#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19❤6🙏1
#Do_You_Know
🔖 एम. नरसिंहम समिती, 1975
➡️ महत्त्वाची समिती आहे.... आणि या माहितीवर प्रश्न विचारलेले आहेत...✅ ✅
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21❤2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28
COMBINE40
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9🤨3👌1😍1
Comment like.... retweet...👇👇
https://x.com/Mi_DilipLande/status/1878744629748899943?t=0n1Lx5aFuMenirXiBvfkqw&s=35
https://x.com/Mi_DilipLande/status/1878744629748899943?t=0n1Lx5aFuMenirXiBvfkqw&s=35
X (formerly Twitter)
Dilip (Mama) Lande - MLA (@Mi_DilipLande) on X
महाराष्ट्र राज्य राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा ही विद्यार्थ्यांकरीता महत्वाची असते. याच अनुषंगाने महाराष्ट्रातील होतकरू विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत अचूक माहिती मिळत नाही, किंबहुना त्या जागांसाठी सर्वच विद्यार्थ्यांना खूप कष्टाने जागा मिळवावी लागते. हीच…
👍3
ऑफर फक्त आजच्या दिवसासाठीच आहे.
Explanation ( मराठी मध्ये )
https://www.tg-me.com/advancempsc/30186
https://www.tg-me.com/advancempsc/30181
https://www.tg-me.com/advancempsc/30182
https://www.tg-me.com/advancempsc/30183
https://www.tg-me.com/advancempsc/30185
https://www.tg-me.com/advancempsc/30205
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14
Forwarded from Science PreCall Batch
🔴Science चे प्रश्न सोडवताना एकच काळजी घ्यायची ती म्हणजे जर ते फारच objective विचारले असतील जे आपल्या Framework चा भाग नाहीये तर तो attempt करायचा नाही.
कारण 🧐
तुम्ही 4-5 प्रश्न बरोबर सोडवता आणि
बाकीचे फ्रेमवर्क complete न करण्याने किंवाकन्टेन्टचा भाग नसलेले सोडवणे यामुळे चुका वाढतात.
▪️मग तुमचा स्कोअर येतो 2-3 जो 5+ येणे अपेक्षित असते तुम्हाला.
▪️PreCall बॅच आता 8-10 minimum अपेक्षित आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️
तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे हे नक्की.
कारण 🧐
तुम्ही 4-5 प्रश्न बरोबर सोडवता आणि
बाकीचे फ्रेमवर्क complete न करण्याने किंवा
▪️मग तुमचा स्कोअर येतो 2-3 जो 5+ येणे अपेक्षित असते तुम्हाला.
▪️
▪️▪️▪️▪️▪️▪️
आता ज्यानी PreCall किंवा जो sequence मी सांगितला आहे त्याप्रमाणे अभ्यास केला आहे.
वेळोवेळी PYQ Data complete केला आहे त्यांची मात्र तयारी झाली असेल ही शाश्वती मी बाळगतो.
तुम्हाला देखील PYQ सोडवताना तो अनुभव आलाच असेल.
तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे हे नक्की.
👍46😍2❤1👏1👌1
Forwarded from Science PreCall Batch
👍4
Forwarded from Science PreCall Batch
👆👆👆👆या pdf नक्की वाचून घ्या ज्यांचे PreCall झाले आहे त्यांच्यासाठी.
👍3
Forwarded from Science PreCall Batch
🛑 एखाद्या वस्तूचे वजन हे
अ) ध्रुवावर कमी जाणवेल. ब) विषुवृत्तावर कमी जाणवेल क) ध्रुवावर व विषुवृत्तावर सारखेच जाणवेल.
अ) ध्रुवावर कमी जाणवेल. ब) विषुवृत्तावर कमी जाणवेल क) ध्रुवावर व विषुवृत्तावर सारखेच जाणवेल.
Anonymous Quiz
30%
फक्त अ
15%
फक्त क
36%
फक्त ब
19%
फक्त अ व ब
👍19❤2😍1
Forwarded from Science PreCall Batch
🌿 रक्तातील प्लाझमामधील अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, आणि फायब्रिनोजेन यांची भूमिका:
या प्रोटिन्सच्या सूक्ष्म कार्यांमुळे रक्ताभिसरण प्रणालीची कार्यक्षमता आणि आरोग्य कसे टिकते हे समजते.
अल्ब्युमिन:
कार्य: रक्तामधील ऑस्मोटिक दाब टिकवून ठेवते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधून अतिरिक्त द्रव ऊतकांमध्ये (tissues) जाण्यापासून रोखला जातो.
इतर भूमिका: हार्मोन्स, फॅटी Acids, आणि औषधे यांसारख्या विविध पदार्थांचे वहन करण्यासाठी वाहक म्हणून काम करते.
ग्लोब्युलिन्स:
प्रकार:
▪️अल्फा ग्लोब्युलिन्स: मेटल आयऑन्सच्या वहन आणि नियमनात मदत करतात.
▪️बीटा ग्लोब्युलिन्स: लिपिड्स आणि फॅट-सोल्युबल व्हिटॅमिन्सच्या वहनात सहभागी होतात.
▪️गॅमा ग्लोब्युलिन्स: अँटीबॉडीज (इम्युनोग्लोब्युलिन्स IG) तयार करतात, ज्यामुळे संसर्गाविरुद्ध संरक्षणासाठी रोगप्रतिकारक प्रणालीस मदत होते.
फायब्रिनोजेन:
कार्य: रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठी आणि कोअग्युलेशन प्रक्रियेसाठी आवश्यक.
प्रक्रिया: रक्ताच्या गुठळी तयार होण्याच्या प्रक्रियेदरम्यान फायब्रिनोजेन फायब्रिनमध्ये रूपांतरित होते आणि जाळीसारखी रचना तयार करतो, जी रक्ताच्या पेशींना अडकवून रक्तस्त्राव थांबवते.
या प्रोटिन्सच्या सूक्ष्म कार्यांमुळे रक्ताभिसरण प्रणालीची कार्यक्षमता आणि आरोग्य कसे टिकते हे समजते.
👍26