्रो चे मी फक्त 8 प्रश्न काढून दिले होते... त्यामधला एक..🙏
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
हा एकदम Exam साठी Hot topic आहे त्यामुळे महिती असणे अपेक्षीत होते...👆👆
आणि जोड्या लावा स्वरूपात आहे त्यामुळे बरोबरच यायला पाहिजे होता...🙏
आपल्या PDF मध्ये Oct 2023, Apl 2023 आणि Feb 2022 मध्ये यावरचे प्रश्न Cover केले आहेत...👍
आणि जोड्या लावा स्वरूपात आहे त्यामुळे बरोबरच यायला पाहिजे होता...🙏
आपल्या PDF मध्ये Oct 2023, Apl 2023 आणि Feb 2022 मध्ये यावरचे प्रश्न Cover केले आहेत...👍
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
वाटलं तर होत या योजनेवर प्रश्न येईल... पण आयोगाने जरा कठीण प्रश्न विचारला....ans doubtful आहे...ans key आल्यावर कळेल..
आपल्या PDF मध्ये एप्रिल 2023 योजना या Topic मध्ये Ques आहे...🙏
आपल्या PDF मध्ये एप्रिल 2023 योजना या Topic मध्ये Ques आहे...🙏
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
या प्रश्नात दम होता.. पहिले दोन विधान महित असणे अपेक्षितच होते.... उतरलेले 2 ...50 - 50%
याला Easy Category प्रश्न म्हणता येणार नाही... असा Data Exam मध्ये Click होणे सोपे नाही... खुप जास्त Revision आवश्यक...✅ ✅
याला Easy Category प्रश्न म्हणता येणार नाही... असा Data Exam मध्ये Click होणे सोपे नाही... खुप जास्त Revision आवश्यक...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
गुलीगत धोका....👆👆
मुलांनी पार 2023 आणि 2024 चे नाव पाठ करुन गेले होते.... आयोगानं चुकवल पहा कुठं..✅ ✅
कठीण प्रश्न होता...Revision करून पण आठवणे शक्य नाही.... ज्यांनी फक्त 2024 चे केले होते त्या 1% जनतेचा बरोबर आला असेल..🙏
तरी पद्मविभूषण किती व्यक्तींना भेटले हा आकडा महिती पाहिजे होता.. आपण ते सर्व चांगल्या प्रकारे cover केलेच होते 👆👆
मुलांनी पार 2023 आणि 2024 चे नाव पाठ करुन गेले होते.... आयोगानं चुकवल पहा कुठं..
कठीण प्रश्न होता...Revision करून पण आठवणे शक्य नाही.... ज्यांनी फक्त 2024 चे केले होते त्या 1% जनतेचा बरोबर आला असेल..🙏
तरी पद्मविभूषण किती व्यक्तींना भेटले हा आकडा महिती पाहिजे होता.. आपण ते सर्व चांगल्या प्रकारे cover केलेच होते 👆👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
उघडा डोळे... बघा नीट ....👆👆
तूम्ही जर खुप जास्त Data लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल... तर जास्त mistake होऊ शकतात.. जे आयोगाला अपेक्षीत आहे.... ते चांगली लक्षात ठेवा...✅ ✅
M S स्वामिनाथन यांच्यावर भरमसाठ महिती आहे कोणती करू कोणती सोडू हेच समजत नाही... तरी मी एकदम specific काढून दिली होती... त्यावरून प्रश्न Solve झाला..✅ ✅
तूम्ही जर खुप जास्त Data लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल... तर जास्त mistake होऊ शकतात.. जे आयोगाला अपेक्षीत आहे.... ते चांगली लक्षात ठेवा...
M S स्वामिनाथन यांच्यावर भरमसाठ महिती आहे कोणती करू कोणती सोडू हेच समजत नाही... तरी मी एकदम specific काढून दिली होती... त्यावरून प्रश्न Solve झाला..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
हा प्रश्न कठीण म्हणता येणार नाही...Medium level आहे.... पण Revision खूप आवश्यक..Option चुकायच्या उद्देशाने set केले आहेत 👆👆
यामध्ये मी गृहाची रचना कशी आहे मोर, कमळ, वट वृक्ष... ते cover नही केले... त्यामूळे आपल्या Notes मधून पूर्ण प्रश्न solve hot नाही..👆
यामध्ये मी गृहाची रचना कशी आहे मोर, कमळ, वट वृक्ष... ते cover नही केले... त्यामूळे आपल्या Notes मधून पूर्ण प्रश्न solve hot नाही..👆
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
हा प्रश्न Current Affairs च्या 15 प्रश्र्नांमधला नाही पण current च्या Angle ने Polity मध्ये विचारला आहे...✅ ✅
न्या सिक्री महिती असते तर... प्रश्न सुटला असता..👆👆
Apl 2023 च्या PDF मध्ये आहे...🙏
न्या सिक्री महिती असते तर... प्रश्न सुटला असता..👆👆
Apl 2023 च्या PDF मध्ये आहे...🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
हा प्रश्न Current Affairs च्या 15 प्रश्र्नांमधला नाही पण current च्या Angle ने Polity मध्ये विचारला आहे...✅ ✅
जेव्हा नविन संसदेत अशोक स्तंभ स्थापन केला तर महिना भर तो चर्चेत होता... याची तारीख लक्ष्मीकांत मध्ये नाही.... त्याला नक्किच current चा angle आहे...✅ ✅
जेव्हा नविन संसदेत अशोक स्तंभ स्थापन केला तर महिना भर तो चर्चेत होता... याची तारीख लक्ष्मीकांत मध्ये नाही.... त्याला नक्किच current चा angle आहे...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Advance MPSC Current Affairs Demo.pdf
1.3 MB
15 पैकी 12-13 batch मधून Cover + 2 Polity चे Solve झाले असते...Ques With Proof वर टाकले आहेत... एकदा नक्की बघा.... 👆👆
Current Affairs Batch Advance MPSC App वर सुरु आहे....👇👇
https://www.tg-me.com/advancempsc/32242
Current Affairs Batch Advance MPSC App वर सुरु आहे....👇👇
https://www.tg-me.com/advancempsc/32242
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#Do_You_Know
🔖 भारतीय वंशाचे सीईओ चालवतात दिग्गज कंपन्या
🔴 १. सत्या नाडेला - मायक्रोसॉफ्ट
🔴 २. सुंदर पिचाई - अल्फाबेट गुगल
🔴 ३. वसंत नरसिम्हन - नोवार्टिस
🔴 ४. शांतनू नारायण - ॲडोब
🔴 ५. अरविंद कृष्णा - आयबीएम
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Advance Current™
Combine पूर्व ला यामधल्या News करून जा......Most IMP आहे... प्रश्न येण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे....Read करायला जास्त वेळ जाणार नाही... सर्व IMP highlight करून दिलं आहे....👆👆
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Current Affairs Batch चा बऱ्याच मुलांना फायदा झालेला आहे......Fast revision आणि marks improvement साठी best आहे..💯
🔖
📌 संयुक्त गट क मुख्य परिक्षा 2023 मध्ये Batch मधून आलेले Ques 👇
✔️ https://www.tg-me.com/advancempsc/27832
📌 संयुक्त गट ब मुख्य परिक्षा 2023 मध्ये Batch मधून आलेले Ques 👇
✔️ https://www.tg-me.com/advance_current/10942
📌 Combine Pre Grp B & C 2023 मध्ये Current Batch मधून आलेले Ques खालील link वर click करून बघून घ्या.👇
✔️ https://www.tg-me.com/Advancempsc/21905
📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मध्ये Current Batch मधून आलेले Ques खालील link वर click करून बघून घ्या.👇
✔️ https://www.tg-me.com/Advancempsc/22696
📌 TCS Pattern Ques👇
✔️ https://www.tg-me.com/advance_current/9355
📌 समाज कल्याण अधिकारी गट ब मध्ये आलेले प्रश्न...👇👇
✔️ https://www.tg-me.com/advancempsc/31271
🔖 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये 15 पैकी 12-13 प्रश्न Direct cover...👇👇
https://www.tg-me.com/advancempsc/32318
📱 Course Available in App 👇
➡️ https://advancempsc.page.link/yriciSbC32GMhpKk7
Minimum input.... maximum output..
💯✌️https://www.tg-me.com/advancempsc/32318
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM