नीरज भाऊंनी आयुष्यात पहिल्यांदाच 90 मीटरचे अंतर क्रॉस करून दाखवले.. दोहा डायमंड लीगमध्ये नीरज भाऊंनी हा पराक्रम करून दुसरे स्थान(प्रथम जर्मनी) पटकावले.🎊🇮🇳💜☘
#neerajchopra
#neerajchopra
❤144🔥32🏆9👏7
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
90.23 मीटर भालाफेक. टीकाकाराच्या डोक्यात भाला फेकला. त्यामुळे ध्येयावर फोकस .... टीका कारावर नाही.https://www.tg-me.com/DevaJadhavar
🏆120🔥18💯16
सीमेपलीकडील दहशतवादाविरोधात भारताची जागतिक स्तरावर लढाई सुरू झाली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची दहशतवादविरुद्ध लढाई मजबूत करण्यासाठी देशातील सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. भारताने राजनैतिक दृष्टीकोनातून सर्वपक्षीय ७ जणांचे शिष्टमंडळ जगातील प्रमुख देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या शिष्टमंडळाचा हेतू स्पष्ट आहे की, दहशतवादाबाबत भारताची झीरो टॉलरेंस धोरण जगापर्यंत पोहचवणे. विशेषत: या अभियानात सर्व प्रमुख पक्षातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. ज्यातून दहशतवादाविरोधात भारत एकजूट आहे असं संकेत दिले जात आहेत.https://www.tg-me.com/DevaJadhavar
🔥45🤔7👌5🏆4❤1👏1
Forwarded from MPSC
जा. क्र. 048/2024 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
❤1
5_6149710388331025933.pdf
475.8 KB
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
🔰आज Combine Grp B Pre नापास झालेल्या मित्रांसाठी खास
जर आपण मागील 3 वर्षांमध्ये MPSC Combine Grp B/C परीक्षेची तयारी करत असाल आणि आतापर्यंत आपण एकही पूर्वपरीक्षा पास झालेले नसाल तर आता योग्य वेळ आली आहे तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची.
सरकारी नोकरी मिळवणे म्हणजेच जीवनात यशस्वी होणे हा भ्रम सर्वप्रथम दूर करा.
जगात अनेक क्षेत्रातील नवीन संधी तुमची वाट बघत आहेत त्याचा शोध घ्या.
ज्यांना शेती मध्ये पाण्याची सोय आहे त्यांनी नवीन पद्धतीने शेती करून चांगला पैसा कमवा. माझे काही नातेवाईक व मित्रांचे शेतीचे उत्पन्न हे एखाद्या Class 1 अधिकाऱ्याच्या INCOME पेक्षा खूप जास्त आहे .
ज्यांना शेती नाही किंवा शेतीत पाण्याची सोय नाही त्यांनी छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायाकडे वळावे. विविध कर्ज व अनुदानाच्या योजना आपण आतापर्यंत अभ्यासलेल्या आहेत, त्याचा फायदा घेण्याची ही योग्य वेळ आहे.
साधारण प्रत्येक जातीसाठी सरकारने महामंडळ मार्फत उद्योगांसाठी कर्जाची सोय केलेली आहे त्याचा फायदा घ्या.यासाठी प्रशासनातील मित्रांची मदत घ्या...
Take Decision 👍
पटलं तर घ्या...नाहीतर सोडून द्या...
- श्री धीरज चव्हाण(STI)

💯245❤20👏18👌11🤔9😁6😎4🔥3🏆3