Telegram Web Link
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा.सदस्य म्हणून श्री.राजीव निवतकर व श्री.महेंद्र वारभुवन यांना आयोगाचे मा.अध्यक्ष श्री.रजनिश सेठ यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मा.सदस्य डॉ.अभय वाघ, डॉ. सतिश देशपांडे, मा.सचिव डॉ.सुवर्णा खरात व आयोगाच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
1 जुलै - राष्ट्रीय टपाल कामगार दिन, राष्ट्रीय GST दिन, राष्ट्रीय डॉक्टर्स दिन, राष्ट्रीय CA दिन, राज्य कृषी दिन.https://www.tg-me.com/DevaJadhavar
🩺 राष्ट्रीय डॉक्टर दिन – 1 जुलै
1 जुलै रोजी भारतभर राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो.
👉 हा दिवस डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ पाळला जातो. ते एक नामांकित डॉक्टर, स्वातंत्र्यसैनिक आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री होते.
नवी मुंबई महानगरपालिका भरती वेळापत्रक
2025/07/03 06:55:12
Back to Top
HTML Embed Code: