Telegram Web Link
Forwarded from Science PreCall Batch
यापूर्वी कधी students चे Feedback share केले नाहित 🟢आतापर्यंत Science background नसलेल्या बऱ्याच Students चे Feedback आलेले ♻️
Coz मी wt करत आहे 2 फेबचा Paper होण्याची.


पण जेव्हा Science background चे Students तारीफ🤩 करतात,
तेव्हा वेगळ्याच Level ला Boost up मिळतो.😊🥳



2 तारखेला तुमचा GS 55
Science चे additional मार्क्स असावेत.
ही श्री चरणी पुन्हा एकदा प्रार्थना 🙏
😇
👍244
Forwarded from shubhamhaval
🟣होतकरू विद्यार्थांसाठी सुरू केलेला सामाजिक उपक्रम..!!🟣

🔴संयुक्त गट ब आणि गट क पूर्व
परीक्षा 2024 🔴

🔶 Polity Revision Marathon series 🔸

मार्गदर्शक: शुभम हावळ सर
                 MPSC State Rank 2
                 इ. मा. बहुजन कल्याण
                 अधिकारी( राजपत्रित )
                  पदी निवड

🔶 दिनांक :
20 जानेवारी ते 23 जानेवारी
रोज दुपारी 3 वाजता

🔴 संपूर्णपणे मोफत 🔴

आपल्या @polity123321 च्या official telegram channel वरून सर्वांना मोफत मार्गदर्शन 🙏🙏

Join: @polity123321
👍184🔥2
Forwarded from Science PreCall Batch
ऑक्सीश्वसन प्रक्रियेद्वारे एका माल्टोजचे संपूर्ण विघटना‌द्वारे मिळणारी एकूण ऊर्जा किती.
What is the total energy released by the complete breakdown of one maltose by the process of Aerobic respiration?
Anonymous Quiz
48%
38 ATP
20%
42 ATP
22%
60 ΑΤΡ
10%
76 ATP
👍14😍1
Forwarded from Science PreCall Batch
__किरणोत्सारी प्रारणांना वस्तुमान नसून भेदनक्षमता मात्र सर्वाधिक असते.

__Radioactive radiation has no mass but has the highest penetrating power.
Anonymous Quiz
13%
अल्फा
13%
बिटा
9%
डेल्टा
64%
गॅमा
🫡17👍6😍6👌43👏1🙏1
🟢Anti-aging vs Antioxidant

@AkashJadhavB

काहीही अडचण असेल तर या id वर संपर्क साधा.

जॉईन चॅनल
https://www.tg-me.com/scienceprecall
https://www.tg-me.com/scienceprecall
👍22
Forwarded from Science PreCall Batch
🟢Alpha, Beta, Gyama, X ray , UV

@AkashJadhavB

काहीही अडचण असेल तर या id वर संपर्क साधा.

जॉईन चॅनल
https://www.tg-me.com/scienceprecall
https://www.tg-me.com/scienceprecall
👍18
Forwarded from Science PreCall Batch
🔴अ‍ॅनिमियाचे प्रकार:

हा तक्ता विविध प्रकारच्या अ‍ॅनिमियाची कारणे, वैशिष्ट्ये, लक्षणे आणि उपचार यांचा सोपा आणि स्पष्ट तुलनात्मक आढावा देतो.


@AkashJadhavB

काहीही अडचण असेल तर या id वर संपर्क साधा.

🔴जॉईन चॅनल
https://www.tg-me.com/scienceprecall
https://www.tg-me.com/scienceprecall
👍213👌3🙏1
Forwarded from Science PreCall Batch
🔴 Antibody (प्रतिपिंड)
अँटीबॉडी म्हणजे प्रतिकारशक्तीने तयार केलेलं एक प्रथिन, जे शरीरात आलेल्या परक्या पदार्थांना (अँटीजन्स) ओळखून त्यांना निष्क्रिय करतं किंवा नष्ट करतं.

IgG: दीर्घकालीन संरक्षण; शरीरात सर्वात जास्त प्रमाणात.

IgA: श्वसनमार्ग आणि आतड्यांचं संरक्षण.

IgM: संसर्गाविरुद्ध जलद प्रतिक्रिया.

IgE: अ‍ॅलर्जी आणि परजीवी संसर्गासाठी.

IgD: बी पेशींची सक्रियता वाढवण्यासाठी.


@AkashJadhavB

काहीही अडचण असेल तर या id वर संपर्क साधा.

🔴जॉईन चॅनल
https://www.tg-me.com/scienceprecall
https://www.tg-me.com/scienceprecall
👍18🔥1🙏1
Viral Diseases Detailed Chart_250122_104342 (1).pdf
2.9 MB
🟢सर्व PDF notes मिळवण्यासाठी.

🔴जॉईन चॅनल
https://www.tg-me.com/scienceprecall
https://www.tg-me.com/scienceprecall
👍6🙏1
"Success is a science; if you have the conditions, you get the result." – Oscar Wilde
❤‍🔥52🔥14👍2
#expected_combine
Q. 1924 मध्ये पुण्यात ‘कुटुंब उपासना मंडळाची’ स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
41%
वि. रा. शिंदे
25%
रमाबाई रानडे
18%
साने गुरुजी
17%
प्रबोधनकार ठाकरे
👍29👌7
🔴पुण्यात GBS (गिलियन-बॅरे सिंड्रोम) ची साथ

पुण्यात सध्या गिलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजाराचे प्रमाण वाढले आहे. 24 जानेवारी 2025 पर्यंत 67 रुग्ण आढळले आहेत, ज्यामध्ये 13 जणांना व्हेंटिलेटर सपोर्टची आवश्यकता आहे.


▪️संभाव्य कारणे:

कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी नावाच्या जीवाणूने होणाऱ्या संसर्गामुळे हे प्रकरण वाढले असावे, असा तज्ज्ञांचा संशय आहे. हा जीवाणू प्रामुख्याने दूषित अन्नामुळे पसरतो.

दूषित पाणीही या साथीचे मुख्य कारण असण्याची शक्यता तपासली जात आहे.


🔴GBS ची लक्षणे:

▪️हात-पाय सुन्न होणे किंवा कमजोरी जाणवणे, सुरुवात प्रामुख्याने पायांपासून होते आणि नंतर हात व चेहऱ्यापर्यंत पसरू शकते.

▪️चालण्यात किंवा तोल सांभाळण्यात अडचण येणे.

▪️गंभीर प्रकरणांमध्ये लकवा होऊ शकतो आणि रुग्णाला श्वासोच्छ्वासासाठी व्हेंटिलेटरची गरज पडू शकते.


🟢प्रतिबंधात्मक उपाय:

▪️अन्न हाताळताना आणि स्वयंपाक करताना स्वच्छतेचे नियम पाळा.

▪️मांस व्यवस्थित शिजवून खा आणि कच्चे किंवा अपास्तुरीकृत दुग्धजन्य पदार्थ टाळा.

▪️हात स्वच्छ धुवा, विशेषतः कच्च्या अन्नपदार्थांशी संपर्क झाल्यावर.

▪️पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी सुरक्षित व स्वच्छ पाणी वापरा.

🟢सध्या चालू तपासणी:

आरोग्य विभाग या साथीचे मूळ शोधण्यासाठी दूषित पाण्याचे नमुने गोळा करत आहे आणि बाधित भागात सर्वेक्षण करत आहे. नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

🔴तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास, पुढील लिंक बघू शकता:👇👇

गिलियन-बॅरे सिंड्रोमची पुण्यातील साथ, 67 रुग्ण आढळले


https://www.tg-me.com/scienceprecall
https://www.tg-me.com/scienceprecall
👍25🙏21
Forwarded from Science PreCall Batch
🔴काहीच झालं नाही असा भास होतोय
किंवा Revise करणे गरजेचे वाटत आहे

🔰 तर 3 Day batch join करा.
Sequence मधे session complete करा.


कारण MCQ waitage नुसार मांडणी केली आहे.
👍17👌1
🔰Science PreCall By Akash Jadhav

▪️खात्रीशीर योग्य आणि ठराविकच कंटेंट देणारी.
▪️PYQ सहज समजतील व सुटतील याची खात्री.
▪️500+ विद्यार्थ्यांनी विश्वास दाखवलेली.
♻️Course तीन Format मधे available आहे.

🐟One day बॅच 🏃🏃‍♀
3 days validity
Course Link 🖇️ 👈


🐬10 day बॅच 🥳🥳
15 days validity
Course Link 🖇️ 👈


🐳 3 months बॅच 🔥🔥
Course Link 🖇️👈


IMP NOTE:-

▪️ज्या sequence मधे सांगितल आहे त्याच sequence मधे कोर्स complete करा
▪️ काही Notes या ग्रुप वरच available आहेत व काही कोर्स मधे available आहेत.
👍12
Forwarded from Science PreCall Batch
Atomic_structureआणू_रचनाTheories_250125_154520.pdf
6.6 MB
🔴Atomic Theories ( अणूचे सिद्धांत)

▪️Comparative chart तुलनात्मक अभ्यास

@AkashJadhavB

काहीही अडचण असेल तर या id वर संपर्क साधा.

🔴जॉईन चॅनल
https://www.tg-me.com/scienceprecall
https://www.tg-me.com/scienceprecall
👍11🙏1
👍122
Advance Mpsc pinned «🔴काहीच झालं नाही असा भास होतोय किंवा Revise करणे गरजेचे वाटत आहे 🔰 तर 3 Day batch join करा. Sequence मधे session complete करा. कारण MCQ waitage नुसार मांडणी केली आहे.»
Forwarded from Science PreCall Batch
🔴प्राणी वर्गीकरण

@AkashJadhavB

काहीही अडचण असेल तर या id वर संपर्क साधा.

🔴जॉईन चॅनल
https://www.tg-me.com/scienceprecall
https://www.tg-me.com/scienceprecall
👍8
Advance Mpsc
https://youtu.be/jhgIISfTpa8?si=xrrCYKLiKxzJoUfR
🔴Combine पूर्व साठी महत्वाचे

🟢Science PreCall Video
आपल्या या YouTube channel वर शेअर करणार आहे.

🔴Subscribe करून ठेवा जेणेकरून तुम्हाला Notification 🔔 मिळेल
👍4
आज विनंती करण्याचं कारण
रवीश कुमार यांच्या चॅनेलला Diamond 💎 Button मिळालं.😇


हे button 1 crore subscribers होतील तेव्हा मिळत...

आपलं स्वप्न देखील असच काहीस आहे.😬😅

माझे काम तुम्हाला आवडले असेल तर सर्व मित्र/ मैत्रीणीना विनंती 🙏
आपले Channel subscribe करून घ्या.

तुमचं YouTube algorithan तुम्ही दुरुस्त करू शकता 😇
👍539🤨7💯3💔3😍1
2025/07/09 22:55:31
Back to Top
HTML Embed Code: