Telegram Web Link
झुलू,हौसा,मसाई या कोणत्या प्रदेशात आढलनाऱ्या जमाती आहेत?
Anonymous Quiz
18%
विषुववृत प्रदेशात
36%
तैगा प्रदेशात
33%
टुंड्रा प्रदेश
13%
गवताळ प्रदेशात
👍2
2001-11 या काळातील लोकसंख्येचा महाराष्टातील सर्वाधिक वरद्धिदर हा ...... या जिल्ह्यात नोंदवण्यात आला.
Anonymous Quiz
16%
मुंबई
23%
पुणे
48%
ठाणे
13%
ब्रहंमुंबई
👍1🔥1🙏1
Q. कायनाईट व सिलिं्मैनिटचे साठे प्रामुख्याने कोठे आहेत.
Anonymous Quiz
61%
भंडारा व गोंदिया
23%
गडचिरोली
10%
वर्धा
6%
यवतमाळ
👍1
🔷 चालू घडामोडी :- 09 मे 2025

◆ सातव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो खो मध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी रौप्य पदक जिंकले आहे.

◆ सातव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो खो मध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी सलग सातव्यांदा सुवर्ण पदक जिंकले आहे. [उपविजेता संघ :- ओडिशा]

◆ जपान देशाने जगातील पहिले थ्रीडी प्रिंटेड रेल्वे स्थानक उभारले आहे.

◆ राजस्थान राज्यातील सांगरी शेंगाला GI टॅग प्राप्त झाला आहे.

◆ जगातील सर्वात महागडा आंबा मियाझाकी जपान देशात पिकवला जातो.

◆ 2025 मध्ये जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 10 मे रोजी साजरा करण्यात येत आहे.

◆ वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशन द्वारा Medal of Honour ने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील भुवन रिभू(नवी दिल्ली) ठरले आहेत.

◆ पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना हरियाणा राज्याने सुरू केली आहे.

◆ विकसित कृषी संकल्प अभियान कृषी मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे.

◆ SAAF U-19 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा 2025 चे आयोजन अरुणाचल प्रदेश मध्ये करण्यात येत आहे.

◆ SAAF U-19 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते.

◆ विकसित कृषी संकल्प अभियानाची घोषणा शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.

◆ CBI संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ एक वर्षांनी वाढवला आहे. [प्रवीण सूद हे CBI चे 34वे संचालक आहेत.]

◆ विकसित कृषी संकल्प अभियान देशात 29 मे ते 12 जून या कालावधी दरम्यान राबविण्यात येणार आहे.

◆ भारत जगातील तिसरा सर्वात मोठा वाहन निर्माता देश बनला आहे.

◆ भारत आणि जपान देशाची चंद्रयान-5 लुपेक्स ही संयुक्त मोहीम 2028-29 दरम्यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. [ही संयुक्त मोहीम चंद्रावर पाण्याचा शोध घेणार आहे.]

◆ भारत आणि चिली देशाने CEPA करारावर स्वाक्षरी केली आहे.
👍2
🔰लेखा कोषागार नाशिक विभागाचे हॉलतिकीट उपलब्ध

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/login.html
👍1
Forest Mains 2024 Agriculture optional.pdf
2.5 MB
🔰Forest Mains 2024
🔹Agriculture optional paper
icds rankwise new.pdf
9 MB
🔰ICDS RANK WISE मार्क्स
▪️सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली
Anonymous Quiz
6%
परमहंस सभा
74%
स्त्री विचारवती
18%
सार्वजनिक सभा
3%
सत्यशोधक सभा
👍3
🎯 'जनाब दिल्ली तो बहोत दूर है!' हा लेख खालीलपैकी कोणी लिहिला
Anonymous Quiz
53%
लोकमान्य टिळक
23%
गोपाळ गणेश आगरकर
18%
गोपाळ कृष्ण गोखले
6%
गोपाळ हरी देशमुख
🔥2👍1
Q. 1864 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ' विधवा विवाह ' या ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला
Anonymous Quiz
11%
रामकृष्ण विठ्ठल लाड
19%
भाऊ महाजन
59%
विष्णुशास्त्री पंडित
12%
राघवेंद्राचार्य गजेंद्रगडकर
कोणत्या कंपनीने "द व्हॉईसबॉक्स" कार्यक्रम सुरू करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) सोबत भागीदारी केली आहे?
Anonymous Quiz
12%
ऍमेझॉन प्राइम
25%
डिस्नी+
52%
नेटफ्लिक्स इंडिया
11%
जिओ सिनेमा
मुंबईतील बेस्ट बस सेवेने महिलांसाठी सुरू केलेली बस सेवेचे नाव काय?
Anonymous Quiz
9%
आस्विनी
29%
सावित्री
19%
श्रीजा
43%
तेजस्विनी
मुंबईतील पूर्णपणे महिलांनी चालवले स्थानक कोणते?
Anonymous Quiz
41%
माटुंगा
32%
चेंबूर
21%
अंधेरी
6%
वाशिंद
👍5
इतिहास
गट क पूर्व साठी One Day Revision Batch.
10 गुणांची तयारी.
======
App Link
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
👍4
लेसरच्या सहाय्याने पर्यावरण सनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात ? (MPSC Pre 2014)
Anonymous Quiz
20%
रडार
33%
सोनार
24%
लेडार
24%
लिडार
फळांच्या व भाज्यांच्या वितंचकीय तांबुसीकरणास तपकिरीपणा कारणीभूत मुख्य वितंचक कोणते ? (MPSC Pre 2014)
Anonymous Quiz
6%
पेरॉक्सिडे
74%
पॉलिफेनॉल ऑक्सिडेज
11%
कॅटॅलेज
9%
कोलेस्टेरॉल ऑक्सिडेज
👍2
भारतीय घटनेतील विविध स्रोत हे आपण वेगवेगळ्या देशाकडून घेतले त्यापैकी पैकी अयोग्य जोडी ओळखा
Anonymous Quiz
11%
उपराष्ट्रपती-अमेरिका
31%
राज्यपाल पद-कॅनडा
42%
कायद्याने घालून दिलेली पद्धत -ब्रिटन
16%
महाभियोग प्रक्रिया- अमेरिका
👍3
जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद मध्ये आढळते
Anonymous Quiz
69%
21
16%
22
13%
23
2%
24
🟣 नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या गट ब व क पूर्व परीक्षेसाठी बी. एन. अकॅडमीचा एक विशेष उपक्रम

🟣 DISCIPLINE BATCH अंतर्गत येत ' पांच का पंच '

🟣 LECTURES | REVISION | TEST SERIES | COUNSLLING | DISCIPLINE

🟣 सुरुवात : मंगळवार, 13 मे 2025

🟣 वेळ : दुपारी 3 : 30 वाजता

🟣 आजपासून पूर्व परीक्षेला राहिलेला 175 दिवसांचा कालावधी लक्षात घेऊन बॅचचे 5 महिन्यांचे Perfect Planning

🟣 DAILY LECTURES

🟣 DAILY TESTS

🟣 DAILY REVISION

🟣 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी अत्यंत तळमळीने शिकविणारी टीम

🟣 एन. श्याम सर | अभिजित राठोड सर | संदीप जगदाळे सर | भूषण धूत सर | सचिन गुळीग सर | राहुल देशमुख सर | बापू शेंडकर सर

🟣 बॅच कालावधी : 5 महिने

🟣 दररोज : 5 तास

🟣 बॅच fee : ₹ 5000

🟣 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध

🟣 ऑफलाईन बॅच : इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे

🟣 ऑनलाईन बॅच AMOL PATIL या APP वर उपलब्ध

🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385

🟣 app link :

https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil
👍9
2025/07/14 09:29:27
Back to Top
HTML Embed Code: