Advance Mpsc™ pinned «🔴Combine पूर्व साठी महत्वाचे 🟢Science PreCall Video आपल्या या YouTube channel वर शेअर करणार आहे. 🔴Subscribe करून ठेवा जेणेकरून तुम्हाला Notification 🔔 मिळेल»
Advance Mpsc™
#expected_combine_2024 ⭕️ भारताचा कर महसूल 2022-23 👉 GST > Income tax > Corporation tax > Union excise duty > Custom 2023-24 👉 Income tax > GST > Corporation Tax > Union Excise duty > Custom
🅾🅾🅾🅾🅾🅾🅾🅾🅾🅾🅾
Revised
2023-24 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर GST अशी दुरुस्ती करण्यात आली आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Revised
2023-24 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर GST अशी दुरुस्ती करण्यात आली आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👍4
🎳Total Padma Awards Declared =139
(1 विभागून पुस्कारासह 139)
The list comprises
📍07 👉 Padma Vibhushan,
📍19 👉 Padma Bhushan
📍113 👉Padma Shri
🔖23 👉women
and
🔖10 👉persons from the category of Foreigners / NRI / PIO / OCI
and
🔖13 👉Posthumous (मरणोत्तर) awardees.
पद्म पुरस्कार 2025
महाराष्ट्राला एकूण=1⃣4⃣ पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.
🪄🔖पद्मविभूषण =👉0⃣0⃣
🪄🔖पद्मभूषण =👉0⃣3⃣
🪄🔖पद्मश्री =👉1⃣1⃣
महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्ती:
❄️📍पद्मविभूषण 0⃣0⃣
❄️📍पद्मभूषण 0⃣3⃣
0⃣1⃣. मनोहर जोशी - (सार्व. सेवा मरणोत्तर)
0⃣2⃣. पंकज उदास - (कला -मरणोत्तर)
0⃣3⃣. शेखर कपूर (कला)
❄️📍पद्मश्री1⃣1⃣
0⃣1⃣. अच्युत रामचंद्र पालव (कला)
0⃣2⃣. अरुंधती भट्टाचार्य ( वाणिज्य व उद्योग)
0⃣3⃣. अशोक सराफ (कला)
0⃣4⃣. अश्विनी भिडे देशपांडे (कला)
0⃣5⃣. चित्राम देवचंद पवार (समाजसेवा)
0⃣6⃣. जसपिंदर नरुला (कला)
0⃣7⃣. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली (साहित्य आणि शिक्षण)
0⃣8⃣. राणेंद्र भाऊ मुजुमदार (कला)
0⃣9⃣. सुभाष शर्मा (कृषी)
1⃣0⃣. वासुदेव कामत (कला)
1⃣1⃣. डॉ. विलास डांगरे (औषधी)

👍53🔥3❤1💔1
🔥🔥🔥🔥🔥🔥
या मौक्यावर आज New Downloads साठी महा ऑफर असेल.🔥🔥🔥
👇👇👇👇
ॲप डाऊनलोड Link 👈👈
👆👆👆👆
🔰Science PreCall By Akash Jadhav
♻️Course तीन Format मधे available आहे.
❌IMP NOTE:-
▪️ज्या sequence मधे सांगितल आहे त्याच sequence मधे कोर्स complete करा
▪️ काही Notes या ग्रुप वरच available आहेत व काही कोर्स मधे available आहेत.
या मौक्यावर आज New Downloads साठी महा ऑफर असेल.🔥🔥🔥
👇👇👇👇
ॲप डाऊनलोड Link 👈👈
👆👆👆👆
🔰Science PreCall By Akash Jadhav
▪️खात्रीशीर योग्य आणि ठराविकच कंटेंट देणारी.
▪️PYQ सहज समजतील व सुटतील याची खात्री.
▪️500+ विद्यार्थ्यांनी विश्वास दाखवलेली.
♻️Course तीन Format मधे available आहे.
🐟One day बॅच 🏃🏃♀
3 days validity
Course Link 🖇️ 👈
🐬10 day बॅच 🥳🥳
15 days validity
Course Link 🖇️ 👈
🐳 3 months बॅच 🔥🔥
Course Link 🖇️👈
❌IMP NOTE:-
▪️ज्या sequence मधे सांगितल आहे त्याच sequence मधे कोर्स complete करा
▪️ काही Notes या ग्रुप वरच available आहेत व काही कोर्स मधे available आहेत.
👍16
One Day Current Notes Part 1.pdf
1.6 MB
यामध्ये Simplified, परिक्रमा, Gk today यामधील सर्व IMP Cover आहे.
[Oct 2023 ते Nov 2024 पर्यंत]
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤33👍22🙏12💔10😍1
Forwarded from Science PreCall Batch
🔴जीवनसत्त्व
याबहेर काही जाणार नाही.🔥🔥
@AkashJadhavB
काहीही अडचण असेल तर या id वर संपर्क साधा.
🔴जॉईन चॅनल
https://www.tg-me.com/scienceprecall
https://www.tg-me.com/scienceprecall
याबहेर काही जाणार नाही.🔥🔥
@AkashJadhavB
काहीही अडचण असेल तर या id वर संपर्क साधा.
🔴जॉईन चॅनल
https://www.tg-me.com/scienceprecall
https://www.tg-me.com/scienceprecall
👍24
Forwarded from Science PreCall Batch
🔴Eye 👀 👁️ Defects and correction
डोळ्या संबंधी सर्व दोष
त्याचा परिणाम आणि दुरुस्ती
@AkashJadhavB
काहीही अडचण असेल तर या id वर संपर्क साधा.
🔴जॉईन चॅनल
https://www.tg-me.com/scienceprecall
https://www.tg-me.com/scienceprecall
डोळ्या संबंधी सर्व दोष
त्याचा परिणाम आणि दुरुस्ती
@AkashJadhavB
काहीही अडचण असेल तर या id वर संपर्क साधा.
🔴जॉईन चॅनल
https://www.tg-me.com/scienceprecall
https://www.tg-me.com/scienceprecall
👍16
Science PreCall Batch
🔴Eye 👀 👁️ Defects and correction डोळ्या संबंधी सर्व दोष त्याचा परिणाम आणि दुरुस्ती @AkashJadhavB काहीही अडचण असेल तर या id वर संपर्क साधा. 🔴जॉईन चॅनल https://www.tg-me.com/scienceprecall https://www.tg-me.com/scienceprecall
🔥फक्त HyperText शब्द लक्षात ठेवा
🔴लईच अडचण आली तर हे Try करा एक दोनदा, पाठ होऊन जाईल.
💨Myopia - concave
🌬Hypermetropia - Convex
🔴लईच अडचण आली तर हे Try करा एक दोनदा, पाठ होऊन जाईल.
My cave Hyper tex
💨Myopia - concave
🌬Hypermetropia - Convex
👍19🔥5❤1
🔴 मित्रांनो! ⏳
फक्त दोन दिवस उरले आहेत, आता पूर्ण फोकस आणि स्मार्ट अभ्यास करायची वेळ आहे.
🔥 अभ्यासाचे मंत्र:
✅ महत्त्वाचे टॉपिक्स प्रथम पूर्ण करा – 80% गुण 20% अभ्यासातून मिळतात.
✅ Revise – Repeat – PReCall – वाचल्यावर लगेच आठवण्याचा प्रयत्न करा.
✅ Test Yourself – छोटे-छोटे प्रश्न सोडवा, PYQs घ्या.
✅ शेवटच्या क्षणी नवीन काही शिकू नका – जे येतं तेच पक्का करा.
✅ अभ्यास + थोडा आराम – डोळ्यांना आणि मेंदूला ब्रेक द्या.
⏰ आता वेळ फक्त ACTION घेण्याची आहे!

🚀 एक तास = एक संधी.
👍57💯11🔥6❤4👌1
तुम्ही ही परिक्षा पास झाल्यानंतर फक्त मुख्य ला पात्र ठरणार आहात.....त्यामुळे खूप जास्त Load घेण्याचे कारण नाही... ही फक्त एक छोटी Exam आहे पूर्ण life नाही...So don't take burden....
पण फक्त शेवटच्या क्षणापर्यंत Warrier Approach आणि fighting Spirit on ठेवा...
पेपर सोडवताना प्रत्येक प्रश्नाला काळजीपूर्वक deal करा... (मग तो सोपा असो... कठीण असो)
Calculated Risk नक्की घ्या... तुमचा Attempt किमान 85-90 ठेवा..
Stay Cool...✌️✌️✌️
All the Best..👍👍
@AdvanceMPSC

👍99🫡24❤12🤨5
Forwarded from Science PreCall Batch
🔥🔥🔥
Science 15 पैकी 14 बरोबर.
तुमचे मार्क्स नक्की कळवा.
@AkashJadhavB
https://youtube.com/@jdakasha?si=0LyFI7OQkohxJxJl
🔴Subscribe करून ठेवा जेणेकरून तुम्हाला Notification 🔔 मिळेल
Science 15 पैकी 14 बरोबर.
तुमचे मार्क्स नक्की कळवा.
@AkashJadhavB
सायंकाळी Session घेऊ.
Time सांगेल इथेच
सर्व paper Discuss करू
https://youtube.com/@jdakasha?si=0LyFI7OQkohxJxJl
🔴Subscribe करून ठेवा जेणेकरून तुम्हाला Notification 🔔 मिळेल
💔19👍17❤3👌1💯1
विज्ञान विषयाचे 15 पैकी 11 प्रश्न आपल्या थोड्याशा नोट्स आणि PreCall बॅच मधून आलेले आहेत.🔥🔥🔥🔥
💔25
Forwarded from Science PreCall Batch
विज्ञान विषयाचे प्रश्न कसे वाटले ?
Anonymous Poll
26%
मस्त होता, सांगितलं तेवढच केल बर झालं🤩
37%
मस्त होता, बॅच केली नाही तरी 😅
37%
अवघड गेला 😶🫣
👍21💔8❤4
Advance Mpsc™
One Day Current Notes Part 1.pdf
प्रश्न टप्प्यातील असते तर Notes ने Correct कार्यक्रम केला असता...💯
Current मध्ये 7-8 marks आले असतील तरी खुप चांगले marks आहेत..
Current मध्ये 7-8 marks आले असतील तरी खुप चांगले marks आहेत..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍42💯8❤3