Telegram Web Link
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
छगन भुजबळांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ दिली आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना ही गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला सीएम देवेंद्र फडणवीस आणि डेप्युटी सीएम अजित पवार उपस्थित होते. तसेच मंत्र्यांनीही या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली आहे.
😁107👏4515🤔12🔥9🤝8🫡4🤩1
🔴 2025 मधील विविध परीक्षांच्या तारखा :

➡️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 :- 01 जून 2025

➡️ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 :- 29 जून 2025

➡️महाराष्ट्र अराजपत्रित गट -क सेवा मुख्य परीक्षा 2025:- 21 सप्टेंबर 2025

➡️ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 28 सप्टेंबर 2025

➡️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 9 नोव्हेंबर 2025

➡️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 30 नोव्हेंबर 2025
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏314🔥3🥰2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अभ्यासिकेत बसून अभ्यास करू वाटत नाही तेव्हा..... हे एकदा ऐकावे !https://www.tg-me.com/DevaJadhavar
85🔥7👏2
मित्रांनो, आपण अभ्यास एक करतो आणि आयोग काय विचारते ते बघा.... नुकताच एका परीक्षेत पुलवामावर विचारलेला प्रश्न... आपला अभ्यास जेथे संपतो तेथून MPSC चे प्रश्न सुरू होतात...https://www.tg-me.com/DevaJadhavar
58🤔36👏12🔥7
कनिष्ठ न्यायाधीश पदासाठी तीन वर्ष वकिली आवश्यक.👆
🏆211
महाराष्ट्राचे आतापर्यतचे उपमुख्यमंत्री..
18
महाराष्ट्र_नवीन_मंत्रिमंडळ_आणि_15_वी_विधानसभा.pdf
3.8 MB
महाराष्ट्र नवीन मंत्रिमंडळ आणि 15 वी विधानसभा.

2025 मधील परीक्षेत यावर प्रश्न येणारच ही फाईल व्यवस्थित वाचन करा.

देवा जाधवर सर
👏3242🏆1
Photo from Deva Jadhavar
🔥23860💯40🫡15👏13🥰6😁5
2025/07/12 17:29:31
Back to Top
HTML Embed Code: