Telegram Web Link
संप्टेबर, नोव्हेंबर 2025 मध्ये MPSC च्या पूर्व परीक्षा आहेत. अभ्यास करणारे विद्यार्थी विचारतात सर, चालू घडामोडी कोठून कुठपर्यंत करायच्या ? कोणत्याही परीक्षेच्या आदिच्या दीड वर्षाच्या चालू घडामोडी परीक्षेत विचारतात, हे मागील झालेल्या पेपर्स वरून आपल्या लक्षात आले असेलच. त्यामुळे 2024 च्या पूर्ण चालू घडामोडी आणि 2025 मधील जानेवारी ते ऑगस्ट 2025 च्या चालू घडामोडी आपणास अभ्यास करावा लागेल. 2024 च्या सर्व चालू घडामोडी 2025 च्या माझ्या Yearbook मध्ये आहेत. ते Yearbook तुम्ही आवश्य वाचा....... 2025 च्या जानेवारी ते ऑगस्ट पर्यतच्या चालू घडामोडीसाठी आठमाही चालू घडामोडी पुस्तक ऑगस्ट 2025 च्या End ला प्रकाशित होईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी..... YEARBOOK LINK.. https://amzn.in/d/5BnYU9f
सामान्य_ज्ञान_–_एक_हजार_सराव_प्रश्न.pdf
3.5 MB
सामान्य ज्ञान – एक हजार सराव प्रश्न.pdf
माणूस कसा मेला, काल गर्दीत मेला !
गर्दी कशाची , क्रिकेटच्या विजयाची !
विजय कुणाचा , खरेदी केलेल्या खेळाडू टीमचा !
टिम कुणाची , टिम बक्कळ पैसे असलेल्या मालकाची !
मालक कुणाचे , भांडवलशाही व्यवस्थेचे !
व्यवस्था कुणाची , मूठभर लोकांची !
मूठभर लोकांची पोरं रस्त्यावर मरतात का ?
जे मरतात त्यांचं मूठभरांना सोयऱसुतक असतं का ?
मग नेमकं जिंकलं कोण !
मग नेमकं हरलं कोण !

=संदेश शालिनी संभाजी कर्डक
Flipkart आता ग्राहकांना थेट कर्ज देणार...
▪️रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टला नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) परवाना दिला आहे.
▪️यामुळे आता फ्लिपकार्ट त्याच्या प्लॅटफॉर्मद्वारे थेट कर्ज देता येणार आहे.https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=x1Q5WSoBwu5ub9a4
2025/07/06 11:40:40
Back to Top
HTML Embed Code: