पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) कंपन्यांना कॉर्पोरेशन टॅक्स त्या नफा कमवत असतील किंवा नसतील तरी भरावा लागतो.. ब) कॉर्पोरेशन टॅक्सचे दर देशी व विदेशी कंपन्यांसाठी वेगवेगळे आहेत.

Anonymous Quiz
7%
फक्त अ
59%
दोन्ही अ आणि ब
31%
फक्त ब
3%
कोणतेही नाही
करेतर महसूलात याचा समावेश होतो :
अ) व्याज प्राप्ती ब) लाभांश व नफा क) अनुदान
अ) व्याज प्राप्ती ब) लाभांश व नफा क) अनुदान
Anonymous Quiz
6%
अ फक्त
31%
अ व ब फक्त
15%
अ व क फक्त
49%
वरील सर्व
खालीलपैकी राज्यांचा करेतर महसूल कोणता ?
Anonymous Quiz
15%
केंद्रसरकारच्या करउत्पन्नातील राज्याचा वाटा.
15%
जनतेच्या अल्प बचती.
46%
संपत्ती आणि भांडवली व्यवहारांवर राज्यांनी आकारलेले भर.
24%
केंद्र सरकारचा मदत निधी.
👍4
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शनिवार, 10 मे 2025

🟣 विश्लेषणात्मक स्पष्टीकरण बॅच 2.0
🟣 बॅच क्रमांक : 27
🟣 वेळ : सकाळी 7 : 00 ते 10 : 00
🟣 घटक : PSI मुख्य परीक्षा
🟣 पेपर क्रमांक : 19 व 20
22 जुलै 2012 / 18 सप्टेंबर 2011
🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील

🟣 INTEGRATE BATCH
🟣 बॅच क्रमांक : 12
🟣 वेळ : दुपारी 4 : 00 ते 6 : 00
🟣 विषय : इंग्रजी
🟣 मार्गदर्शक : बागल सर
------------------------------------------------

👍5🔥1
🟣 नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या गट ब व गट क पूर्व परीक्षेला द्या एक जबरदस्त ठोसा...
🟣 5 महिन्यांचे PERFECT PLANNING असलेली एक सर्वोत्तम बॅच
🟣 बी. एन. अकॅडमी आपल्यासाठी आणत आहे DISCIPLINE BATCH अंतर्गत 'पांच का पंच '
🟣 CONCEPTUAL & FACTUAL APPROACH
🟣 पूर्व परीक्षेचे सर्व विषय शिका परीक्षाभिमुख पद्धतीने
. 🔵 DAILY LECTURES
🔵 DAILY REVISION
🔵 DAILY TEST
🔵 COUNSELLING
🔵 DISCIPLINE
🟣 सुरू होत आहे मंगळवार, 13 मे 2025
🟣 दररोज 5 तास
🟣 दुपारी 3 : 30 ते 8 : 30
🟣 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात
🟣 या बॅचबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संपर्क करा.
🟣 app link : https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil
🟣 7517345810 / 8180029385

Media is too big
VIEW IN TELEGRAM

👍4🔥1💯1
🔷 चालू घडामोडी :- 09 मे 2025
◆ S-400 या वायू रक्षा प्रणालीला सुदर्शन चक्र नावाने ओळखले जाते.
◆ महिलांच्या सशक्तिकरणासाठी आदिशक्ती अभियान महाराष्ट्र राज्याने सुरू केले आहे.
◆ ज्योती योजना केरळ राज्याने सुरू केली आहे.
◆ रोहित शर्मा ने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली असून त्याच्या नावे कसोटी क्रिकेट मध्ये 12 शतके आहेत.
◆ भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माला खेलरत्न अवॉर्ड 2020 साली मिळाला होता.
◆ सालेम बिन ब्रेक यांची येमेन देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ महाराणा प्रताप यांची जयंती 9 मे रोजी साजरी केली जाते.
◆ जगातील सर्वात मोठे सायबर सुरक्षा संमेलन GISEC GLOBEL च्या 14व्या आवृत्तीचे आयोजन दुबई येथे करण्यात आले आहे.
◆ मार्शल अर्जन सिंह मेमोरियल हॉकी टूर्नामेंट 2025 किताब इंडियन रेल्वे ने जिंकला आहे.
◆ तीन हजार वर्षाच्या इतिहासात रॉबर्ट प्रिव्होस्ट पहिले अमेरिकन पोप बनले आहेत.
◆ खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कब्बडी मध्ये महाराष्ट्राने रौप्य पदक जिंकले आहे.
◆ खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कब्बडी मध्ये हरियाणा राज्याने सुवर्ण पदक जिंकले आहे.
◆ महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार लक्ष्मण गायकवाड यांना जाहीर झाला आहे.
◆ 2026 मध्ये अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र मुंबई येथे सुरू होणार आहे.
◆ INS अर्नाळा युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे.
◆ दरवर्षी 8 मे रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिन' (World Thalassemia Day) साजरा केला जातो.
◆ वायु प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाऊड सीडिंग उपक्रम नवी दिल्ली सरकारने सुरू केला आहे.
◆ 16 व्या केंद्रीय वित्त आयोगाकडे महाराष्ट्राने केंद्राकडून मिळणाऱ्या कर महसुलात 41 टक्के वरून 50 टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे.
◆ 16व्या वित्त आयोगाची बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.

👍5
कर, महसूल, स्थूल उत्पन्नाच्या वाढीशी लवचिक करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणता उपाय- कर- सुधारण समितीने सुचविला होता?
Anonymous Quiz
11%
उच्च कर दर आणि संकुचित कर आधार
28%
उच्च कर दर आणि प्रशस्त कर आधार
33%
कमी कर दर आणि संकुचित कर आधार
29%
कमी कर दर आणि प्रशस्त कर आधार
खालील विधाने विचारात घ्याः कोणते / ती विधान / ने बरोबर आहे/ त?
अ) २००६-२००७ मध्ये केंद्रीय करांचा राज्यांच्या कर उत्पन्नातील वाटा ३१% होता ब) राज्यांच्या महसूलामध्ये कंपनी कराचे योगदान सर्वाधिक आहे.
अ) २००६-२००७ मध्ये केंद्रीय करांचा राज्यांच्या कर उत्पन्नातील वाटा ३१% होता ब) राज्यांच्या महसूलामध्ये कंपनी कराचे योगदान सर्वाधिक आहे.
Anonymous Quiz
31%
फक्त अ
32%
फक्त ब
37%
अवब
👍1🔥1
प्रमंडळ कर हा ......... कर आहे.
Anonymous Quiz
33%
कंपन्यांच्या उत्पन्नावर कर
48%
कंपन्यांच्या एकूण प्राप्तीवर कर
15%
कंपन्यांच्या उलाढालीवर कर
4%
कंपन्यांच्या देणग्यांवर कर
🔥1
🟣 महावितरण विद्युत सहाय्यक हॉलतिकीट उपलब्ध झाले आहे
हॉल तिकीट डाउनलोड लिंक 🤩
https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/oecla_may25/login.php?appid=b24c4e094c06f9d425a17eaf8ecf7761

अयोग्य जोडी निवडा .
Anonymous Quiz
19%
A. श्रीधरलु नायडू - वेद समाज
22%
B. राजा राममोहन रॉय - आत्मीय सभा
40%
C. रविंद्रनाथ टागोर - तत्वबोधिनी सभा
19%
D. शिवनारायण अग्निहोत्री - देव समाज
🔥2
इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असतांना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
Anonymous Quiz
30%
A. नीळ
13%
B. भात फक्त
18%
C. गहू फक्त
39%
D. भात व गहू
🔥1
सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
Anonymous Quiz
10%
A. लोकमान्य टिळक
66%
B. डॉ. अॅनी बेझंट
21%
C. गोपाळ गणेश आगरकर
3%
D. बिपीन बिहारी बोस
🔥1
मानव-प्राणी संघर्षाला राज्य-विशिष्ट आपत्ती घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले?
Anonymous Quiz
8%
गुजरात
51%
केरळ
29%
मध्य प्रदेश
12%
तामिळनाडू
हमारा संविधान, हमारा सन्मान अभियान कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?
Anonymous Quiz
9%
अजमेर
49%
जैसलमेर
24%
बिकानेर
18%
जयपूर
कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने नवीन औषधे आणि इनोक्युलेशन सिस्टम (NANDI) साठी NOC मंजूरी सुरू केली?
Anonymous Quiz
29%
आरोग्य आणि कुटुंब व्यवहार मंत्रालय
53%
मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय
16%
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
1%
परराष्ट्र मंत्रालय
👍1
🔸इंदूर ठरले देशातील पहिले भिकारी मुक्त शहर.
- महिला व बालविकास विभागाची माहिती.
- महिला व बालविकास विभागाची माहिती.
👍12