Telegram Web Link
तुमचे प्रेम.... आमची प्रेरणा !!!
म्हणून तर Paid न करता... अगदी मोफत !!!
महाराष्ट्र राज्य मुख्यसचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती झाली.

मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी 46 वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
जून 2025 व्हिडिओ प्रसिद्ध.... MONTHLY CURRENT AFFAIRS.....Deva Jadhavar.... महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध चालू घडामोडी मंथली सिरीज, लाखो Views असणारी राज्यातील एकमेव मंथली सिरीज........ TCS - IBPS - MPSC - UPSC - Combine - पोलिस भरती आणि सरळसेवा परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त.... जून 2025 चा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.....https://youtu.be/l8pBRg1Ihoo?si=qeTiVuXkSb5V-Q9g
चालू_घडामोडी_सराव_प्रश्न_डिसेंबर_2024_–_देवा_जाधवर.pdf
2.4 MB
चालू घडामोडी सराव प्रश्न डिसेंबर 2024 – देवा जाधवर.pdfhttps://www.tg-me.com/DevaJadhavar
#Update

नगरपरिषद भरती

◾️गट क - 2151
◾️गट ड पदे - 978

एकूण पदे - 3129 जागा

जाहिरात - 15 जुलै 2025 पर्यंत येणे अपेक्षित आहे
1 जुलै - राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस

महान भारतीय डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो.
recruitbom20250630131313.pdf
271.9 KB
मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ

निम्म श्रेणी लघुलेखक जाहिरात प्रसिद्ध.

Stenographer (Lower Grade)

अर्ज करणे लिंक

https://bhc.gov.in/bhcaurlgsteno2025_May08/home.php
Good news
👉 जलसंधारण विभाग.

नव्याने 8,767 पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे. 🔥🔥

लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे.😍

जाहिरात येणारं लवकरच✓✓
2025/07/03 14:40:25
Back to Top
HTML Embed Code: