Telegram Web Link
टेलिग्राम, युट्युब, PDF, क्लास नोट्स यावर होणाऱ्या मटेरियलच्या भडीमारामुळे पण रिझल्ट निगेटिव्ह येऊ शकतो ? यांची नोंद अभ्यास करणाऱ्यांनी घ्यावी. काय वाचावे PYQ मधून कळेल आणि काय चुका टाळाव्यात MCQ मधून कळेल. PYQ आणि MCQ मधील अभ्यास म्हणजे... योग्य संदर्भ साहित्य होय. अभ्यास तर सगळेच करतात मग पास का सगळे होत नाहीत तर चुकीची दिशा... देवा जाधवर.https://www.tg-me.com/DevaJadhavar
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय
शुभांशू शुक्ला यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल खात्याने स्पेशल कॅन्सलेशन जारी केले👆
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष पदी ललित गांधी यांची निवड 👆
2025/06/30 15:51:07
Back to Top
HTML Embed Code: