Telegram Web Link
Forwarded from Combine Main 2024
38th national Games
4
Forwarded from Combine Main 2024
⚠️CIA Triad in ICT

Full form पाहून घ्या
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7
Forwarded from Combine Main 2024
🦚 मोराच्या सान्निध्यातून एक शुभेच्छा…
जसं मोर आपल्या सौंदर्यानं निसर्ग खुलवतो,
तसंच तुमचं ज्ञान आणि कष्ट उद्या पेपरमध्ये झळकू देत.

🌿 संयम ठेवा. आत्मविश्वास ठेवा. तुमचा दिवस आहे.
📘 गेल्या कित्येक दिवसांचा अभ्यास उद्या न्याय मागणार आहे.
✍️ प्रश्नपत्रिका ही तुमचं उत्तर ऐकण्यासाठीच तयार झाली आहे.

📍 MPSC Combine मुख्य परीक्षा – 29 जून 2025
🎯 टार्गेट = 15+ / 20 Science Tech Marks


💡 Science PreCall Wishes You All the Best!
📸 Photo by Akash Jadhav – Taken on 28 June 2025, 6:26 PM
28👌4👍2💔1
3
#IMP (लक्षात ठेवा)

🖥एखादा कठीण प्रश्न चुकला तर चालेल...पण हातचे marks जाऊ देवू नका..

➡️लक्षात राहत नसेल तर Trick ने लक्षात ठेवा..🙏

👍नद्या आणि विभाजित केलेल्या डोंगररांगा

➡️https://www.tg-me.com/advancempsc/32337

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8👍3
यावर प्रश्न अपेक्षीत आहे.... चांगले करुन ठेवा...

🔖 नदी - जलाशय - जलाशयाचे नाव

📌भंडारदरा चे नाव Change झाले आहे...Update करून घ्या....👇👇
➡️https://www.tg-me.com/advancempsc/31552

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
11👍4
🔖राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश कुमार यांची नियुक्ती

➡️महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी सोमवारी नियुक्ती करण्यात आली.

➡️त्यांनी एका मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारला.

#Appointment

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8
🔖आयुषने जिंकले अमेरिकन जेतेपद

📌भारताचा उद्‌द्योन्मुख बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी याने शानदार कामगिरी करताना यूएस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

📌त्याने अंतिम सामन्यात कॅनडाच्या ब्रायन यांगला पराभूत केले.

#Sports

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
#Do_You_Know

🔖जगात प्रथमच ड्रायव्हरशिवाय कंपनीतून कार थेट मालकाकडे

➡️जगात पहिल्यांदाच, कार ड्रायव्हरशिवाय कारखान्यातून बाहेर पडली व खरेदीदाराच्या घरी स्वतःहून गेली.

➡️इलॉन मस्क यांच्या वाढदिवसानिमित्त, टेस्ला कंपनीने त्यांची पूर्णपणे ऑटोनॉमस (स्वतःहून चालणारी) कार 'मॉडेल वाय'ची डिलिव्हरी केली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
16
📌महत्त्वाची माहिती आहे... यावर येणाऱ्या Exam मध्ये प्रश्न अपेक्षित आहे...

📍होमरूल लीग (परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍125
📌या महिती वर तर वारंवार प्रश्न येवून गेलेले आहेत.... एवढी महिती पाठ करून टाका...100% Marks देणारा Topic आहे...

➡️ सजीवांच्या वर्गीकरणाची पद्धत आणि शास्त्रज्ञ :-

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍124
🔖डिजिटल भारताची 10 वर्षे

➡️डिजिटल इंडिया

📌सुरुवात :- 1 जुलै 2015

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
🔖केंद्रीय मंत्रिमंडळाची 'राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५'ला मंजुरी

➡️राष्ट्रीय क्रीडा धोरण २००१ ला मागे टाकत सरकारने हे नवे धोरण स्वीकारले आहे.

➡️भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनवणे आणि २०३६ च्याऑलिम्पिक खेळांसह आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी दूरदर्शी आणि धोरणात्मक रोडमॅप तयार करणे, हे धोरणाचे उद्दिष्ट असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

🔖५ प्रमुख स्तंभांवर आधारित धोरण

➡️१. जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि सोयी-सुविधा
➡️२. आर्थिक विकासासाठी खेळ
➡️३. सामाजिक विकासासाठी खेळ
➡️४. खेळाला लोकांची चळवळ बनवणे
➡️५. शिक्षणाशी एकात्मता (एनईपी २०२०)


📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
11
🔖मुली अभ्यासात मुलांपेक्षा पुढे, पण नोकऱ्या मिळवण्यात त्या पडतात मागे; लिंग निर्देशांकात भारत १३१ व्या स्थानी

📌वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने या महिन्यात जाहीर केलेल्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये, भारत जगातील १४८ देशांपैकी १३१ व्या क्रमांकावर आहे.

📌तर दहावीत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२% ते ९९% आहे.

#Index

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
13🤨6
⚡️⚡️⚡️⚡️⚡️ (किमान एवढा Data लक्षात ठेवा.... प्रश्न Solve होईल..👆)

📌सांसद आदर्श ग्राम योजना (SAGY)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
17
 आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. 🚩🙏
🙏116👍2
Forwarded from Science PreCall Batch
⚠️MPSC Science PreCall Test series

▶️Test No 1 : 20 MCQs (7 July 2025)

https://www.tg-me.com/scienceprecall/9162

✔️Solve केल्यानंतर Explanations वाचा, काही नवीन info मिळाली तर नोट्स मधे add करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
Forwarded from Science PreCall Batch
नमस्कार!

Batch घेतलेल्यांसाठी व न घेतलेल्या❗️ सर्वांसाठी अभ्यासासाठी योग्य दिशा –

1️⃣ Lecture साठी जो sequence दिला आहे त्याच क्रमाने पहावेत. यामुळे अभ्यासक्रमाचा प्रवाह समजायला मदत होईल.
⚡️⚡️ Day Target  येथे CLICK kara 🟡


2️⃣ PDF Notes कुठे मिळतील?

Channel वर available आहेत त्या प्रिंट करून घेणे.
इथे CLICK करा 🟡


3️⃣नोट्स काढू नये, प्रिंट वरच काम करावे
पुढे 21,000 PYQ मधून Data लिहावा.


सध्या Lecture नीट समजून घ्या, नोट्स बनवण्यापेक्षा पूर्ण Focus Concept समजण्यावर असू द्या.

नंतर PYQ Analysis करून आवश्यक Data लिहा – यामुळे परीक्षेसाठी योग्य आणि Targeted माहिती मिळेल.


👉 स्मार्ट स्टडी करा, फक्त अभ्यास नाही तर योग्य तयारी महत्त्वाची! 🚀💡
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
Forwarded from Science PreCall Batch
⚠️MPSC Science PreCall Test series

▶️Test No 1 : 20 MCQs (7 July 2025)

https://www.tg-me.com/scienceprecall/9162

▶️Test No 2 : 20 MCQs (11 July 2025)

https://www.tg-me.com/scienceprecall/9209

✔️Solve केल्यानंतर Explanations वाचा, काही नवीन info मिळाली तर नोट्स मधे add करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2025/07/13 08:36:14
Back to Top
HTML Embed Code: