मित्रानो ४ जून नंतर स्पर्धा परीक्षा क्षेत्रात पुन्हा तेजी येणारं. कारण लगेच मग सप्टेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे व ऑक्टोबर मध्ये निवडणूक होऊ शकते.
तेव्हा आता पासुन जोमाने अभ्यास करा.
आगामी काळात BMC , नगर रचना विभाग यांच्या जाहिराती प्रसिध्द होणारं आहे.
तसेच आता ज्या परीक्षा झाल्या त्याचा नियुक्ती आदेश प्रक्रिया जून पासून सुरू होणार.
त्यामुळे मार्केट मध्ये जे saturation झालेले आहे अनेक वर्ष तयारी करून असणाऱ्या उमेदवार यांचे ते कमी होईल.
त्यामुळे आगामी काळात सुवर्णसंधी आहे.
@civinfo
अनेक उमेदवार यांचे ईमेल येत आहे का ही स्थापत्य अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षा अभ्यास कसा सुरू किंवा करावा.
मित्रांनो या बाबद लवकरच आपल्या चॅनेल वर रोज एक स्थापत्य अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बद्दल रोज एक पोस्ट केली जाईल.

ती पूर्ण पने जे उमेदवार आता पदवी च्या अंतिम वर्षाला आहे किंवा जे आता अभ्यास करू इच्छित आहे.
तेव्हा अश्या गरजू तसेच फ्रेशर उमेदवार यांना आपल्या चॅनेल बाबत माहिती द्या.
@civinfo
तूम्ही फक्त प्रामाणिक पणे मेहनत व प्रयत्न करीत रहा.
यश मिळणार की नाही हे फक्त वेळच ठरवणार.
कारण जेव्हा निर्णायक वेळ येणार तेंव्हा अस नको व्हायला की आपण कुठे तरी कमी पडलो यशस्वी होण्या पासून.

आजचा सामना दिल्ली ४ धावांनी जिंकला तर
ते फक्त नी या क्षेत्ररक्षण मुळे.
@civinfo
उद्या होत दुसऱ्या टप्पाचे मतदान होत आहे.
सर्वांनी नक्की मतदान करा. अणि आपल्या आजूबाजूला सुद्धा जास्तीत जास्त मतदान करण्यासाठीं जनजागृती करा.
@civinfo
Civil Info ©
Photo
महत्तवाची बातमी
अनेक उमेदवार यांचे ईमेल येत आहे की MES २०२३ चा निकाल कधी लागेल.
मित्रांनो लक्षात घ्या ही लेखी परीक्षा असल्याने पेपर प्राथमिक तपासणी करून ते पुन्हा एकदा तपासणी केले जातात त्या नंतर निकाल तयार केला जातो.
तसेच खूप दिवसांनी सदर लेखी परीक्षा झाली.
त्या करिता तज्ञ मंडळी ची गरज असते .
सदर मंडळी ही नामकिंत अभियांत्रिकी महविद्यालय येथील प्राध्यापक असतात.
सदर प्राध्यापक यांना आपले नेहमीचे कामकाज सांभाळून सदर पेपर तपासणी करावी लागते.
त्यामुळे यात थोडा वेळ जातो.

त्यामुळे तुमचे पेपर तपासणी झाले की लगेच निकाल लागणार आहे. या बाबत योग ती खात्रीशीर माहिती मिळाली की आम्ही चॅनेल वर पोस्ट करू .
@civinfo
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सद्या IPL मधील umpiring ही सुमार दर्जाची पक्षपाती होत आहे.
@civinfo
मिशन ६ जुलै
सर्वांनी पूर्व परीक्षेचा जोरदार अभ्यास सुरू असू द्या.
आज मतदान अवश्य करा.
2024/05/14 05:45:08
Back to Top
HTML Embed Code: