Forwarded from Combine Main 2024
5. LIDAR तंत्रज्ञानाचा उपयोग कोणत्या प्रकारच्या Remote Sensing मध्ये केला जातो?
(Light Detection and Ranging)
(Light Detection and Ranging)
Anonymous Quiz
16%
A) Passive Remote Sensing
44%
B) Active Remote Sensing
27%
C) Thermal Remote Sensing
13%
D) Microwave Remote Sensing
Forwarded from Combine Main 2024
6. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला पहिला Remote Sensing उपग्रह कोणता होता?
Anonymous Quiz
18%
A) IRS-1A
38%
B) INSAT-2E
26%
C) Cartosat-2
18%
D) RISAT-1
11 classes of algae given by FE Friscth_250107_092702.pdf
4.3 MB
🔥🔥🔥🔥
Algae चा Content तयार करुन घ्या.
सर्व प्रश्न सुटतील.
🔰Plant Classification Overview 👇👇
https://youtu.be/gqU3HYJmewM?si=Mf6PRNzTuH1LRHpT
Algae चा Content तयार करुन घ्या.
सर्व प्रश्न सुटतील.
🔰Plant Classification Overview 👇👇
https://youtu.be/gqU3HYJmewM?si=Mf6PRNzTuH1LRHpT
Advance Mpsc™
11 classes of algae given by FE Friscth_250107_092702.pdf
Algae content मराठी मधे हवं असेल तर
9503562529 वर msg करून विचारा.
जॉईन:- https://www.tg-me.com/scienceprecall
9503562529 वर msg करून विचारा.
जॉईन:- https://www.tg-me.com/scienceprecall
🌍 महत्त्वाच्या चालू घडामोडी (अद्ययावत माहिती) 🌟
1️⃣ 🚀 ISRO चे नवीन प्रमुख:
➜ डॉ. व्ही. नारायणन यांनी 13 जानेवारी 2025 रोजी ISRO चे अध्यक्ष, अंतराळ विभागाचे सचिव आणि अंतराळ आयोगाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. 🛰️
2️⃣ 🌏 BRICS चा नवीन सदस्य:
➜ इंडोनेशिया 6 जानेवारी 2025 रोजी BRICS चा 10 वा सदस्य देश बनला आहे. 🤝
3️⃣ 🇮🇳 18 वा प्रवासी भारतीय दिवस परिषद:
➜ भुवनेश्वर, ओडिशा येथे संपन्न झाली. 🎤
4️⃣ 🛕 पुजारी ग्रंथी सन्मान योजना:
➜ दिल्ली सरकारने या योजनेचा शुभारंभ केला आहे. 🙏
5️⃣ 📉 महाराष्ट्राची राजकोषीय तूट:
➜ कॅगच्या अहवालानुसार महाराष्ट्राची तूट सुमारे ₹2 लाख कोटी आहे. 💰📊
6️⃣ 🏆 महाराष्ट्र केसरी स्पर्धा:
➜ यंदा अहिल्यानगर येथे आयोजित केली जाणार आहे. 🤼♂️
7️⃣ 🍳 जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरणारा देश:
➜ भारत हा जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरणारा देश आहे. 🛢️
8️⃣ 🚆 भारताचे मेट्रो रेल्वे नेटवर्क:
➜ देशातील मेट्रो नेटवर्कची लांबी सध्या सुमारे 1000 किमी आहे. 🚇
9️⃣ 🌏 जागतिक स्तरावर मेट्रो नेटवर्कमध्ये भारताचा क्रमांक:
➜ भारत मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या लांबीमध्ये जगात तिसऱ्या स्थानावर आहे. 🏅

https://youtu.be/XVG1Fd_U8U4?si=YPR0yDYRZ6pzAEpx
मराठी अभिजात भाषा निबंध करिता उपयोगी....👆
Clerk मध्ये ज्यांची Lead कमी आहे... त्यांना सुद्धा Post मिळणार आहे...✅ ✅
पण त्यासाठी Mission Opting Out साठी सर्व स्तरावरून प्रयत्न करणे आवश्यक... सर्व Pass होणारे जबाबदार नागरीक असतीलच असे नाही..💯 ✅ ✅
पण त्यासाठी Mission Opting Out साठी सर्व स्तरावरून प्रयत्न करणे आवश्यक... सर्व Pass होणारे जबाबदार नागरीक असतीलच असे नाही..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Combine Main 2024
Synonym of Colossal
(SSC GD constable 2023, CGL 2024)
(SSC GD constable 2023, CGL 2024)
Anonymous Quiz
32%
Immense
30%
Joyous
32%
Entertaining
6%
Fantastic
Forwarded from Combine Main 2024
Q4. When light💡 passes from air to glass, it:
(जेव्हा प्रकाश हवा ते काच अशा माध्यमातून जातो, तेव्हा तो काय करतो?)
(जेव्हा प्रकाश हवा ते काच अशा माध्यमातून जातो, तेव्हा तो काय करतो?)
Anonymous Quiz
3%
A) Speeds up🚀
49%
B) Bends away from the normal📉
40%
C) Bends towards the normal📈
8%
D) Travels in a straight line🔼
Forwarded from Combine Main 2024
Q6. The splitting of white light🫥 into its component colors is called:
(पांढऱ्या प्रकाशाचे विविध रंगांमध्ये विभाजन होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात?)
(पांढऱ्या प्रकाशाचे विविध रंगांमध्ये विभाजन होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात?)
Anonymous Quiz
10%
A) Reflection
29%
B) Refraction
55%
C) Dispersion
5%
D) Diffraction
Forwarded from Combine Main 2024
👀Q11. Which of the following properties of light supports the wave nature of light?
(खालीलपैकी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मांमुळे त्याचे तरंगस्वरूप सिद्ध होते?)
(खालीलपैकी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मांमुळे त्याचे तरंगस्वरूप सिद्ध होते?)
Anonymous Quiz
11%
A) Reflection
23%
B) Refraction
56%
C) Diffraction and interference
9%
D) Rectilinear propagation
Forwarded from Science PreCall Batch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Science PreCall Batch
Q22. Which color of visible light has the longest wavelength?
(दृश्यमान प्रकाशाच्या कोणत्या रंगाची तरंगलांबी सर्वाधिक असते?)👀
(दृश्यमान प्रकाशाच्या कोणत्या रंगाची तरंगलांबी सर्वाधिक असते?)👀
Anonymous Quiz
23%
A) Violet🤩
17%
B) Green🤩
15%
C) Blue✉️
45%
D) Red📹
Forwarded from Science PreCall Batch
Q23. Which of the following is NOT an application of a concave mirror?🏷
(खालीलपैकी कोणता उपयोग अंतर्गोल आरशाचा नाही?)
(खालीलपैकी कोणता उपयोग अंतर्गोल आरशाचा नाही?)
Anonymous Quiz
14%
A) Solar cookers
24%
B) Shaving mirrors
34%
C) Rear-view mirrors
28%
D) Headlights of vehicles