Telegram Web Link
Q161) नुकतेच एका राज्याने माकड या प्राण्याला उपद्रवी प्राणी म्हणून घोषित केले, असे कोणत्या कायद्याअंतर्गत करता येते?
Anonymous Quiz
22%
पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986
13%
वन संवर्धन अधिनियम 1980
13%
जैवविविधता अधिनियम 2002
52%
वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972
Q163) डिजिटॅलिस हे औषध फॉक्स ग्लोव्ह वनस्पतीपासून मिळवले जाते, त्याचा उपयोग कशासाठी होतो?
Anonymous Quiz
16%
मलेरियावर उपचार
26%
हृदयासाठी
35%
मधुमेहवर उपचारासाठी
23%
लैंगिक दोष सुधारण्यासाठी
Q164)भारतातून नामशेष झालेले प्राणी कोणते आहे?
Anonymous Quiz
3%
कियांग
11%
लेसर एकशिंगी गेंडा
10%
गुलाबी डोक्याचे बदक
75%
सर्व
Q165) पर्यावरण संरक्षणसाठी कार्यरत असणारी संस्था IUCN चे मुख्यालय कोठे आहे?
Anonymous Quiz
33%
ग्लँड
26%
नैरोबी
35%
जिनिव्हा
7%
न्यूयॉर्क
Q166) आम्लवर्षण ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली आहे?
Anonymous Quiz
21%
रिटर
28%
हेकेल
44%
रॉबर्ट स्मिथ
7%
वरीलपैकी नाही
10 पैकी किती बरोबर आलेत?
Anonymous Poll
29%
5 पेक्षा कमी
43%
6-7
19%
8-9
9%
सगळेच आले
Q 169] वरील राष्ट्रीय उद्यान व नकाशातील पर्याय यांच्या अचूक जोडी असलेला पर्याय शोधा
1 डीब्रू सैखोवा
2 काझीरंगा
3 नामेरी
4 मानस
170👇
Forwarded from Pankaj Solanki
Q 171] भारतातील कोणते जीवावरण राखीव क्षेत्र युनेस्कोच्या जिवावरण राखीव क्षेत्र जागतिक जाळे मध्ये येत नाही ?
Anonymous Quiz
14%
निलगिरी
21%
नंदादेवी
38%
नोकरेक
27%
मानस
👍1
Q 172]खाली व्याघ्र राखीव क्षेत्र दिली आहेत त्यामधून गटात न बसणारा ओळखा
Anonymous Quiz
12%
नामदफा
42%
पक्के
26%
डम्पा
21%
कमलांग
Forwarded from E-Books
Q 174] MIKE हा कार्यक्रम कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
7%
वाघ
59%
हत्ती
22%
चित्ता
12%
मगर
175)How many Aichi biodiversity targets are there
Anonymous Quiz
15%
20
46%
21
28%
30
11%
31
2025/07/13 22:11:01
Back to Top
HTML Embed Code: