देशातील पहिले मातीचे धरण कोणते?
Anonymous Quiz
11%
खडकवासला
77%
गंगापूर
9%
मोडक सागर
3%
तानसा महाराष्ट्र
❤40👍9🤔2🔥1🙏1
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आधळते?
Anonymous Quiz
41%
पश्चिम घाट
39%
सातपुडा पर्वतरांग
15%
मेळघाट प्रदेश
5%
चिखलदरा टेकड्या
❤36👍12🔥7🤯6
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामधील दोन महत्त्वाच्या नद्या उगम पावतात ? यापैकी एक नदी उत्तरेकडे वाहते आणि बंगालच्या उपसागराकडे वाहणाऱ्या महत्त्वाच्या नदीला मिळते तर दुसरी नदी अरबी समुद्राकडे वाहते.
Anonymous Quiz
10%
नाशिक
42%
महाबळेश्वर
43%
अमरकंटक
5%
बद्रीनाथ
❤36👍20🤔4🔥3👌2
❤31👍21😁3🔥1👏1
पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे?
Anonymous Quiz
12%
आयातकार
40%
समांतर
39%
जाळीसदृष्य
9%
वरीलपैकी एकही नाही
❤27👍15🔥6👌4🥰1
👍29❤15🔥8👌2
महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये..........मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते?
Anonymous Quiz
36%
काळी
26%
तांबडी
26%
गाळाची
12%
जांभी
❤42👌12😁1
Chalu Ghadamodi
SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती - Chalu Ghadamodi
SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CGL भरती 2025
SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती 👇 👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-cgl-bharti-2025-apply-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-cgl-bharti-2025-apply-link/
👆 पात्रता ✔️ , वयोमर्यादा, अभ्यासक्रम✔️ , अर्ज करण्याची लिंक✔️ , ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF, नोकरी ठिकाण, Age Calculator इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆
🤳 𝗧𝗖𝗦/𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न & सर्व परीक्षा उपयुक्त 𝗙𝗿𝗲𝗲 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁 👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 5️⃣ मोफत 𝙂𝙆 𝙏𝙀𝙎𝙏 सोडवू शकता.
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤14
............या भूकंप लहरी पृथ्वीच्या बाह्य गाभ्यातून प्रवास करू शकत नाही.
Anonymous Quiz
15%
प्राथमिक
40%
दुय्यम
22%
भूपृष्ठ
23%
वरीलपैकी सर्व
❤45👍10🔥1🥰1👏1
महाराष्ट्रातील एकमेव मोरांचे अभयारण्य कोठे आहे
Anonymous Quiz
40%
नांदूर मध्यमेश्वर
18%
मेळघाट
37%
नायगाव
5%
कर्नाळा
❤51👍12🤯10🥰3🔥1
शानचे पठार ------------------- या देशात आहे .
Anonymous Quiz
22%
म्यानमार
53%
तिबेट
22%
नेपाळ
3%
पाकिस्तान
❤41👌12👍4👏1
भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते?
Anonymous Quiz
13%
महाराष्ट्र
21%
केरळ
27%
ओडिशा
40%
पश्चिम बंगाल
❤44👌13🤯4🥰3👍2😁2🔥1
महाराष्ट्रातील पहिल्या अस्टकोनातील जैन मंदिर कोठे उभारण्यात येत आहे?
Anonymous Quiz
5%
जालना
58%
संग्रामपूर
22%
नांदेड
14%
जामनेर
❤52👌15🔥7👍6🥰3✍2
🔥31❤25👍8🥰1😁1
हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो?
Anonymous Quiz
6%
पाऊस
18%
वारा
51%
आर्द्रता
25%
सर्वात महत्वाचा घटक वर नमूद नाही
❤33👍14🤯4🔥2
खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?
Anonymous Quiz
55%
कैबूल लामजो राष्ट्रीय उद्यान
22%
केवलदेव घाना
19%
चिल्का सरोवर
4%
नल सरोवर
❤39👍24🔥1
Chalu Ghadamodi
GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 | GMC छत्रपती संभाजीनगर येथे ग्रुप D पदांची 357 जागांसाठी भरती - Chalu Ghadamodi
GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे 357 जागांसाठी भरती
GMC छत्रपती संभाजीनगर 357 जागांसाठी भरती | GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 👇 👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/gmc-chhatrapati-sambhajinagar-bharti-2025-apply-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/gmc-chhatrapati-sambhajinagar-bharti-2025-apply-link/
👆 पात्रता ✔️ , वयोमर्यादा, अभ्यासक्रम✔️ , अर्ज करण्याची लिंक✔️ , ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF, नोकरी ठिकाण, Age Calculator इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆
🤳 𝗧𝗖𝗦/𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न & सर्व परीक्षा उपयुक्त 𝗙𝗿𝗲𝗲 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁 👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 5️⃣ मोफत 𝙂𝙆 𝙏𝙀𝙎𝙏 सोडवू शकता.
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
🌏 गुजरात विमान दुर्घटना ✈️
अहमदाबादहून - लंडन गॅटविकला जाणारे विमान A1171 आज उड्डाणानंतर अपघातात सापडल्याची पुष्टी एअर इंडियाने केली आहे.
अहमदाबादहून दुपारी 1.38 वाजता निघालेल्या या विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc

❤20😱4