🟠 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या -
🔶 गोदावरी - वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पूर्णा, मांजरा पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना.
🔶 तापी - गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पांझरा.
🔶 कृष्णा - कोयना, वेरळा, पारणा, वेण्णा, पंचगंगा.
🔶 भीमा - इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कऱ्हा, नीरा, मुठा.
🔶 पैनगंगा - कन्हान, वर्धा व पैनगंगा.
🔶 पूर्णा - काटेपूर्णा व नळगंगा.
🔶 सिंधफणा - बिंदुसरा.
🔶 मांजरा - तेरु, तेरणा, कारंजी, घटणी.
╔═════════════════╗
▒ भुगोल विषयाचे MCQ पहा ▒
╚═════════════════╝

❤66👍8🔥2✍1
❤48👍8👏5🤯4
सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते ?
Anonymous Quiz
8%
महाराष्ट्र
11%
कर्नाटक
73%
गुजरात
8%
गोवा
❤45👍14🥰5😁2
Chalu Ghadamodi
KDMC Bharti 2025 | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांची मेगाभरती - Chalu Ghadamodi
KDMC Bharti 2025 | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती 👇 👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/kdmc-bharti-2025-apply-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/kdmc-bharti-2025-apply-link/
👆 पात्रता ✔️ , वयोमर्यादा, अभ्यासक्रम✔️ , अर्ज करण्याची लिंक✔️ , ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF, नोकरी ठिकाण, Age Calculator इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆
🤳 𝗧𝗖𝗦/𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न & सर्व परीक्षा उपयुक्त 𝗙𝗿𝗲𝗲 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁 👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 5️⃣ मोफत 𝙂𝙆 𝙏𝙀𝙎𝙏 सोडवू शकता.
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤14
कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून _______ जिल्ह्यात आहे.
Anonymous Quiz
55%
सातारा
24%
कोल्हापूर
14%
नाशिक
7%
सोलापूर
👍33❤15😁6🥰3🔥1👏1
कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous Quiz
60%
शिवसागर
19%
वसंत सागर
6%
शरद सागर
14%
नाथ सागर
👍38❤25🤯8🔥6👏4🥰3
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते?
🔰 कोयना धरण -
▪️कोयना धरण महाराष्ट्र राज्यात असून याचे बांधकाम 1962 मध्ये पूर्ण झाले. हे सातारा जिल्ह्यातील कोयना नगर येथे आहे.
▪️या धरणाची निर्मिती कृष्णा नदीची उपनदी असलेल्या कोयना नदीवर करण्यात आली आहे.
▪️हे भूकंप क्षेत्र-चार मध्ये आहे.
▪️कोयना धरणातील जलाशयास शिवसागर नावाने ओळखले जाते.

❤65👍10🥰3
🚩 महाराष्ट्रात 22 जुलै हा दिवस "शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन " म्हणून साजरा होणार
🐄 22 जुलै
”शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन”
🐄 राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देशी गायीच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
🐄 राज्यात यापुढे 22 जुलै हा दिवस ”शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
🐄 यापूर्वी देशी गाईस राज्यमाता म्हणून घोषित करण्यात आले आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc

❤28👍2🤯1🥱1
Chalu Ghadamodi
Daily Current Affairs Quiz 15 June 2025 | चालू घडामोडी Quiz 15 जून 2025 - Chalu Ghadamodi
चालू घडामोडी Quiz : 15 जून 2025
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-15-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-15-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-14-june-2025/
13 जून 2025 चालू घडामोडी Test
12 जून 2025 चालू घडामोडी Test
https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤15👍8🥰2
महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो.
Anonymous Quiz
14%
जांभा दगड
31%
संगमरवरी दगड
25%
ग्रॅनाईट दगड
30%
बेसॉल्ट दगड
❤62🤯14👍6🔥2🥰1
भारतातील. . . हे राज्य बॉक्साइटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे.
Anonymous Quiz
48%
झारखंड
22%
मध्य प्रदेश
27%
छत्तीसगड
3%
गुजरात
❤35👍21🤯5🔥4😇1
❤38🤯5🔥3🥰2
भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे?
Anonymous Quiz
3%
हरियाणा
15%
त्रिपुरा
27%
सिक्कीम
55%
गोवा
❤41👏10🤯9👍4🔥2🤔2🥰1
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून (Rift Valley) वाहते?
Anonymous Quiz
24%
घटप्रभा
18%
कृष्णा
21%
गोदावरी
37%
तापी
❤47🥰7🔥6👏5🤯3
Chalu Ghadamodi
Maha WRD Waiting List | WRD प्रतीक्षा यादी जाहीर - Chalu Ghadamodi
● Maha WRD Final Result & Waiting List
WRD अजून एका परिमंडळाची निवड यादी जाहीर; सर्वांनी पाहून घ्या. 👇
https://chalughadamodimpsc.com/maha-wrd-waiting-list-download-link/
📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://chalughadamodimpsc.com/maha-wrd-waiting-list-download-link/
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤12
महाराष्ट्र राज्यात............ या जिल्ह्यांमध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे.
Anonymous Quiz
8%
सिंधुदुर्ग
82%
गडचिरोली
8%
औरंगाबाद
2%
सोलापूर
❤48❤🔥10👍9🤯4🔥2😁2
❤41🎉12👍4🥰3🔥2
👍35❤19😁5🔥3🤯3
कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही?
Anonymous Quiz
11%
उल्हास
23%
वैतरणा
25%
कुंडलिक
41%
वरीलपैकी नाही
❤39🤔12👍11🤯2🥰1
Chalu Ghadamodi
Daily Current Affairs Quiz 16 June 2025 | चालू घडामोडी Quiz 16 जून 2025 - Chalu Ghadamodi
🤩 लक्षात ठेवा ‼️ दररोज सोडवा Test होईल तुमचे चालू घडामोडी Best
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-16-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-16-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-15-june-2025/
14 जून 2025 चालू घडामोडी Test
13 जून 2025 चालू घडामोडी Test
12 जून 2025 चालू घडामोडी Test
https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤13👍1