Telegram Web Link
Forwarded from Science PreCall Batch
10+ च Target दिलं होत most students नी पूर्ण केलं

आनंदी आनंद गडे 🔥🥳😇
👍103
Forwarded from Science PreCall Batch
जिकडे तिकडे चोहीकडे 😅🔥🥳😇🔥
👍98
17👍9🤨3😍1
या 7 ते 8 दिवसात एका मोठ्या आंदोलनाची गरज..... त्याशिवाय मागण्या पुर्ण होणे कठीण...💯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯220😍19👍16🫡86
Answer Key Combine pre B 2024 (1).pdf
200 MB
🔴हे संभाव्य answers आहेत.

यात 2 प्रश्न संदिग्ध आहेत

त्यात सुद्धा होमरूलचा प्रश्न
answer 3)A,B,C असेल
as per गाठाळ Book


2nd
31) Depreciation
👍45👌5😍21
कटऑफचा गोंधळ 🎭

📜 पेपर दिला, मनात विचार,
✍️ कटऑफ किती? प्रश्न फार!

🤔 कोणी म्हणे—"सोपा होता,"
😵 तर दुसरा—"भलताच कठीण गेला होता!"

🧮 गुण मोजू की अंदाज लावू?
💬 ग्रुपवर चर्चा, किती भांडू?

कोणी म्हणे—"सेफ आहेस रे,"
तर दुसरा—"सपणं पाहू नको बरे!"

🎭 MPSCची आहे अजबच चाल,
📊 कटऑफ ठरतो नेहमी भलताच जहाल!

निकाल येईपर्यंत राहते धाकधूक,
🏆 पुढचा टप्पा गाठायचाच, हे ठरवू ठामपणे अन् चालू झापुक झुपुक 😅

🔥 MPSCच्या सर्व स्पर्धकांना समर्पित! 🔥

https://www.tg-me.com/scienceprecall
👍498
Forwarded from Science PreCall Batch
एकच मिशन – जागा वाढ!

संघर्ष आमचा अजूनही जारी,
स्वप्नांसाठी लढतो भारी।
मेहनतीला मिळू द्या साथ,
जागा वाढू दे हजारो हात!

विद्यार्थ्यांच्या एकच हाका,
न्यायासाठी वाढवा जागा
शिका, लढा, पुढे चला,
संघर्षाला नवा रंग देऊ चला!

__आकाश जाधव♻️
👍76
Forwarded from Science PreCall Batch
आज अभ्यासक्रम आणि Main ची strategy शेअर करेल.

सोबत 2023 paper analysis.
Live घेता आला तर पाहतो👍

ज्यांना 55+- स्कोअर येतोय त्यांनी जॉईन करू शकता.
👍53
Forwarded from Science PreCall Batch
MPSC-Group-B-Mains-2023-Paper-2 (1).pdf
20.8 MB
MPSC-Group-B-Mains-2023-Paper-2 (1).pdf
👍2
Forwarded from Science PreCall Batch
🔴यांची प्रिंट काढून ठेवा
👍7
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Combine mains Syllabus (Group B & C).pdf
3.4 MB
🖥महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

✉️गट-ब व गट-क दोन्ही एकत्रित

❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16
"आंदोलनाशिवाय पर्याय नाही!"

MPSC Combine परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, पण संधी मात्र तोकड्या आहेत. हजारो विद्यार्थी आपलं सर्वस्व पणाला लावून अभ्यास करत आहेत, पण जागांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. ही परिस्थिती नक्कीच अन्यायकारक आहे.

सरकारने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी समान प्रमाणात उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. जर उमेदवारांना योग्य न्याय मिळत नसेल, तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही.

इतिहास साक्षी आहे, की जेव्हा युवकांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी लढा दिला, तेव्हाच न्याय मिळाला.


आजही तीच वेळ आली आहे. शिस्तबद्ध आणि विचारपूर्वक आंदोलन केल्याशिवाय, सरकारवर दबाव टाकल्याशिवाय, बदल शक्य नाही. युवकांनी आपल्या हक्कांसाठी संघटित होऊन आवाज उठवला, तरच संधी वाढतील आणि न्याय मिळेल.

"संघर्षाशिवाय परिवर्तन नाही, आणि परिवर्तनाशिवाय भविष्य नाही!"
💯116👍45🔥94🙏2
👍411
Forwarded from Science PreCall Batch
d9d6494d-c360-4b8d-a7ef-d983cbc788aa.pdf
480.4 KB
🔥🔥🔥🔥🔥
आयोगाची answer key
🔥5👍4
आपल्या मित्रांना शेअर करा👆👆👆

अंदाज बांधता येईल 👍
Cut off चर्चा
जागा वाढ प्रयत्न...✔️💯

450-500 मध्ये काहीच होत नसत... फक्त Mains चा अनुभव मिळेल.... काहींना तो पण नाही मिळणार
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
102👍42💯18🫡7
2025/07/09 00:54:43
Back to Top
HTML Embed Code: