खालीलपैकी कोणत्या शहराला सूर्याची लंबरूप किरणे मिळू शकत नाही?
Anonymous Quiz
10%
मुंबई
38%
भोपाळ
46%
जम्मू
7%
चेन्नई
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या पर्जन्यछायेच्या क्षेत्रात समावेश होतो ?
Anonymous Quiz
5%
सांगली
23%
अहमदनगर
12%
सोलापूर
60%
वरील सर्व
Forwarded from Tricks Star
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणत्या अभ्यारण जळगाव जिल्ह्या मध्ये आहे ?
Anonymous Quiz
13%
१)कर्नाळा
14%
२)कोयना
23%
३)तानसा
51%
४)यावल
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य _______ संरक्षणासाठी तयार करण्यात आले.
Anonymous Quiz
64%
शेकरू
16%
वाघ
17%
मोर
3%
यापैकी नाही
मिस्ट्रल हे शीत वारे कोणत्या देशातून वाहतात.
Anonymous Quiz
13%
मेक्सिको
62%
स्पेन व फ्रान्स
20%
ऑस्ट्रेलिया
4%
अर्जेंटिना
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://chalughadamodimpsc.com/midc-exam-hallticket-download-link/
🚂 भारतीय रेल्वेत मेगाभरती जाहीर; एकूण 6,180 जागांसाठी होणार भरती
🔗 https://chalughadamodimpsc.com/dmer-bharti-2025/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Chalu Ghadamodi
SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती - Chalu Ghadamodi
SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CGL भरती 2025
सातपूडा पर्वतातील . . . हे सर्वोच्च शिखर आहे.
Anonymous Quiz
22%
गुरुशिखर
37%
धूपगढ
38%
कळसूबाई
2%
मलयगिरी
विदर्भात चंद्रपूर व गडचिरोेेली जिल्ह्यात . . . प्रकारचे खडक आढळतात.
Anonymous Quiz
13%
धारवाड
58%
आर्कियन
18%
कडाप्पा
11%
विध्ययन
खालीलपैकी कोणता नृत्य हा महाराष्ट्राची संबंधित नाही.
Anonymous Quiz
11%
लावणी
10%
तमाशा
8%
पोवाडा
71%
कुचीपुडी
Forwarded from Agricos
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Agricos
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
त्या अनुषंगाने आज ऑफर चालू ठेवण्यात आली आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
चादर उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिध्द आहे?
Anonymous Quiz
73%
सोलापूर
9%
एकोडी
10%
पैठण
7%
इचलकरंजी
तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे?
Anonymous Quiz
8%
किनारपट्टीचे आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रन
42%
पठारी अंतर्गत भागातील आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण
45%
किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्गत भागातील हवामानाचे संमिश्रण
5%
पठारी अंतर्गत भागातील हवामान
प्रतिरोध पर्जन्य प्रकारांमध्ये पर्जन्य हे पर्वताच्या कोणत्या भागामध्ये सर्वाधिक पडते
Anonymous Quiz
7%
वातविन्मुख उतार
30%
वातसन्मुख उतार
37%
पर्वताच्या माथ्यावर
27%
वरीलपैकी सर्व ठिकाणी
https://chalughadamodimpsc.com/midc-exam-hallticket-download-link/
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM